ह्रस्व उकार वाचन सराव
कुशल कुणाल कुमुद उशी उड़ी चुना पुडा पुरी उपास उजवा उदार उधार उदास उकाडा कुमार कुदळ खुशाल गुपित गुलाब गुलाल घुबड चतुर झुरळ फुगा मुळा मुका धुके उगीच उघडा उचकी सुटी सुई सुरी उनाड उपाय उलटी झुणका तुकडा तुळस तरुण दुकान फुकट बाहुली मुकुट मुसळ मनुका दुसरा दुपार नुसता पुजारी पुरुष पाहुणा फुगडी रुपया रुमाल सुमन सुबक सुपारी सुतार हुशार उदार उदाहरण उपकार खुळखुळा गुलुगुलु गुरुवार गुपचूप टुणटुण तुकाराम बुधवार मधुकर रुणुझुणु
दीर्घ उकार वाचन सराव
कूळ काजू खूण खडू खाऊ गणू गूळ गूण घूस चूल चूक चूळ चाकू जादू झूल झाडू डूल तूप दूध दूर धूप घूम धूर धूळ नातू पूजा पूल पूर बाळू बाबू बूट भूल भाऊ भूक मूठ मूळमूल राघू रामू लाडू विठू अजून एकूण कापूस कुलूप कापूर वाळू शूर सासू सदू सून साबू हळू खजूर खरूज चाबूक तराजू माणूस मधून मागून मिळून लाकूड लसूण पाऊस पाऊल मजूर वासरू हुकूम कबूतर टरबूज भरपूर मजबूत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा