'धैर्यशील'
पांडवातील महान पराक्रमी धनुर्धर अर्जुन हा खरोखरच धैर्यशाली महापुरुष होता. त्याची ही केले. वडील बंधू युधिष्ठिर धर्मराजाच्या चुकीच्या ताकद → कथाकथन - कष्टपूर्वक जोपासली. कर्ण, दुर्योधनाची वैरीवृत्ती आणि तिचे अनेक आघात त्याने धैर्याने सहन निर्णयाचे परिणाम धीराने सहन केले. आपल्या प्रिय पत्नीचा भर सभेत झालेला अपमान चकार शब्द न काढता सहन केला. धर्मराज द्यूत हरल्यच्या १२ वर्षांचा बनवास व एक वर्षांचा अज्ञातवास धीर न सोडता सहन केला. या अज्ञातवासात तृतीय पुरुषी बनून नृत्यकला एका राजकन्येला शिकवली पर कौरवाशी युध्द करण्यास रणांगणावर कृष्णासारख्या सारधी असलेल्या रथात बसून आपले नातेवाईक, मित्र यांना पाहून त्यांची हत्या करणं महापण आहे, असं मनाशी ठरवून युध्द न करण्याचा निश्चय त्याने केला. त्याचा धीर खचला. या युध्दाने आपलेच सगेसोयरे मारले जातील, कुलनाश होईल. स्त्रिया भ्रष्ट होतील असं त्याला वाटू लागलं. याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून तो गलितगात्र झाला. त्याच्या तोंडाला कोरड पडली. अंगाला दरदरून घाम सुटला, हातातील धनुष्य खाली पडू लागलं, त्याला उभं राहणं मुश्किल झालं आणि मन भरकटू लागलं. हे धीर सुटल्याचं त्याचं रूप पाहून हाच का तो महाप्रतापी, शत्रूंची दाणादाण करणारा अर्जुन, असं श्रीकृष्णाला वाटू लागलं आणि मग त्याला पुनः धैर्यशाली बनवण्यासाठी गीतेचा उपदेश करावा लागला. त्याला सांगावं लागलं की, बाबारे तू युध्दातून माघार घेतलीस तर तुझे शत्रू तुला डरपोक म्हणतील, निंदा करतील ही अपमानाची 'अवस्था मरणापेक्षाही आधिक क्लेशदायक असते. म्हणून धैर्य एकवटून तू युध्दाला तयार हो. या गीतोपदेशाने अर्जुन पुनः धैर्यशाली बनला आणि तो सर्वशक्तीनिशी युध्द करू लागला. या युध्दात कितीतरी निराशेचे, अपयशाचे प्रसंग आले. पण अर्जुनाचा धीर सुटला नाही. तो संग्राम करीतच राहिला. आपले मेव्हणे मेले, चक्रव्यूह भेदतांना स्वतःच्या शूर पुत्र अभिमन्यूला मरण पत्करावं त्याला मरताना अपमानित करणाऱ्या जयद्रथाला दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या आत ठार मारू शकलो नाहीतर अग्निकाष्ठ भक्षण करण्याची | प्रतिज्ञा खरी करण्याचा व स्वतःला जाळून घेण्याचा प्रंसग ओढवला. पण या सर्व आपत्तीत अर्जुन हिमालयासारखा अविचल, धैर्यशाली राहिला आणि | त्या संकटावर मात करून महाभारत युध्दात अंतिम विजय प्राप्त करता आला. हा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि निराशेच्या, अपयशाच्या, संकटाच्या वेळी धीर खचू न देता धैर्याने त्यांचा मुकाबला करून यशस्वी व्हा. धैर्य म्हणजे आत्मविश्वास तो डळमळीत होऊ देऊ नका. निर्मलता, निरामयता'धैर्यशील': पांडवातील महान पराक्रमी धनुर्धर अर्जुन हा खरोखरच धैर्यशाली महापुरुष होता. त्याची ही केले. वडील बंधू युधिष्ठिर धर्मराजाच्या चुकीच्या ताकद → कथाकथन - कष्टपूर्वक जोपासली. कर्ण, दुर्योधनाची वैरीवृत्ती आणि तिचे अनेक आघात त्याने धैर्याने सहन निर्णयाचे परिणाम धीराने सहन केले. आपल्या प्रिय पत्नीचा भर सभेत झालेला अपमान चकार शब्द न काढता सहन केला. धर्मराज द्यूत हरल्यच्या १२ वर्षांचा बनवास व एक वर्षांचा अज्ञातवास धीर न सोडता सहन केला. या अज्ञातवासात तृतीय पुरुषी बनून नृत्यकला एका राजकन्येला शिकवली पर कौरवाशी युध्द करण्यास रणांगणावर कृष्णासारख्या सारधी असलेल्या रथात बसून आपले नातेवाईक, मित्र यांना पाहून त्यांची हत्या करणं महापण आहे, असं मनाशी ठरवून युध्द न करण्याचा निश्चय त्याने केला. त्याचा धीर खचला. या युध्दाने आपलेच सगेसोयरे मारले जातील, कुलनाश होईल. स्त्रिया भ्रष्ट होतील असं त्याला वाटू लागलं. याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून तो गलितगात्र झाला. त्याच्या तोंडाला कोरड पडली. अंगाला दरदरून घाम सुटला, हातातील धनुष्य खाली पडू लागलं, त्याला उभं राहणं मुश्किल झालं आणि मन भरकटू लागलं. हे धीर सुटल्याचं त्याचं रूप पाहून हाच का तो महाप्रतापी, शत्रूंची दाणादाण करणारा अर्जुन, असं श्रीकृष्णाला वाटू लागलं आणि मग त्याला पुनः धैर्यशाली बनवण्यासाठी गीतेचा उपदेश करावा लागला. त्याला सांगावं लागलं की, बाबारे तू युध्दातून माघार घेतलीस तर तुझे शत्रू तुला डरपोक म्हणतील, निंदा करतील ही अपमानाची 'अवस्था मरणापेक्षाही आधिक क्लेशदायक असते. म्हणून धैर्य एकवटून तू युध्दाला तयार हो. या गीतोपदेशाने अर्जुन पुनः धैर्यशाली बनला आणि तो सर्वशक्तीनिशी युध्द करू लागला. या युध्दात कितीतरी निराशेचे, अपयशाचे प्रसंग आले. पण अर्जुनाचा धीर सुटला नाही. तो संग्राम करीतच राहिला. आपले मेव्हणे मेले, चक्रव्यूह भेदतांना स्वतःच्या शूर पुत्र अभिमन्यूला मरण पत्करावं त्याला मरताना अपमानित करणाऱ्या जयद्रथाला दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या आत ठार मारू शकलो नाहीतर अग्निकाष्ठ भक्षण करण्याची | प्रतिज्ञा खरी करण्याचा व स्वतःला जाळून घेण्याचा प्रंसग ओढवला. पण या सर्व आपत्तीत अर्जुन हिमालयासारखा अविचल, धैर्यशाली राहिला आणि त्या संकटावर मात करून महाभारत युध्दात अंतिम विजय प्राप्त करता आला. हा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि निराशेच्या, अपयशाच्या, संकटाच्या वेळी धीर खचू न देता धैर्याने त्यांचा मुकाबला करून यशस्वी व्हा. धैर्य म्हणजे आत्मविश्वास तो डळमळीत होऊ देऊ नका. निर्मलता, निरामयता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा