➨ प्रयोग साहित्याची योग्य अचूक मांडणी करतो.
➨ प्रयोगाची कृती सफाईदारपणे करतो.
➨ प्रयोग साहित्य काळजीपूर्वक वापरतो.
➨ प्रयोगाची रचना प्रमाणबद्ध केलेली आकृती काढतो.
➨ प्रयोगाअंती अनुभवासह आपले मत सांगतो.
➨ प्रयोगाअंती निष्कर्षासह आपले मत सांगतो.
➨ ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे हे जाणतो.
➨ विज्ञानातील शोध , शास्त्रज्ञ व संशोधक यांची.माहिति वाचतो
➨जिज्ञासू व निरीक्षणवादी आहे.
➨ परिसरातील बदलांची नोंद घेतो.
➨ प्राणीमात्र संबंधाने विविध प्रश्न विचारतो.
➨ सेल बटरीच्या आधारे पंखा तयार करतो.
➨ सर्व प्राणीमात्राच्या गरजा समजून घेतो.
➨ शालेय विज्ञान प्रदर्शनासाठी साहित्य बनवतो.
➨ शरीरातील यांची स्वच्छता गरज व महत्व जाणतो.
➨ आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.
➨ योग्य अयोग्य सवयी समजून घेतो.
➨ छोटे छोटे प्रयोग करून पाहतो.
➨ छोटे छोटे प्रयोग करून दाखवतो.
➨ स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.
➨ विविध वस्तूंचा वापर उपयोग स्पष्ट करतो.
➨ घटनेमागील योग्य करणे शोधून सांगतो.
➨ घटनेमागील स्वतःचा अनुभव सांगतो.
➨ प्रयोग करताना केलेली कृती सांगतो.
➨ प्राचीन काळात घडलेल्या घडामोडी जाणतो.
➨ प्राचीन मानवी जीवनाविषयी माहिती सांगतो.
➨ प्राचीन मानवी व्यवहार विषयी माहिती सांगतो.
➨ जुना काळ चालू काळ फरक सांगतो
➨ नकाशा वाचन करतो.
➨ सुचवलेला भाग नकाशात अचूक दाखबतो.
➨ नकाशा प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो.
➨ वस्तूंच्या प्रतिकृति अप्रतिम व सुंदर बनवतो.
➨ प्रकल्पाचे सादरीकरण सुंदर करतो.
➨ विविध भौगोलिक स्थितीबाबत माहिती सांगतो.
➨आपले अधिकार व कर्तव्य विषयी सांगतो.
➨ ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करतो.
➨ सतत बदलत जाणारे काळाचे विविध प्रवाह जाणतो.
➨ सहलीच्या ठिकाणी नकाशाचा वापर करतो.
➨ सुचवलेली घटना जशीच्या तशी सांगतो.
➨ सुचवलेली घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो.
➨ सुचवलेला भाग नकाशात रंगवून दाखवतो.
➨ विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
➨ प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.
➨ पृथ्वी विषयी माहिती सांगतो.
➨ सूर्य मालेविषयी माहिती सांगतो.
➨ विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती देतो.
➨ विज्ञानासंदर्भाने स्व कल्पना मांडतो
➨ विविध ऋतू बाबत माहिली मिळवतो
➨ मोबाईल कसा काम करतो याबाबत माहिती मिळवतो
➨ विज्ञानातीला गंमती सांगतो.
➨ विषया संदर्भाने योग्य, समर्पक माहिती देतो.
➨ विषया संदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.
➨ परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती मिळवतो.
➨ नागरी जीवन व मिळणाच्या सुविधा बाबत जाणतो.
➨ कर भरण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो,
➨ सार्वजनिक ठिकाणांची काळजी घेतो.
➨ प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलतो.
➨ नकाशात सुचवलेले ठिकाण शोधतो
➨ अन्नाचे महत्व ओळखतो.
➨ वाहतुकीच्या साधने जानुन घेतो
➨ संदेशवहनाची साधने समजुन घेतो
➨ पर्यावरणाविषयी जागरूक आहे.
➨ अन्नातील विविध घटक माहिती घेतो.
➨ विविध आजाराची माहिती जाणून घेतो.
➨ स्वतः सुदृढ राहण्याचा प्रयत्न करतो.
➨ पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला आहे.
➨ नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखतो.
➨ देशाविषयी प्रेम व्यक्त करतो.
➨ विचारलेल्या प्रश्रांची उत्तरे अचूक देतो.
➨ विविध भौगोलिक स्थितीबद्द्ल माहिती घेतो
➨ ऐतिहासिक स्थळांची काळजी घेतो.
➨ वस्तूंची प्रतिकृती सुंदर सुबक बनवतो
➨ पुरातन वस्तूची काळजी घेतो
➨ सहशालेय उपक्रमातच आवडीने सहभागी होतो
➨ प्रयोगाची केलेली कृती क्रमवार सांगतो.
➨ इतिहास कसा तयार होते सांगतो.
➨ विविध निवारा माहिती सांगतो.
➨ वसाहत कसे तयार होतात सांगतो.
➨ सूर्यमाला कशी तयार होते.सांगतो.
➨ বিविध ग्रहाविषयी माहिती जाणून घेतो.
➨ चंद्राच्या कला जाणतो.
➨ इतिहासाची साधने सांगतो.
➨ प्राचीन काळा विषयी सांगतो.
➨ इतिहासाची कालगणना सांगतो.
➨ सजीव निर्जीव ओळखतो.
➨ प्राणांचे प्रकार ओळखतो.
➨ अश्मयुगीन हत्यारे नावे सांगतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा