Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

इयत्ता पहिली, मराठी,अनुस्वार शब्दवाचन सराव

 अनुस्वार शब्दवाचन सराव



आंबा  कंठ कंठा  कांदा  किंवा  गोंडा घंटा चेंडू झेंडा खांब तोंड खांदा गंध गंगा गेंडा| पंप पंचा थंडी थेंब दंड दंगा पंख पंखा पंजा फांदी बंद भेंडी भुंगा रंग लांब लिंबू शिंपी शिंग सोंग हंडा  आनंद चांदोबा चांभार  जिवंत भांडण नंबर  अंगठी चांगला आंबट आंघोळ  ओंजळ जांभूळ कुंभार डोंगर  किंमत तांदूळ  कंटाळा करंजी  कोंबडा  बांगडी बंदूक बंगला मांजर मोसंबी मुंबई मंदिर सुंदर पिंजरा लांडगा पतंग लंगडी कुंपण पलंग गंमत पिंपळ चंपू, गंपू, बंडू, अंबू, चला. आज झेंडावंदन आहे. आपला देश भारत. भारत देश फार चागला आहे. भारत देश फार मोठा आहे. भारताचा तिरंगी झेंडा आहे. तिरंगी झेंडा फार सुंदर आहे. तिरंगी झेंडा फार चांगला आहे हे आले शाळेचे अंगण. तिरंगी झेंडा खांबावर फडकत आहे. तिरंगा झेंडा उंचावर शोभा देत आहे. रांगेत उभे रहा. झेंडावंदन करा. बोला, तिरंगी झेंडा झिंदाबाद जय हिंद जय भारत वंदे मातरम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा