माझे खेळ
(पाठयपुस्तक पान क्रमांक-५)
तू कोणकोणते खेळ खेळतोस / खेळतेस,त्याविषयी सांग.(तोंडीकाम)
तुम्ही खालीलपैकी कोणते खेळ खेळता?
क्रिकेट, मामचं पत्र हारवलं,लागोरी, पतंग उडविणे |
मुलगा-
मी क्रिकेट, कबड्डी, आटयापाटया, विटीदांडू,कॅरम,फुटबॉल,लागोरी हे खेळ खेळतो. मला बॅटिंग व बोलिंग करायला आवडते. मी चौकार-षटकार मारतो.कधी एकेरी दुहेरी धावा पळून काढतो मला फील्डिंग करायलाही आवडते. मला कॅच घ्यायला आवडते.
मुलगी-
मी क्रिकेट ,कॅरम,लंगडी, सापसीडी,
लपाछपी,खो- खो खेळते,
लंगडी हा माझा आवडता खेळ आहे. गोल रिंगणात एका पायावर लंगडी घालायला मला आवडते, जोरात धावून प्रतिस्पर्धी खेळाडूला बाद करायला मला आवडते, एका दमात मी 4-5 खेळाडूंना मी बाद करते.या खेळामुळे माझा चांगला व्यायाम होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा