हवामान
प्र१. कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा व पुन्हा लिहा : (प्रत्येकी १ गुण)
(१) ब्राझीलच्या प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
(अ) गियाना उच्चभूमीच्या प्रदेशात
(ब) अजस कड्याच्या त्याकडील बाजूच्या प्रदेशात
(क) अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात
(ड) पॅराग्वे-पॅराना खोऱ्यांत
(२) भारतातील पडतो. येथे ११,००० मिमीपेक्षा जास्त पाऊस
(अ) मुंबई
(ब) दिल्ली
(क) चेन्नई
(ड) मौसिनराम
(३) भारतातील ....... या शहरात नोव्हेंबर महिन्यात पाऊस पाऊस पडतो.
(अ)मुंबई
(ब) चेन्नई
( क) कोलकत्ता
(ड) दिल्ली
उत्तरे -(१) ब्राझीलच्या अजस्र कड्याच्या वाऱ्याकडील बाजूच्या प्रदेशात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
(२) भारतातील मौसिनराम येथे ११,००० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो.
(३) भारतातील चेन्नई या शहरात नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो.
३) पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा : (प्रत्येकी १ गुण)
(१) ब्राझील देश विषुववृत्तावर आहे. याचा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.
उत्तर : योग्य.
(२) ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान ऋतु, असतात.
उत्तर : अयोग्य.
दुरुस्त विधान : ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान ऋतू असू शकत नाहीत.
(३) भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.
उत्तर : योग्य.
(४) ब्राझील देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. उत्तर : अयोग्य.
दुरुस्त विधान : ब्राझील देशात आग्नेय व ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. (५) मुंबई शहरात मे महिन्यात सरासरी कमाल तापमान १५ से असते.
उत्तर : अयोग्य.
दुरुस्त विधान : मुंबई शहरात में महिन्यात सरासरी कमाल तापमान सुमारे ३४ °से असते.
प्र.लील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा(प्रत्येकी १ गुण)
(१) ब्राझीलमध्ये मकर वृत्ताच्या दक्षिणेस कोणत्या प्रकारचे हवामान आढळते?
उत्तर- ब्राझील मध्ये मकर वृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळते.
उत्तर : अमेझॉन नदीच्या खो्यात सुमारे २००० मिमी पाऊस पडतो.
(२) ब्राझीलच्या कोणत्या भागात तुलनेने सम-हवामान आढळते ?
उत्तर विश्ववृत्त जवळील ब्राझीलच्या उत्तर किनारी भागात तुलनेने सम हवामान आढळते.
(३) ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे किती मीमी पाऊस पडतो
उत्तर-ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे 2000 मिमी पाऊस पडतो.
(४) हिमालयाच्या क्षेत्रात कोणत्या स्वरूपाचा पाऊस पडतो उत्तर : हिमालयाच्या क्षेत्रात प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो.
प्र.४.पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा : (प्रत्येकी २/३ गुण)
(१) ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात अतिशय कमी पडतो.
उत्तर : (१) दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात..
(२) हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात. अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते.
(३) ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य अत्यल्प असते. त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्यछायेचा पडते; परंतु, विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण प्रदेश निर्माण होतो, अशा प्रकारे, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.
(२) ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
उत्तर : (१) सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशांत ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखादया देशातील समुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो.
(२) ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून ती उष्णकटिबंधात आहे
(३) याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत त्यामुळे भाजीमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
(३) भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.
उत्तर : (१) विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे अभिसरण
पर्जन्यास पोषक स्थिती तयार होते, अभिसरण पाऊस प्रामुख्याने विषुववृत्तीय भूभागावर पडतो
(२) विषुववृतीय प्रदेशात जास्त तापमानामुळे झालेली एवा हलकी होते या गाजाते. उंचावर या हवेगी बाण्यथारण गता कमी असते. शिवाय संचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया पडून अभिसरण पाऊस पडतो.
(३) परंतु, भारत देशाचे स्थान विषुववृत्ताजवळ नाही. त्यामुळे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.
(४) ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
उत्तर : (१) ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमान फारसा फरक पडत नाही.
(२) या प्रदेशात वान्यांचे सातत्याने ऊध्ध्य दिशेने वहन होते.
(३) या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. त्यामुळे ग्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
(4) मॅनॉस शहराच्या तापमानकक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही.
उत्तर : (१) मॅनॉस शहराचे स्थान विषुववृत्ताजवळ आहे.
(२) या शहरात जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात.
(३) परिणामी, मॅनॉस शहराच्या वार्षिक किमान तापमानात व कमाल तापमानात विशेष बदल होत नाही. म्हणून, मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही.
(६) ईशान्य मान्सून वाच्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.
उत्तर : (१) भारतात प्रामुख्याने नैत्रत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैर्ऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात.
(२) भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैर्ऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात.
(३) ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागांत पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. अशा प्रकारे, ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.
प्र.थोडक्यात उत्तरे लिहा : *
(१) दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय थोडक्यात सांगा. (प्रत्येकी ४ गुण)
उत्तर : दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल पुढीलप्रमाणे आहेत: (१) भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते.
(२) उदा., दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान २५°से ते ३०°से असते. याठलट उत्तरेकडौल पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान ५°से ते १०°से असते.
(३) भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते. (४) उदा., दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे ४१० मिमी असते. याउलट, उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे २५० मिमी असते
(२) भारत व ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा,
उत्तर : भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पूर्वीप्रमाणे आहे :
(१) भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट, ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते. (२) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट, ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
(३) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. याउलट, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.
(४) सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. याउलट, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते.
(३) ब्राझीलकडे वेगवेगळ्या दिशांनी वारे येण्याचे कारण काय असावे?
उत्तर : (१) ब्राझीलच्या उत्तर भागातून असावे? विषुववृत्त जाते. विषुववृत्ताजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो
(२) ब्राझीलच्या विषुववृत्ताजवळील भागात उत्तर गोलार्धातील व दक्षिण गोलार्धातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे वाहू लागतात.
(३) ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात ईशान्य दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात.
(४) ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील भागात आमेय दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात. अशा प्रकारे ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या दिशांनी वारे वाहत येतात.
(४) ब्राझीलमधील अजस् कडा व ब्राझील उच्चभूमी या अडथळ्यांमुळे पडणाऱ्या वाऱ्यांचा आणि ब्राझील मधील पर्जन्याचा सहसंबंध जोडा.
उत्तर : (१) दक्षिण अटलांटिक महासागर कडून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे बाष्पयुक्त वारे अजस कड्याद्वारे व ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात. (२) त्यामुळे हे वारे अजस कड्याला व ब्राझील उच्चभूमीला अनुसरून वर जातात
(३) उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व प्रतिरोध पर्जन्य पडते. अजस्त्र कड्याच्या व ब्राझील उच्चभूमी च्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते .
(४) अजरा कडयाच्या व ब्राझील उच्चभूमीच्या विरुद्ध बाजूस पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो.
(५) राजस्थानच्या काही भागांत वाळवंट आउळते, याचे कारण काय असेल?
उत्तर : (१) राजस्थानच्या मध्य भागात अरवली पर्वतरांग नैऋत्य ईशान्य दिशेत पसरलेली आहे.
(२) या पर्वतरांगेमुळे नैर्ऋत्य मोसमी वारे अडवले जातात. त्यामुळे अरवली पर्वताच्या वाऱ्यांकडील बाजूवर तुलनेने जास्त पाऊस पडतो
(३) परंतु अरवली पर्वताच्या विरुद्ध बाजूस पर्जन्यछायेचा प्रदेश तयार होतो. (४) पर्जन्यछायेच्या प्रभावामुळे राजस्थानच्या काही भागांत म्हणजेच राजस्थानमधील वायव्य भागात वाळवंट आढळते.
(६) चेन्नई व उर्वरित भारत यांच्या पर्जन्याच्या काळामध्ये कोणता फरक आढळतो? का?
उत्तर : (१) भारतातील बहुतांश भागात सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो. (२) चेन्नईत सर्वसाधारणपणे मे ते डिसेंबर या सात महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो.
(३) भारताच्या दक्षिणेकडील भागात नैऋत्य मोसमी वारे व ईशान्य मोसमी वारे या दोन्ही वान्यांमुळे पाऊस पडतो.
(४) मान्सून परतीच्या पावसामुळे उर्वरित भारताच्या तुलनेत चेन्नईत सर्वसाधारणपणे मे ते डिसेंबर या सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो.
प्र.७ पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : (प्रत्येकी ४ गुण) *
(१) भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.
उत्तर : (१) हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून (पर्जन्य) निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. (२) पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते. त्यामुळे या प्रदेशांत उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.
(३) हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडे भारताच्या मुख्य भूमीकडे नैर्ऋत्य दिशेकडून वारे वाहू लागतात.
(४) नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वान्यांमुळे भारतात पाऊस पडतो.
(५) हिमालपामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडाले जातात थामुळे भारतातील उत्तरेकडील भाणाचा अतिगंड वाऱ्यापासून बचात होतो. (६) भारताच्या मुर्य भूपीवरून यारनारे नैमोसमी यारेसी हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगा ट्वारे अडवले जातात (७) नैत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे शान्य दिशेकडून मागे फिरतात. (८) ईशान्य दिशेकडून वाहणान्या या ईशान्य मान्सून बाच्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागांत पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडटो
(२) ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.
उत्तर : (१) ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजम कडा इत्यादी घटक परिणाम करतात,
(२) विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उतरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते. या ठलट, ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
(३) ब्राझीलमधील उत्तरेकडील अॅमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे २५°से ते २८°से आढळते. या भागात ठप्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते.
(४) ब्राझीलमघोल अंनेझानच्या खोन्यात सुमारे वार्षिक सरासरी मिमी, तर पूर्व कितारपट्टीवर वार्षिक सरासरी १००० ते १२०० मिमी पर्जन्य पडते.
(५) ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते. उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते.
(६) अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस कड्यामुळे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजय कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
(७) ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो.
(८) ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडती व तेषे तापमान तुलनेने अधिक असते. हा प्रदेश 'पर्जन्यछायेचा प्रदेश किंवा अवर्षण चतुष्कोण' म्हणून ओळखला जातो.
(३) ब्राझीलमधील ' अवर्षण चतुष्कोन' याविषयी माहिती लिहा,
उत्तर : (१) ब्राझीलमधील अजस कडा ट्वारे अटलांटिक महासागर बस्न आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे व्यापारी वारे अडवले जातात.
(२) या अडथळ्यांमुळे ब्राझीलमधील पूर्वकिनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
(३) ब्राझीलमधील अजस कड्याच्या वार्यांच्या दिशेला असणान्या किनारपट्टीच्या भागात सुमारे वार्षिक सरासरी १२०० मिमी पर्जन्य पडते.
(४) परंतु, ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे ईशान्य भागात वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो.
(५) ब्राझीलमधील ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो. ब्राझीलमधील हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.
(६) ब्राझीलमधील ईशान्य भागात केवळ वार्षिक सरासरी ६०० मिमी पर्जन्य पड़ते. (७) या शुष्क प्रदेशास 'पर्जन्यछायेचा प्रदेश' किंवा 'अवर्षण चतुष्कोन' असेही संबोधतात.
(८) या प्रदेशात सरासरी तापमानही जास्त आढळते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा