ह्रस्व वेलांटी शब्द वाचा व लिहा
निळा फिका भिक्षा भिवा आणि इजा किडा खिसा खिळा चिमा विना विळा रिक्षा शिक्षा शिळा हिरा दिशा जिजा जिना टिळा ढिला दिवा इनाम कपिला कविता किरण किसन गणित गिधाड चिखल चिमटा चिवडा जिराफ तिखट दागिना दिवस निराळा निशाण पहिला पिसारा बहिरा बिछाना बिचारा महिना
विजय विमल विचार शिवण शिकार शिक्षक बिघाड हिरवा हिवाळा टिळक पितळ ज्ञ अधिकार खिरापत चिवचिव बळिराम रविवार विनायक शिवराम शनिवार सदाशिव सिताफळ हिरवळ
दीर्घ वेलांटी शब्द वाचा व लिहा
भाजी भीती भजी मनी मीठ माती माशी राणी वाटी वही शिटी साडी खीर गडी गाडी जीव जीभ जीभ छडी ठीक नदी पक्षी पाणी पाटी फणी जाई ताई बाई दाई माई शाई मिठाई शिपाई आजी कडी कढी काठीआरती आळशी आपली काकडी खारीक गरीब जमीन तारीख दिलीप पळाली परीक्षा पाटील फजिती फकीर बसली बाटली बादली बक्षीस भटजी मावशी विहीर शरीर सावली माउली खिडकी गिरणी चिमणी जिलेबी टिटवी दिवाळी पिशवी भिकारी मिरची शिवाजी शिकारी हिरवी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा