Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, २४ मार्च, २०२१

वर्णनात्मक नोंदी, इयत्ता-तिसरी, विषय-मराठी

                     विषय - भाषा 





१.इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो. 

२.बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतों. 

३.उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो. 

४.वापर करून बोलतो अभ्यासक्रमातील नवीन शब्दांचा, 

५.भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.

 ६ बोलीभाषेत.प्रमाणभाषेचा वापर करतो, 

७.बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करती.

 ८.मोठ्यांशी बोलताना फार नमतेने बोलतो. 

९.स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो. १०.प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो. 

११.एखाद्या बाबींचे कारण सुंदर रीतीने पटवून देतो. 

१२सुचविलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.

 १३,स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो 

१४.स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो.

१५.स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो. 

१६.आहे कुठे काय बोलावे काय बोलू नये याचे अचूक ज्ञान, 

१७.बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहे. 

१८बोलण्याच्या सुंदर. शैलीमुळे सर्वाना खूप आवडतो. 

१९.संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.

 २२.भाषा वापरताना व्याकरणीय नियम पाळतो. 

२३.स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करते. 

२०.इतरांचे न पटलेले मत सौम्य भाषत सांगतो.

 २१.सर्वांसमोर बोलताना अगदी धीटपणे बोलतो. 

२४शब्द व वाक्य अगदी जसे.च्या तसे प्रकट करतो . 

२५.शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो.

२६.कडवे ऐकतो व लगेचच पूर्ण करतो /कवितेच्या ओळी. 

२७.कडवे ऐकतो व पूर्ण कविता म्हणतो कवितेच्या ओळी. 

२८.सुंदर भाषेत सांगतो सुचवलेली कथा योग्य व. 

२९ दिलेल्या सूचना लक्षपुर्वक ऐकतो व तंतोतंत,पालन करतो.

 ३०.दिलेल्या सूचनांची अंबलबजावणी योग्य रीतीने करतो. 

३१.कविता तालासुरात म्हणतो 

३२.सुचवलेले गीत,तालासाहित सुरेल आवाजात ,कविता लय /सुचवलेले गीत. म्हणतो

 ३३. सूचविलेला भाग योग्य स्वरात स्पष्ट म्हणतो

3४.सुचविलेला भाग वाचताना अर्थपूर्ण व लक्षनिय वाचतो. 

३५.सूचविलेल्या कडव्यांचे अर्थ स्पष्ट करतो. 

3६. सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो.

 ३७.प्रसंग सुंदर रीतीने सांगतो /कथा सुचविलेला भाग. 

३८सुचविलेल्या विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो 

३९.सुचविलेला विषय भाग अनुषंगाने जलद गतीने खूप सारे प्रश्न बनवून विचारतो. 

४०.कवितेचे साभिनय सादरीकरण /सुचविलेल्या गीताचे. करतो 

४१.कवितेचे स्पष्ट उच्चार व योग्य सुचविलेल्या गीताचे. कृतीसह सदर करतो 

४२ संवादाचे योग्य अभिनयासह /सुचविलेल्या प्रसंगाचे. सादरीकरण करतो 

४३.संवादाचे योग्य कृती व हावभाव सुचविलेल्या प्रसंगाचे.कृतीसह सादरीकरण करतो. 

४४.सुचविलेला मजकूर पाहून लिहिताना खूपच आकर्षक . पद्धतीने लिहितो 

४५.सुचविलेला मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरत लिहितो.

४६.मजकूर लक्षपुर्क ऐकतो व अचूक लिहितो /शब्द, 

४७.मजकूर ऐकून जलद व अचूक लिहीतो /शब्द

 ४८ दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती.करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा