१३ स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती
सरावासाठी प्रश्न :-
प्रश्न :- प्रज्ञामंडळे म्हणजे काय ?
उत्तर :- संस्थानातील प्रजेच्या हितासाठी व त्यांना राजकीय अधिकार यासाठी काम करणाऱ्या जनसंघटना
प्रश्न :- १९२७ मध्ये प्रजामंडळानी मिळून कशाची केली ?
उत्तर :- अखिल भारतीय प्रजा परिषद
प्रश्न :- भारत स्वतंत्र झाल्यावर संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणी मार्ग काढला ?
उत्तर :- गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल
प्रश्न :- संस्थानांसाठीचा सामीलनामा कोणी तयार केला?
उत्तर :- वल्लभभाई पटेल
प्रश्न :- जुनागढ़ संस्थान भारतात कधी विलीन झाले ?
उत्तर :- फेब्रुवारी १९४८
प्रश्न :- हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली 7
उत्तर :- रामानंदतीर्थ (१९३८)
प्रश्न :- चंद्रनगरमध्ये १९४९ मध्ये कोणत्या देशाने सार्वमत घेतले ?
उत्तर :- फ्रान्स
प्रश्न :- डॉ. कुन्हाना कारावासाची शिक्षा किती वर्षे सुनावण्यात आली ?
उत्तर :- आठ वर्षाची
प्रश्न :- राममनोहर लोहिया यांनी गोवामुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा केव्हा सुरु केला ?
उत्तर :- इ.स. १९४६
प्रश्न :- दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून कधी मुक्त झाला ?
उत्तर :- २ ऑगस्ट १९५४
प्रश्न :- गोवामुक्ती आंदोलनातील घडापढीचे नेते कोण होते ?
उत्तर :- मोहन रानडे
प्रश्न :- पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून गोवा कधी मुक्त झाला ?
उत्तर :- १९ डिसेंबर १९६१
प्रश्न :- भारतीय सैन्याने गोव्यात केव्हा प्रवेश केला ?
उत्तर :- १९६१ च्या डिसेंबरमध्ये
प्रश्न :- हैदराबाद मुक्तीसंग्रामात कोणत्या हक्कांचा अभाव होता ?
उत्तर :- नागरी व राजकीय
प्रश्न :- स्वामी रामानंद तीर्थ यांना कोणाची साथ लाभली ?
उत्तर :- नारायण रेड्डी, सिराझ उल हसन तिरमिजी
प्रश्न :- संस्थानाच्या विलीनीकरणाचा प्रश्न कोणी सोडवला ?
उत्तर :- सरदार वल्लभभाई पटेल
प्रश्न :- मराठवाडा मुक्तीदिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?
उत्तर :- १७ सप्टेंबर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा