Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १४ जून, २०२३

मराठी मुळाक्षरे ।। marathi mulakshare ।। marathi alphabets

 मराठी मुळाक्षरे | Marathi Mulakshare | Marathi Alphabets | Mulakshare Marathi



मराठी मुळाक्षरे | Marathi Mulakshare | Marathi Alphabets | Mulakshare Marathi

     या लेखात आपण मराठी मुळाक्षरे/Marathi Mulakshare पाहणार आहोत. जर तुम्हाला मराठी लिहायला व वाचायला शिकायचे असेल तर त्याची सुरवात मराठी मुळाक्षरापासून करावी. कारण मराठी भाषेची सुरवात मुळाक्षरापासून होते आम्ही या लेखामध्ये मराठी मुळाक्षरे दिली आहेत.

मराठी भाषेची लिपी हि देवनागरी लिपी आहे. म्हणून मराठी मुळाक्षरे पण देवनागरी लिपीतच लिहतात मराठी मध्ये ऐकून १२ स्वर आणि ३६ छत्तीस व्यंजने असतात. मराठी भाषा हि या १२ स्वर आणि ३६ व्यंजना पासून बनली आहे

मराठी मुळाक्षरे | Marathi Mulakshare
मराठी स्वर

अ  आ   इ   ई   उ   ऊ   ए   ऐ   ओ   औ   अं   अः


मराठी मुळाक्षरे वाचन

अ अननसा चा

आ आवळा चा

इ इमारती चा

ई ईडलिंबू चा

उ उशी चा

ऊ ऊसा चा

ऋ ऋषी चा

ए एडका चा

ऐ ऐरण चा

ओ ओढा चा

औ औषध चा

अं अंगठी चा

अः प्रातःकाल चा

अँ बॅट चा

आँ रॉकेट चा

 

विशेष स्वर | Marathi Swar

ऑ ऋ ॠ ऌ ॡ

हे विशेष स्वर मराठीत काही ठिकाणी वापरले जातात. 

 

 

मराठी व्यंजन | Marathi Vyanjan

क   ख   ग   घ   ङ

च   छ   ज   झ   ञ

ट   ठ   ड   ढ   ण

त   थ   द   ध   न

प   फ   ब   भ   म

य   र   ल   व   श

ष    स    ह

ळ   क्ष   ज्ञ 


मराठी व्यंजन वाचन

क कमळ चा

ख खडू चा

ग गवता चा

घ घर चा

च चटई चा

छ छत्री चा

ज जहाज चा

झ झगा चा

ट टरबूज चा

ठ ठसा चा

ड डफली चा

ढ ढग चा

ण बाण चा

त तबला चा

थ थवा चा

द दप्तर चा

ध धरण चा

न नथ चा

प पणती चा

फ फणस चा

ब बगळा चा

भ भटजी चा

म मका चा

य यज्ञ चा

र रत्न चा

ल लगोरी चा

व वड चा

श शहाळे चा

ष षटकोन चा

स सरडा चा

ह हत्ती चा

ळ गुळ चा

क्ष क्षत्रिय चा

ज्ञ ज्ञानेश्वर चा

 

FAQ 

मराठी मुळाक्षरविषयी सारखे विचारले जाणारे प्रश्न.

Q. प्रश्न – मराठी मुळाक्षरे किती आहेत ? | (How many mulashare in marathi?)
A. उत्तर – मराठीत ऐकून ४८ मुळाक्षरे आहेत.

Q. प्रश्न – मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत?
A. उत्तर – मराठीत वर्णमालेत ऐकून ३६ व्यंजने आहेत.

Q. प्रश्न – मराठी वर्णमालेत किती स्वर आहेत?
A. उत्तर – मराठीत वर्णमालेत १२ स्वर आहेत.

Q. प्रश्न – मराठीत वर्णमालेत विशेष स्वर किती आहेत ?
उत्तर – मराठीत वर्णमालेत विशेष स्वर ५ स्वर आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा