फरक ओळखुया
फरक कसा ओळखणार?
(पाठ्यपुस्तक पान क्र-3) कृती
खालील दोन चित्रांमधील आठ फरक सांग आणि दाखव.
चला फरक ओळखुया
फरक ओळखा |
फरक कसा ओळखणार?
1)प्रथम डोके बघा.
2)नंतर छाती बघा.
3)हात पाहा.
4)कंबर व पाय पाहा.
5) जमीन पाहा.
आठ फरक पुढीलप्रमाणे
चित्र 1 व 2 मधील फरक
डोके-
1) डोक्यावरचा दिवा बंद आहे.
1)डोक्यावरचा दिवा बंद आहे.
चेहरा-
2)डोळे खाली आहे
2)डोळे वर आहे
छाती
3) आडव्या दोन रेघा
3) उभ्या दोन रेघा
छाती
4)तिरपे तीन गोल खाली झुकलेले
4)तिरपे तीन गोल वर झुकलेले
कंबर
5)बटणे डाव्या कमरेवर
5)बटणे उजव्या कमरेवर
कंबर
6)मध्यभागी पाच गोल
6)मध्यभागी चार गोल
हात
7)हातात भोवरा
7)हातात चेंडू
जमीन
8) गवताच्या मागे उभा
8)गवताच्या पुढे उभा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा