Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १० जानेवारी, २०२२

आठवी इतिहास,१२ स्वातंत्र्य प्राप्ती

              १२.स्वातंत्र्य प्राप्ती



सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- चळवळी कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी कोणत्या नीतीचा अवलंब केला ?
उत्तर :- फोडा आणि राज्य करा


प्रश्न :- कोणत्या कवीने स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचा विचार माडला ?
उत्तर :- डॉ. मुहम्मद इकबाल


प्रश्न :- कोणता सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी केली ?
उत्तर :- दविराष्ट्र


प्रश्न :- कोणता दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर :- १६ ऑगस्ट १९४६


प्रश्न :- हंगामी सरकारची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- व्हॉईसरॉय वेव्हेल


प्रश्न :- हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आती ?
उत्तर :- पं. जवाहरलाल नेहरू


प्रश्न :- बॅ. जीना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला ?
उत्तर :- मुस्लीम प्रतिनिधींची नावे सुचविण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा


प्रश्न :- त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे लिहा ?
उत्तर :- पाँधिक लॉरेन्स, स्टफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. आलेक्झांडर


प्रश्न :- हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते ?
उत्तर :- पं. जवाहरतात नेहरू

 

प्रश्न :- भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना कोणी तयार केली  
उत्तर :- लॉर्ड माउंटबॅटन


प्रश्न :- मुस्लीम राष्ट्राचा विचार कोणी व किती साली मांडला ?
उत्तर :- मोहम्मद इकबाल यांनी १९३० साली


प्रश्न :- दविराष्ट्री सिद्धांत कोणी मांडला ?
उत्तर :- बॅरिस्टर मोहम्मद अली जीना


प्रश्न :- प्रत्यक्ष कृतिदिन केव्हा पाळला गेला ?
उत्तर :- १६ ऑगस्ट १९४६


प्रश्न :- हंगामी सरकारची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- व्हॉईसरॉय वेव्हेल


प्रश्न :- भारत स्वातंत्र्य होण्याच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते ?
उत्तर :- अॅटली


प्रश्न :- भारताचे व्हॉईसरॉय म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?
उत्तर :- लॉर्ड माउंटबॅटन


प्रश्न :- राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार कोणता होता ?
उत्तर :- राष्ट्रीय ऐक्य


प्रश्न :- कोणत्या योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला ?
उत्तर :- माउंटबॅटन योजना


प्रश्न :- भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा कधी संमत झाला ?
उत्तर :- १८ जुलै १९४७


प्रश्न :- संविधान सभेची बैठक कोठे व कधी सुरु झाली ?
उत्तर :- १४ ऑगस्ट १९४७ रोजी दिल्ली येथे


प्रश्न :- म. गांधीजींची हत्या कधी करण्यात आली ?
उत्तर :- ३० जानेवारी १९४२


प्रश्न :- म. गांधीजींची हत्या कोणी केली ?
उत्तर :- नथुराम गोडसे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा