Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

वर्णनात्मक नोंदी, इयत्ता चौथी, परिसर अभ्यास-१

        विषय परिसर अभ्यास भाग-१



 १  ज्ञानेन्द्रीयाची निगा कशी घ्यावी प्रात्यक्षिक करून दाखवतो.

२. योग्य व सफाईदार कृती करून ज्ञानेंद्रियाची निगा करतो. 

३. नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो. 

४. कर का भरावा व कर भरण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो.

 ५. प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलतो. 

६. नकाशात परिसरातील सुचविलेले ठिकाणे शोधतो.

 ७. विविध भौगोलोक जीवनाची माहिती देतो.

 ८. वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके मन लावून वाचतो..

 ९. प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासू व निरीक्षवादी वृत्तीने बघतो.

१०. परिसरात घडणाऱ्या बदलांची तत्काळ नोंद घेतो. 

११.प्राणीमात्रा संबंधाने विविध प्रश्न विचारतो.

 १२. सेल च्या आधारे पंखा तयार करतो. 

१३. सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक आवश्यक गरजा समजून घेतो.

 १४. विज्ञान प्रदर्शनीय भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो.

 १५. आरोग्यदायी सावियींचे पालन करतो. 

१६. कोणत्या सवयी योग्य इतरांना पटवून देतो. 

१७. वैज्ञानिक दृष्टीकोनातून घडणाऱ्या बदलांबाबत विचार करतो. 

१८. विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघतो. 

१९. स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो. 

२०. विज्ञानाचे चमत्कार या संदर्भात माहिती घेतो. 

२१. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. 

२२. का घडले असेल? या सारखे प्रश्न विचारतो.

 २३. विज्ञानासंदर्भात स्वतःच्या कल्पना मांडतो. 

२४. विविध ऋतू बाबत सखोल व अभ्यासू माहिती आहे.

 २५. मोबाईल कसा काम करतो याबाबत माहिती

२६. विज्ञानातील गंमती जमती  सांगतो. 

२७. केलेली कृती कशी केली ते प्रात्यक्षिका सह सांगतो. 

२८. केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते योग्य रीतीने मांडतो. 

२९. विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.

३०. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी छोटे छोटे जादूचे प्रयोग करतो. 

३१. सुचविलेल्या विषया संदर्भात योग्य व समर्पक माहिती देतो.

३२. प्रयोगांती स्वतःचे मत स्पष्ट शब्दात निष्कर्षासह सांगतो. 

३३. स्वतः प्रयोह करतो व कृती व अनुमान लिहितो.

 ३४. प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो. 

३५. पाठ्याभागातील दिलेल्या आकृतीचे योग्य मुद्द्या वर्णन सांगतो.

 ३६. दिलेल्या घटनेसंदर्भात स्वतःचा अनुभव सांगतो.

 ३७. सुचलेल्या घटनेमागील अचूक व नेमके करणे.

 ३८. सुचलेल्या घटनेमागील अचूक व योग्य करणे शोधून सांगतो. 

३९. दिलेल्या घटनेसंदर्भात स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.

 ४०. छोटी छोटी तंत्रे, गाडी, बाहुली आदि स्वतःध दुरुस्त करतो.

 ४१. सार्वजनिक ठिकाणांची काळजी कशी घ्यावी सांगतो.

 ४२. नकाशा कुतूहलाने बघतो व गावांची नावे शोधतो. 

४३. सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो.

 ४४. नकाशा पाहतो व योग्य स्वरुपात माहिती देतो.

 ४५. नकाशा पाहतो व अचूक शब्दात वर्णनासह माहिती सांगतो.

 ४६. सुचविलेले भाग नकाशात अचूकपणे दाखवून रंगवितो. 

४७. सुचविलेले भाग नकाशात अचूक व जलद गतीने रंगवितो. 

४८. प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो योग्य व अचूक उत्तरे देतो.

 ४९. भौगोलिक परिस्थिती व लोकजीवन याबाबत माहिती देतो.

 ५०. विविध भूरूपे व जलरूपे इ. बाबत माहिती अद्यावत ठेवतो.


अडथळ्याच्या नोंदी

 १. केलेली कृतीचा क्रम सांगता येत नाही.

 २. केलेली कृतीचा क्रम सांगतांना क्रम मागे पुढे करतो.

 ३. विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे देतो.

४. निष्काळजीपणे हाताळतो. 

५. नकाशा वाचन करता येत नाही. 

६. नकाशात दिशा दाखविता येत नाही. 

७. नकाशा चुकीच्या पद्धतीने वाचतो. 

८. सार्वजनिक ठिकाणी बेपर्वाईने वागतो. 

९. कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेत नाही. 

१०. ज्ञानेद्रीयांची स्वच्छता ठेवीत नाही. 

११. विज्ञान प्रयोग करतांना खूपच घाबरतो.

१२. अंधश्रद्धेवर पटकन विश्वास ठेवतो, 

१३. केव्हा काय करावे समाजात नाही. १४. जानेंद्रीयांची निगा घेत नाही. 

१५. आकृती पाहून प्रयोगाचे नाव चुकीचे सांगतो. 

१६. प्रयोगाअंती स्वतःचे मत सांगता येत नाही.

 १७. प्रयोगाचे साहित्य पाहून प्रयोगाचे नाव सांगता येत नाही. 

१८. विविध भौगोलोक स्थितीबाबत माहिती नाही.

 १९. लोकजीवन भौगोलिक परिस्थिती बाबत समागता येत नाही. 

२०. ऐतिहासिक स्थळांची काळजी घेत नाही. 

२१. नागरिक म्हणून स्वतः जबाबदारी वागत नाही. 

२२. पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन वाईट आहे.

 २३. सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती चुकीची सांगतो. 

२४. नकाशा पाहतो परंतु माहिती चुकीची सांगतो. 

२५. सुचविलेली घटना सांगता येत नाही. २६. सुचविलेले भाग नकाशात दाखवता येत नाहीत. 

२७. सुचविलेल्या भागाचा नकाशा काढता येत नाही. 

२८. सुचविलेल्या वस्तूच्या प्रतीकृती बनवत नाही.

२९. मुचविलेल्या घटनेमागील करणे चुकीची सांगतो.

३०. दिलेल्या घटनेसंदर्भात अनुभव नाही असेच म्हणतो. 

३१. सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती सांगता येत नाही.

 ३२. दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळतांना साहित्य 

३३. स्वतः प्रयोग करतो परंतु अनुमान लिहिता येते.

 ३४. प्रयोगाची रचना केलेली आकृती काढता येत नाही.

 ३५. प्रायोगिक साहित्याची मांडणी कशी करावी समाजात नाही. 

३६. प्रायोगिक साहित्याची मांडणी चुकीच्या पद्धतीने करतो. 

३७. सुचविलेले प्रयोग करतांना प्रयोगाची कृती चुकवितो. 

३८. प्रयोगाची रचना केलेली आकृती काढता येत नाही. 

३९. परिसरातील सजीवांची माहिती नाही.

 ४०. जादूटोणा, मांत्रिक याबाबीकडे जास्त आकर्षित होतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा