Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १० जानेवारी, २०२२

आठवी इतिहास, 7 असहकार चळवळ

             7 असहकार चळवळ

सरावासाठी प्रश्न :

 


प्रश्न :- गांधीयुगाचा कालखंड कोणता ?
उत्तर :-  1920 ते 1947


प्रश्न :- गांधीजी वकिलीच्या कामानिमित्त परदेशी कधी व कोठे गेले होते ?
उत्तर :- 1893 (आफ्रिका)


प्रश्न :- गांधीजी आफ्रिकेतून भारतात कधी आले ?
उत्तर :- 9 जानेवारी 1915


प्रश्न :- म. गांधीजींच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांचा लढा कोठे झाला ? 
उत्तर :- अहमदाबाद


प्रश्न :- रौलट कायदा कधी करण्यात आला ?
उत्तर :- 17 मार्च 1919


प्रश्न :- अमृतसर येथील हरताळ प्रकरणी कोणत्या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली?
उत्तर :- डॉ. सत्यपाल व सैफुदीन किचलू


प्रश्न:- 13 एप्रिल 1919 साली कोणत्या सणाच्या निमित्ताने जालीयनवाला (पंजाब) येथे सभा आयोजित करण्यात आली होती ?
उत्तर :- बैसाखी


प्रश्न :- जालीयनवाला हत्याकांडास जबाबदार अधिकारी ?
उत्तर :- मायकल ओडवायर


प्रश्न :- जालीयनवाला बागेत बंदुकीच्या किती फैरी झाडण्यात आल्या ?
उत्तर :- 1600


प्रश्न :- जालीयनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती ?
उत्तर :- हंटर कमिशन


प्रश्न :- खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी केलेल चळवळ ?
उत्तर :- खिलाफत चळवळ


प्रश्न :- 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरवण्यात आले होते ?
उत्तर :- नागपूर


प्रश्न :- असहकाराचा ठराव कोणी मांडला ?
उत्तर :- चित्तरंजन दास


प्रश्न :- उत्तर प्रदेशातील चौराचौरी घटना कधी घडली ?
उत्तर :- फेब्रुवारी 1922


प्रश्न :- असहकार चळवळ केव्हा स्थगित करण्यात आली ?
उत्तर :- 12 फेब्रुवारी 1922


प्रश्न :- मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?
उत्तर :- सेनापती बापट


प्रश्न :- मार्च 1922 मध्ये गांधीजीवर राजद्रोहाचा खटला भरवण्यात आला ?
उत्तर :- यंग इंडिया' ती राष्ट्रद्रोहाचा लेख लिहिण्याचा आरोप


प्रश्न :- सायमन कमिशनमधील एकूण सदस्य ?
उत्तर :- 7


प्रश्न :- लाहोर येथील सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या उठावाचे नेतृत्व
उत्तर :- लाला लजपतराय


प्रश्न :- भारतीय नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत' हे वाक्य कोणाचे
उत्तर :- भारतमंत्री वर्कहेड


प्रश्न :- लाहौर अधिवेशन
उत्तर :- 1929  (पं. नेहरू अध्यक्ष)


प्रश्न :- 31 डिसेंबर 1929 मध्ये रावी नदीच्या किनान्यावर तिरंगा कोणी फडकवला
उत्तर :- पं. नेहरू


प्रश्न :- असहकार आंदोलनावेळी स्वातंत्र्य दिन कोणता पाळण्यात आला ?
उत्तर :- आता 26 जानेवारी 1930


प्रश्न :- मुंबईमध्ये 'प्रिन्स ऑफ वेल्स' कधी आला होता
उत्तर :- 1921

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा