विषय परिसर अभ्यास भाग २
१. सुचविलेल्या वस्तूंच्या प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवतो.
२. सुचविलेल्या वस्तूंच्या प्रतिकृती सुंदर व वैशिष्टपूर्ण रीतीने बनवतो.
३. सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण करतांना अतिशय रममाण होतो.
४. ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे या बाबत जाणतो.
५. परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती मिळवतो.
६. सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण हुबेहूब करतो.
७. सुचविलेली घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो.
८. सुचविलेली घटना अगदी जशीच्या तशीच सांगतो.
९. सुचविलेल्या विषयासंदर्भात विचारपूर्वक अचूक माहिती देतो.
१०. पाठ्यभागातील दिलेले घटकाचे आवश्यक मुद्दे घेऊन सांगतो.
११. पाठ्याभागातील दिलेल्या बाबींचे आवश्यक मुद्दे घेऊन सांगतो.
१२. पाठ्याभागातील आकृतीचे योग्य मुद्दासह वर्णन करतो.
१३. पाठ्याभागातील दिलेल्या घटकाचे योग्य मुद्दयासह वर्णन करतो.
१४. प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो अचूक, स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.
१५. स्वाध्यायाची योग्य परिणामकारक उत्तरे देतो व लिहितो.
१६. जुना काळ व चालू काळ यातील फरक वर्णनासह सांगतो.
१७. ऐतिहासिक वस्तू चित्रांचा संग्रह करतो.
१८. प्राचीन मानाविजीवन व व्यवहाराबाबत माहिती देतो.
१९. इतिहासात घडलेल्या गोष्टींचा चालू वर्तमान काळा काय काय परिणाम झाले ते स्पष्ट करतो.
२०. बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास पूर्णपणे जाणतो.
२१. प्राचीन काळातील घडलेल्या घडामोडी बद्दल माहिती सांगतो.
अडथळ्याच्या नोंदी
१. मानवी जीवनावर झालेला इतिहासाचा परिणामः जाणत नाही.
२. पाठ्याभागातील दिलेल्या घटक आकृतीचे वर्णन करता येत नाही.
३. पाठ्याभागातील दिलेल्या घटकाचे वर्णन चुकीच्या पद्धतीने चुकीचे सांगतो. ४. सुचविलेल्या विषयासंदर्भाणे माहिती सांगता येत नाही.
५. सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण योग्य रीतीने करता येत नाही.
६. सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण करण्यासठी सहभागी होत नाही.
७. प्राचीन काळाबाबत काहीच माहिती सांगता येते.
८. प्राचीन काळातील घडलेल्या घटनांची माहिती नाही.
९. इतिहासामुलेच परिस्थिती ठरते याबाबत अनभिज्ञ आहे.
१०. काळानुरूप पडलेला फरक सांगता येत नाही.
११. ऐतिहासिक वारशांचे जतन करीत नाही.
१२. परिसरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती नाही.
१३. परिसरातील ऐतिहासिक स्थळांचे महत्व माहिती नाही.
१४. इतिहासामुळे बदलते जीवन पूर्णपणे सांगता येत नाही.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा