Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, १४ मे, २०२२

8 Scholarship मराठी - शुद्ध अशुद्ध शब्द अभ्यास

  


मराठी शुद्धलेखनाचे नियम

मराठी शुद्धलेखन विषयक जे प्रमुख नियम आहेत, त्यांची पुढीलप्रमाणे चार भागांत विभागणी केली जाते

(1) अनुस्वार

।) नाकातून स्पष्टपणे उच्चार होणार्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार दयावा उदा., कंकण चंचल, अंधार, पिंडी इत्यादी.

(2) अनेकवचनी नामांच्या व अनेकवचनी सर्वनामांच्या सामान्यरूपांवर अनुस्वार दयावा उदा., मुलांना,

लोकांकडून, त्यांनी, घोड्यांचे, मित्रांसाठी इत्यादी.

3) आदरार्थी अनेकवचनी (बहुवचनी) नामांच्या सामान्यरूपांवर अनुस्वार दयावा. उदा., संत ज्ञानेश्वरांनी,

लो. टिळकांनी, म. गांधीनी, गुरुजीनी, काकांनी इत्यादी.


(2) व्हस्व-दीर्घ अक्षरे

१ ]  इकारान्त आणि उ-कारान्त शब्दातील शेबटचे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे. उदा.,, विदधार्थी, गुरू, बाहू, ही, जू, ऋ्षी, अणू इत्यादी. मात्र हे  शब्द जोडशब्दांत आल्यास हा शेवटचा इ कार किंवा उ- कार ऱ्हस्व होतो. उदा., कविचरित्र,  अणुरेणू इत्यादी.

(2) सामासिक शब्दातील पहिले पद (ऱ्हस्व) इकारान्त किंया उ-कारान्त तत्सम शब्द असल्यास ते

ऱ्हस्वन्तच राहते आणि ते पद (दीर्घ) ई-कारान्त किंवा ऊ-कारान्त तत्सम शब्द असल्यास ते दीर्घान्तय राहते.

उदा., हरिनाम, लघुकथा, गौरीहर, वधूवर इत्यादी.

(3) 'आणि', 'नि', 'परंतु', 'अति', 'तथापि', 'अदधापि', 'यदयपि', 'प्रभृति', 'यथामति', 'यथाशक्ति' ही अध्यये ऱ्हस्वन्तच लिहावीत.

(4) अ-कारान्त शब्दातील उपान्त्य इ कार किवा उ-कार दीर्घ असतो. उदा., वीट, तीर, तुप, पूस, बहीण, परीट,

युरूज, कापूस इत्यादी.

मात्र संस्कृतमधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. उदा., शिव, युग, प्रिय, मधुर, मंदिर,

कुसुम इत्यादी.

15) शब्दातील अन्त्य अक्षर दीर्घ असल्यास उपान्त्य अक्षर हे  बहुधा हस्व असते. उदा., दिवा, जुनी, किती.

मुळा, महिना, वकिली इत्यादी. मात्र संस्कृतमधून मराठीत आलेल्या तत्सम श३ब्दांना हा नियम लागू नाही. उदा., गीता, पूजा, परीक्षा, प्रतीक्षा इत्यादी,

6) हळूहळू', 'लुटूलुटू', 'मुळमुलू', 'दुडूदडू' अशा प्रकारध्या शब्दांतील दुसरे व चौथे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे 

7) गावाच्या नावात शेवटी 'पूर' हे  अक्षर असल्यास त्यातील 'पू' हे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे उदा., नागपूर

(3) सामान्यरूप

 इकारान्त व उ-कारान्त तत्सम शब्दाचे सामान्यरूप करताना त्या शब्दातील अन्त्य स्वर दीर्घ होतो 

उदा., रवि -रवीचे, प्रभु-प्रभूला इत्यादी.

मराठी शब्दाचे उपान्त्य अक्षर  ई किंवा  ऊ याने युक्त असल्यास शब्दाचे सामान्यरूप होताना ते

अक्षर ऱ्हस्व होते. उदा., वीट-विटेने, मूठ-मुठीत. बहीण बहिणीला, रामपूर रायपुरात इत्यादी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा