१४ महाराष्ट्र राज्याची निर्मिती
सरावासाठी प्रश्न :-
प्रश्न :- महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
उत्तर :- १ मे १९६०
प्रश्न :- मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव कोणी मांडला ?
उत्तर :- आचार्य अत्रे
प्रश्न :- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली ?
उत्तर :- यशवंतराव चव्हाण
प्रश्न :- मराठी भाषिक जनतेचे राज्य स्थापन करार कोणत्या साली केला ?
उत्तर :- १९५३ साली
प्रश्न :- लोकमान्य टिळकांनी कोणत्या साली भाषावर प्रांतरचनेची मागणी केली ?
उत्तर :- १९१५ साली
प्रश्न :- त्रिसदस्य समिती कोणत्या नावाने ओळखली जाते ?
उत्तर :- जे. व्ही. पी. समिती
प्रश्न :- संयुक्त महाराष्ट्र किती साली झाली ?
उत्तर :- १९४६ साली
प्रश्न :- संयुक्त महाराष्ट्राची झाली?
उत्तर :- १९५३ साली
प्रश्न :- संविधानातील १९५६च्या किती कलमे तयार झाली ?
उत्तर :- ३७१ कलमे
प्रश्न :- १९५५ साली राज्य पुनर्रचना आयोग केव्हा स्थापन झाला करण्यात आला ?
उत्तर :- २१ डिसेंबर १९६३
प्रश्न :- प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूड पुतळ्याचे अनावरण कोणी केले ?
उत्तर :- पं. जवाहरलाल नेहरू
प्रश्न :- मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केव्हा झाला ?
उत्तर :- एप्रिल १९६०
प्रश्न :- द्विभाषिक राज्य केव्हा अस्तित्वात आले.
उत्तर :- १ नोव्हेंबर १९५३
प्रश्न :- मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस कोणी केली ?
उत्तर :- राज्य पुनर्रचना आयोग (फाजल अली)
प्रश्न :- मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा हा ठराव कोणी मांडला ?
उत्तर :- एस. एम. जोशी
प्रश्न :- संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा लढा किती साठी गतिमान झाला ?
उत्तर :- २१ नोव्हेंबर १९५५
प्रश्न :- हुतात्मा स्मारक मुंबईत फ्लोरा फाऊंटजवळ किती हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले ?
उत्तर :- १०६
प्रश्न :- महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला प्राणपणाने विरोध करु हे कोणाचे उद्गार आहेत ?
उत्तर :- शंकरराव देव
प्रश्न :- फाजल अली आयोगाची स्थापना कधी झाली ?
उत्तर :- २९ डिसेंबर १९५३
प्रश्न :- सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी १९५३ मध्ये कोणता करार झाला ?
उत्तर :- नागपूर करार
प्रश्न :- द्विभाषिक मुंबई राज्य केव्हा अस्तित्वात आले ?
उत्तर :- १ नोव्हेंबर १९५३
प्रश्न :- इंग्रज सरकारला बंगालची फाळणी केव्हा रद्द करावी लागली ?
उत्तर :- १९११ साली
प्रश्न :- सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोठा मोर्चा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते ?
उत्तर :- मोरारजी देसाई
प्रश्न :- दार कमिशन अहवाल केव्हा प्रसिद्ध झाला ?
उत्तर :- १० डिसेंबर १९४८
प्रश्न :- केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा केव्हा झाली ?
उत्तर :- ६ फेब्रुवारी १९५६
प्रश्न :- संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- डॉ. राजेंद्रप्रसाद
प्रश्न :- एस. के. दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी स्थापना केव्हा झाली
उत्तर :- १० डिसेंबर १९४८
प्रश्न :- लोकसभा, विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्या साली झाल्या ?
उत्तर :- १९५७ साली
प्रश्न :- संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कोणाचे योगदान आहे ?
उत्तर :- सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांचे लालजी
प्रश्न :- नागपूर करार केव्हा झाला ?
उत्तर :- १९५३ साली
प्रश्न :- कामगार दिनाची घोषणा कधी झाली ?
उत्तर :- १ मे १९६०
प्रश्न :- महाराष्ट्र व गुजरात या दोन भाषिक प्रांतांच्या रचनेस केंद्र सरकारने अनुमती केव्हा दिली ?
उत्तर :- एप्रिल १९६०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा