➨ चित्रात सुंदर आकर्षक रंग भरतो.
➨ वर्गसजावटीसाठी सतत प्रयत्ननील असतो.
➨ चित्राचे विविध प्रकार ओळखतो.
➨ सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.
➨ कार्यक्रमात वैयक्तिक नृत्य सादर करतो
➨ कार्यक्रमात सामूहिकरीत्या नृत्य सादर करतो
➨ नृत्याची विशेष आवड आहे.
➨ सुंदर नृत्य करतो.
➨ चित्रकलेची आवड आहे.
➨ आकर्षक चित्रे काढतो.
➨ चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धत सहभागी होतो.
➨ हस्ताक्षर सुंदर ठळक काढतो.
➨ कवितांना स्वतःच्या वाली लावून म्हणतो.
➨ कथा सांगताना भावना अचूक व्यक्त करतो.
➨ मातीकाम मन लाऊन आकर्षक करतो.
➨ मातीपासून सुबक खेळणी तयार करतो.
➨ नाटकाची पुस्तके आवडीने वाचतो.
➨ पाहिलेल्या व्यक्तींच्या हुबेहूब नकला करतो.
➨ मूक अभिनय सादर करतो.
➨ गीते तालासुरात व्यवस्थित सादर करतो.
➨ संगीताबद्दल अभिरुची बाळगतो.
➨ चित्रकलेत अभिरुची घेतो, आवडीने चित्र काढतो
➨ विचिध नृत्य प्रकारची माहिती घेतो
➨ टाल्या वाजवून गीताचा नाद निर्माण कतो.
➨ समूहगीतात सहभागी होतो .
➨ आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होते.
➨ कलेचे विविध प्रकार समजून घेतो.
➨ स्वतःच्या मनातील भावना व कल्पना चित्रामध्ये रेखाटतो.
➨ चित्रात रंग भरताना रंगसंगती ओळखतो.
➨ सर्व चित्रे सुंदर काढतो.
➨ चित्राचे प्रमाणबद्ध रेखांटन करतो.
➨ मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो.
➨ रंगाच्या छटातील फरक ओळखतो.
➨ चित्राच्या विविध प्रदर्शनात सहभागी होतो
➨ कलात्मक दृष्टीकोन ठवतो.
➨ विविध कलाप्रकाराचे कौशल्य प्राप्त करण्या साठी प्रयत्न करतो
➨ स्वतःच्या कल्पनेने चित्र काढतो
➨ गीत कृतियुक्त सादरीकरण करतो.
➨ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्तम करतो.
➨ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होते.
➨ वैयक्तिक गीत गायन उत्तम करतो.
➨ गीत गायन स्पर्धेत सहभागी होतो.
➨ सामुहिक गीत गायनात सहभागी होतो.
➨ नाटयीकरना सहभागी होतो.
➨ अंकातून अक्षर चित्रनिर्मिती करतो.
➨ ठशांच्या साहाने मानवाकृती करतो.
➨ मुक्त रेखांकनाद्वारे चित्र निर्मिती करतो.
➨ गट प्रसंग नाट्य सादर करतो.
➨ नाट्यप्रवेशाचे प्रात्यक्षिकासह वाचन करतो.
➨ संगीताबद्धल अभिरुची बाळगतो.
➨ सर्व कलेबद्दल मनातुन प्रेम बाळगतो.
➨ मातीपासून विविध आकार बनवतो.
➨ कला शिक्षणाचे महत्व समजून घेतो.
➨ बडबडगीताचे अभिनयासह सादरीकरण करतो.
➨ रंगसंगती विषयी माहिती सांगतो.
➨ कोलाज काम उत्कृष्ठ करतो.
➨ कापडावर रंगकाम सुंदर करतो.
➨ वर्ग सजावटीमध्ये सहभागी होतो.
➨ मातीपासून कलाकुसरी करतो.
➨ गंमती जंमती सांगून इतरांना हसवतो.
➨ विनोद सुंदररित्या सादर करतो.
➨ संवाद फेकिचे कौशल्य उत्तम आहे.
➨ विविध चित्र उत्तम रित्या काढतो.
➨ चित्रात रंग भरताना स्वतःच्या कल्पनाचा वापर करतो.
➨ विविध कात्रणांच्या संयोजनातून चित्रनिर्मिती करतो.
➨ कथावर आधारित कल्पनाचित्र रेखाटतो.
➨ मुक्त आकाराचा वापर करून नक्षीकाम करतो
➨ प्राणी व पक्षांचे मुखवटे तयार करतो.
➨ संगीतातील निरनिराळे बारकावे आत्मसात करतो.
➨ वेगवेगळ्या भाव-भावनांतील फरक जपतो
➨ संगीतातील तालाची माहिती जानुन घेतो
➨ तालानुसार प्रात्यक्षिक सादर करतो
➨ मुक्त रेखांकनाद्वारे चित्रनिर्मिती करतो.
➨ फलक-लेखन सुंदर करतो.
➨ चित्रकला विषय आवडीचा आहे.
➨ सुचवलेल्या विषयावर सुंदर रेखाटन करतो.
➨ विविध प्रकारे चित्र रेखाटन करतो.
➨ विविध रंग संगती बद्दल माहिती सांगतो.
➨ विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमात भाग घेतो.
➨कलेबद्दल अभिरुची बाळगतो.
➨ नाट्याभिनय करतो .
➨ निरनिराळया स्वरालंकाराची जाण आहे.
➨ वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्न करतो
➨ प्रत्येक उपक्रमात स्वतः भाग घेतो
➨ रंगकाम जलद उत्कृष्ट प्रकारे करतो.
➨ नृत्यातील काव्य समजून घेतो.
➨ संवाद सादरीकरण उत्तम करतो.
➨ व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत भाग घेतो.
➨ चित्रात रंगकाम उत्कृष्टपणे करतो.
➨ गायन स्पर्धेत सहभाग नोंदवतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा