भाग-1
थोडे पक्के करूया
चित्रवाचन-1
(पाठ्यपुस्तक पान क्र-4)तोंडीकाम
पुढील चित्रे नीट बघा. प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा.चित्र-१
आंधळी कोशिंबिर |
1) चित्रात मुले आंधळी कोशिंबिर हा खेळ खेळत आहे.
2) चित्रात दोन मुले व दोन मूली आहेत.
3) एका मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे.
4) ज्या मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे
तो मुलगा इतरांना पकडण्यासाठी पळत आहे.
------------------------------------------------
चित्र-2
सागरगोटे |
1) चित्रात मुले सागरगोटे हा खेळ खेळत आहे.
2) चित्रात मुलगा मुलगी दोघे हा खेळ खेळत आहे.
3) जमीनीवर सात गोटे आहेत.
4) मुलीने दोन गोटे वर उडवले आहे.
----------------------------------------------
चित्र-3
विटीदांडू |
1) चित्रात मुले विटीदांडू हा खेळ खेळत आहे.
2) दोन मुले हा खेळ खेळत आहे.
3) एका मुलाने हातात दांडू धरला आहे.
4) त्याने विटी वर उडवली आहे.
----------------------------------------------
चित्र-4
कबड्डी |
1) या खेळाचे नाव कबड्डी आहे.
2) मूली कबड्डीचा खेळ खेळत आहे.
3) एक मुलगी सर्विस टाकत आहे,तिने पाय उंचावून विरुद्ध संघाच्या खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न केला आहे.
4) विरुद्ध बाजुचे खेळाडू तिला पकडण्यासाठी पुढे येत आहे.
5) मुलींनी संघाचा ड्रेस घातला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा