११. समतेचा लढा
सरावासाठी प्रश्न :-
प्रश्न :- पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी कोणी आमरण उपोषण केले ?
उत्तर :- साने गुरुजी
प्रश्न :- भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात ?
उत्तर :- नारायण मेघाजी लोखंडी
प्रश्न :- कांग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना कधी करण्यात आली ?
उत्तर :- १९३४ साली
प्रश्न :- राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची शाखा कोणी उघडली ?
उत्तर :- रखमाई जनार्दन सावे
प्रश्न :- विटाळ विध्वंसन हे पुस्तक कोणी लिहिले ?
उत्तर :- गोपाळबाबा वलंगकर
प्रश्न :- मनुस्मृतीचे दहन कोणी केले ?
उत्तर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न :- राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कोणता जाहिरनामा काढला ?
उत्तर :- आरक्षणाचा जाहिरनामा
प्रश्न :- किसान सभेचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- स्वामी सहजानंद
प्रश्न :- पूर्व खानदेशात कोणत्या साली अतिवृष्टी झाली ?
उत्तर :- इ.स. १९३८
प्रश्न :- रेडक्रॉस सोसायटीची शाखा कोठे उघडली ?
उत्तर :- राजकोट
प्रश्न :- समाजात दलितांना मिळणाऱ्या अन्यायी वागणुकीविरुद्ध कोणत्या समाजसुधारकांनी जनजागृती केली ?
उत्तर :- महात्मा जोतीराव फुले, नारायण गुरु
प्रश्न :- कोणत्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये स्त्रियांचा समावेश झाला ?
उत्तर :- १९३५ च्या कायद्यानंतर
प्रश्न :- तामिळनाडूमध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ कोणी उभारली ?
उत्तर :- पेरियाने रामस्वामी
प्रश्न :- बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी झाली ?
उत्तर :- इ.स. १९२४
प्रश्न :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता पक्ष स्थापन केला ?
उत्तर :- स्वतंत्र मजूर पक्ष
प्रश्न :- १ जुलै १९०८ रोजी 'सोमवंशीय मित्र' हे मासिक कोणी सुरु केले ?
उत्तर :- शिवराम जानबा कांबळे
प्रश्न :- गोपाळबाबा वलंगकर यांनी इ.स. १८८८ मध्ये कोणत्या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले ?
उत्तर :- विटाळ विध्वंसन
प्रश्न :- कोणत्या साली अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली ?
उत्तर :- १९३६ साली
प्रश्न :- १९३६ साली अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले ?
उत्तर :- फैजपूर
प्रश्न :- उत्तरप्रदेशातील शेतकयांनी १९१८ साली कोणती संघटना स्थापन केली ?
उत्तर :- किसान सभा
प्रश्न :- आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणे होते ?
उत्तर :- लाला लजपतराय
प्रश्न :- शेतसारा माफ करून घेण्यासाठी कोणी जागोजागी सभा, मिरवणुका घेतल्या ?
उत्तर :- साने गुरुजींनी
प्रश्न :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्विकार कधी केला ?
उत्तर :- १९५६ मध्ये नागपूर येथे
प्रश्न :- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी १९०६ साली कोणती संस्था सुरु केली ?
उत्तर :- डिप्रेस्ड क्लासेस मिशन
प्रश्न :- भारत महिला परिषदने कोणती संस्था स्थापन केली ?
उत्तर :- १९०४ साली ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स
प्रश्न :- शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कधी करण्यात आली ?
उत्तर :- १९०४ साली (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा