५.घरोघरी पाणी
सांगा पाहू खालील चित्रात पाणी साठवण्याची भांडी दाखवली आहेत. *त्यापैकी अलीकडे वापरात आलेली भांडी कोणती?
*ही भांडी कोणत्या पदार्थांपासून बनवलेली आहेत ?
*पाण्याच्या भाड्याला झाकण आणि तोटी असण्याचे फायदे कोणते ?
आपल्याला सतत पाण्याची गरज पडत असते. गरजेनुसार पाणी घेता यावे म्हणून ते घरात साठवून ठेवावे लागते. पूर्वी पितळ किंवा तांब्याचे हंडे, कळश्या आणि मातीपासून केलेली मडकी राजण वापरात होती. तसेच घरोघरी हौद-टाक्याही बांधायचे. आता मात्र स्टील व प्लॅस्टिकपासून पाणी साठवण्याची भाडी बनवतात.
Nice exam
उत्तर द्याहटवाThank you
हटवा