४. 1857 चा स्वातंत्र्यलढा
सरावासाठी प्रश्न
प्रश्न :- सावरकरांच्या कोणत्या पुस्तकाने क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली ?
उत्तर :- १८५० स्वातंत्र्यसमर
प्रश्न :- रामोशी बांधवांना संघटित करुन कोणी इंग्रजा विरुध्द बंड केले ?
उत्तर :- उमाजी नाईक
प्रश्न :- १८५७ च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी कोणते पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले ?
उत्तर :- भारतमंत्री
प्रश्न :- भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलने संस्थाने खालसा केली ?
उत्तर :- लॉर्ड डलहौसी
प्रश्न :- १८०६ साली हिंदी सैनिकांच्या कोणत्या छावणीत उग्र उठाव झाला ?
उत्तर :- वेल्लोर
प्रश्न :- १८५७ च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या बहादूर शहांना इंग्रजांनी कोठे कारावासात ठेवले?
उत्तर :- रंगून
प्रश्न :- शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हॉसरॉय कोण होता ?
उत्तर :- लॉर्ड कॅनिंग
प्रश्न :- कोणाकोणात झालेल्या युद्धाला 'क्रिमियन युदय म्हणतात ?
उत्तर :- इंग्लंड आणि रशिया
प्रश्न :- १८५७ च्या उठावाचे नेतृत्व करणान्यापैकी कोणी नेपाळचा आश्रय घेतला ?
उत्तर :- नानासाहेब पेशवे हजरत महल
प्रश्न :- इंग्रजांनी ओडीसा जिंकून घेतले कधी घेतले?
उत्तर :- इ.स. १८०३
प्रश्न :- इंग्रजाविरुद्ध पाइकांनी केलेल्या सशस्त्र उठावाचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर :- बक्षी जगनबंधू विद्याधर
प्रश्न :- बंगालमध्ये मोठा दुष्काळ कथा पडला ?
उत्तर :- इ.स. १७७०
प्रश्न :- उमाजी नाईकांना फाशी कोठे देण्यात आली ?
उत्तर :- पुणे
प्रश्न :- भारतीय सैनिकांनी दिल्लीचा ताबा केव्हा घेतला ?
उत्तर :- १२ मे १८५७ साली
प्रश्न :- खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला ?
उत्तर :- कजारसिंग
प्रश्न :- सातपुडा परिसरात लढ्याचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर :- शंकरशाहांनी
प्रश्न :- १८ व्या शतकात मुघल साम्राज्य दुबळे झाल्यानंतर कोणी हिंदुस्थानावर आक्रमण केले ?
उत्तर :- नादिरशाह, अब्दाली
प्रश्न :- मराठे अब्दालीविरुद्ध कोठे लढले ?
उत्तर :- पानिपतावर
प्रश्न :- १८५७ च्या स्वातंत्र्यलढात बहादूरशाहाचे नेतृत्व मान्य करून कोणी सूत्रे आपल्या हातात घेतली ?
उत्तर :- नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे
प्रश्न :- १८५७ च्या लढ्यापासून कोणते प्रदेश अलिप्त राहिले ?
उत्तर :- राजपूताना, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत
प्रश्न :- भारताचा कारभार करण्यासाठी कोणते पद इ.स. १८५८ मध्ये इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले ?
उत्तर :- भारतमंत्री
प्रश्न :- इ.स. १८५८ मध्ये भारतीयांना उद्देशून कोणी जाहिरनामा काढला ?
उत्तर :- इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया
प्रश्न :- पाईक कोणाला म्हणत ?
उत्तर :- मध्ययुगीन काळातील ओडिशातील राजांकडे तैनात असलेल्या सैनिकांना
प्रश्न :- १८५८ मध्ये भारताचा सम्राट म्हणून कोणाला घोषित केले ?
उत्तर :- मुघल बादशाह बहादूरशाह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा