Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, २४ जानेवारी, २०२१

इयत्ता दुसरी,कार्यानुभव- वर्णनात्मक नोंदी

 

*



संस्कृती ओळख:

 १. वर्गसजावटीत सहभागी होतो.

 २. बडबडगीत गातो

 ३. प्रार्थना म्हणतो.परिसराची माहिती सांगतो.

 

जलसाक्षरता:

 १. पिण्याच्या पाण्याविषयी माहिती सांगतो.

 २. पाण्याविषयी बडबड गीते म्हणतो.

 ३. चित्र पाहून चित्र कशाचे आहे ते ओळखतो 


कौशल्यधीष्टीत :

१. कापड़ापासून बाहुली बनवतो.

२. ठसे घेऊन सौंदर्य पुरती बनवतो.

३. कापसाच्या साध्या वाती तयार करतो.

४. कागदापासून विविध वस्तू बनवतो.

५. विविध कुंड्यां कश्या भरतात त्याविषयी माहिती सांगतो.


फळप्रक्रिया:

 १. विविध फळांची नवे सांगतो.

 २. फळांचे रंग आणि माहिती सांगतो.

 ३. फळ बाजाराला भेट देतो.

 ४. फळ बियांची माहिती सांगतो .


मत्सव्यवसाय:

 १. प्राण्याचे चित्र ओळखतो.

 २. माश्यांची चित्र गोळा करतो.

 ३. माशांची बाह्य शरीरचना सांगतो .


मातीकाम :

१. परिसरातून मातीचे नमुने गोळा करतो.

 २. मातीचे वर्गीकरण करतो.

 ३. चिखलापासून विविध आकार तयार करतो .

४. मातीपासून आवडीचे वस्तू बनवतो.

 ५. मातीमध्ये पाणी टाकून चिख बनवतो.


अडथळ्याच्या नोंदी

१. उपक्रमात कमी रूची आहे.

२. मुलभूत गरजांची माहिती नाही .

३. परिसरातील आवश्यक घटक बाबत ज्ञात नाही.

 ४. पाण्याचा खूप आयव्यय करतो.

 ५. इतरांना हिणवतो.

 ६. इतरांच्या तयार केलेल्या वस्तू मोडतो.

 ७. इतरांशी मिसळून काम करत नाही.

 ८. अतिशय निश्काल्जीने काम करतो.

 ९. श्रम करणे कमीपणाचे वाटते.

 १०. काम चुकारपणा करतो.

 ११. कामाची टाळाटाळ करतो.

 १२. सहकार्याची वृत्ती नाही १३. परिसरातील वनस्पतीचे फांदया तोडतो.

१४. पाणी पिऊन झाल्यावर पाण्याची तोटी सुरूच ठेवतो १५. दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेत नाही.

१६. दिलेल्या सूचना ऐकत नाही.

१७. दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही १८. सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती सांगता येत नाही.

१९. दिलेल्या घटनासंदर्भाने अनुभवच नाही असे म्हणतो २०. केलेली कृती क्रम सांगता येत नाही.

२१. दिलेल्या साहित्य मधून आवश्यक कृती साठी साहित्य निवडता येत नाही .

२२. दिलेल्या साहित्य बिनाकारण मोडतो.

२३. कृती अंत स्वताचे मत सांगता येत नाही.

२४. सुचविलेल्या वस्तूच्या प्रतिकृती बनवता येत नाही २५. दिलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही.

२६. शालेय सुशोभन करताना कामात रस घेत नाही २७. दिलेले साहित्य चीकीचे वापरतो




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा