२ युरोप आणि भारत
सरावासाठी प्रश्न :
प्रश्न :- इ.स. १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी कोणते शहर जिंकून घेतले ?
उत्तर :- कॉन्स्टॉन्टिनोपल
प्रश्न :- कोणते शास्त्रज्ञ चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरले ?
उत्तर :- लिओनार्दो-द-विंची
प्रश्न :- इ.स. १४५० च्या सुमारास जर्मनच्या कोणत्या शास्त्रज्ञाने छपाई यंत्राचा शोध लावला ?
उत्तर :- जोहान्स गुटेनबर्ग
प्रश्न :- अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर किती वसाहती स्थापन केल्या ?
उत्तर :- तेरा वसाहती
प्रश्न :- फ्रेंच राज्यक्रांती कधी झाली ?
उत्तर :- इ.स. १७८९
प्रश्न :- फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या मूल्यांची देणगी दिली ?
उत्तर :- स्वातंत्र्य, समता आणि बंधुता
प्रश्न :- इ.स. १६०० मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी कोणती कंपनी स्थापन केली ?
उत्तर :- ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी
प्रश्न :- प्लासीची लढाई कधी झाली ?
उत्तर :- इ.स. १७५७
प्रश्न :- सूरत येथे कोणाची वखार होती ?
उत्तर :- इंग्रज
प्रश्न :- इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली, त्या युद्धाला काय म्हणतात ?
उत्तर :- कर्नाटक युद्धे
प्रश्न :- इ.स. १७५६ साली बंगालच्या नवाबपदी कोण आला ?
उत्तर :- सिराज उद्दौला
प्रश्न :- हैदरअलीच्या मृत्युनंतर म्हैसूरच्या सत्तेवर कोण आला ?
उत्तर :- टिपू सुलतान
प्रश्न :- कोणत्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला ?
उत्तर :- श्रीरंगपट्टणमच्या युद्धात
प्रश्न :- एकोणिसाव्या शतकात पंजाबमधील सत्ता कोणी हाती घेतली ?
उत्तर :- रणजितसिंह
प्रश्न :- रणजितसिंहाच्या मृत्युनंतर त्याच्या गादीवर कोण बसला ?
उत्तर :- दलीपसिंग
प्रश्न :- रणजितसिंहाच्या मृत्युनंतर त्याच्या राज्याचा कारभार कोण पाहू लागले ?
उत्तर :- आई राणी जिंदन
प्रश्न :- पहिल्या शीख-इंग्रज युद्धात कोणाचा पराभव झाला ?
उत्तर :- शिखांचा
इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न कोणी केला ?
उत्तर :- मीर जाफर
प्रश्न :- औद्योगिक क्रांतीला प्रारंभ कोणत्या देशामध्ये झाला ?
उत्तर :- इंग्लंडमध्ये
प्रश्न :- इ.स. १३ वे ते १६ वे शतक कोणते युग म्हणून ओळखले जाते ?
उत्तर :- प्रबोधनयुग
प्रश्न :- इ.स. १४८७ मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी कोणता पोर्तुगीज खलाशी निघाला?
उत्तर :- बार्थोल्योमु डायस
प्रश्न :- भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया कोणत्या राज्यामध्ये घातला गेला ?
उत्तर :- बंगालमध्ये
प्रश्न :- वसाहतवाद म्हणजे काय ?
उत्तर :- एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे
प्रश्न :- इंग्लंडची औद्योगिक भरभराट झाल्यावर इंग्लंडचे वर्णन कसे केले जाऊ लागले ?
उत्तर :- जगाचा कारखाना
प्रश्न :- इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी कोणाकडून परवानगी घेतली ?
उत्तर :- जहांगीर बादशहा
प्रश्न :- बिल ऑफ राईटसमुळे राज्याच्या अधिकारावर किती साली मर्यादा घातल्या गेल्या?
उत्तर :- इ.स. १६८९
प्रश्न :- प्रबोधनयुग म्हणजे काय ?
उत्तर :- ज्या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा