२१ डिसेंबर
प्रार्थना
प्रार्थना देवा तुला, मिटू देरे बैर वासना.....
→ श्लोक
नास्ति कामसमो व्याधिर्नास्ति रिपुः। नास्ति क्रोधसमो वाहीर्नास्ति ज्ञानात् परं सुखम् ।। काम-विकारासमान कोणतीही व्याधी नाही, मोहासमान कोणताही शत्रू नाही, क्रोधासमान कोणताही अग्नी नाही आणि ज्ञानापेक्षा कोणतेही सुख नाही.
→चिंतन
- स्वाभिमानाचा थोर आदर्श संपन्न करण्यात आणि मानवी जीवन अधिक चांगले करण्यात आपण देह ठेवण्याचा प्रत्येकाने निश्चय केल आपण गुलाम नाही. आपण एक लढाऊ जमात आहोत. शूराला स्वाभिमानशून्य आणि देशभक्तीविरहित जीवन घालविणे याहून अधिक गर्हणीय दुसरे काही नाही. डॉ. आंबेडकर
→कथाकथन
घास' हा सातव्या वर्गात शिकणारा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा शाळेतर | प्रसिद्ध होता. शालेय परीक्षेत स्पर्धा परीक्षेत नेहमी पहिला क्रमांक टिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत असे. घरापासून असल्यामुळे तेजस नेहमी पायी शाळेत जायचा. सोबत त्याचे मित्र संकेत व प्रवीण असायचे. शाळेतून घरी येत असताना अचानक टाटा सुमो थांबली. काही कळायच्या आत गुंडांनी तिघांनाही गाडीत कोंबले व गाडी भरधाव वेगाने धावू लागली. अगोदरच गुंडानी तीन मु | करून त्यांना गाडीत हातपाय बांधून ठेवले होते. इकडे गुंडानी तिघांचे हातपाय बांधून तोंडावर पट्टी बांधली. याच वेळी मुलांना अवल्याचे कळते. सर्व मुले डोळ्यातून अबू गाळण्याशिवाय काही करू शकत नकती. तसेच रवून त्यांची सुटका होणार नव्हती. तेजस हुशार तावडीतून आपली सुटका कशी होईल याचा तो मनात विचार करु लागला. तिथे मित्र एकाच सीटवर बसले होते. तिघांचे हात मनगटा ठेवत होते. तेजसने संकेतला डोळ्यांनी इशारा केला. संकेतने कुणाच्याही लक्षात न येता तेजसच्या हाताला बांधलेला दोर सोडला, परंतु परंतु येऊ नये म्हणून त्याने आपले हात मागेच ठेवले. भरधाव वेगाने धावणारी टाटा सुमो अचानक थांबती! 'तुमच्यासाठी नास्ता आणतो, गह | नाही. म्हणून गुंड खाली उतरून नास्ता करण्यासाठी हॉटेलात गेले. ड्रायव्हर मात्र सीटवर बसून होता. तेजसला मात्र काही सुचत नव्हते. तेव चालक लघुशंकेकरिता मुत्रिघरात गेला. चालकाचे लक्ष नसताना तेजस गाडीतून उतरून अंधारात पसार झाला. चालक आपल्या सीटवर बसला पेंगुळला असल्याने तेजस पळाल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. नास्ता करून गुंड येताच तेजस पळाल्याचे गुंडाच्या लक्षात आले. तोपर्यंत तेर स्टेशन गाठले होते. इकडे गुंड सिगारेटचा चटका देऊन तेजस कुठे पळाला, याची माहिती हाती लागत नाही व इथे थांबणे योग्य नाही असे समजून मालेगावच्या दिशेनी गाड़ी टाकली. तेजसने पोलिसांना घडलेली सर्व घटना सांगितली. पोलिसांनी तेजसच्या घरी फोन करून तेजस सुख कळविले. पोलिसांनी शहराच्या चारही बाजूंनी नाकेबंदी केली. मालेगावच्या रस्त्यांनी पांढऱ्या रंगाची टाटा सुमो भरधाव वेगाने जात असल्याचे दि पोलिसांनी गाडीचा पाठलाग केला. पोलीस पाठलाग करताना दिसताच गुंडांनी गाडी सोडून पळ काढला. परंतु पोलिसांनी जेरबंद केलं व अ तेजसला त्याच्या मित्रांची सुटका झाल्याने आनंद झाला. ते गुंड कुख्यात असल्यामुळे पोलिसांना अनेक गुन्ह्याखाली पाहिजे होते. परंतु ते नेहमीच द्यायचे. तेजमुळे गुंडांना पकडणे शक्य झाले होते. मुलांना दुसऱ्या देशात नेऊन विकणार असल्याची कबुली गुंडानी दिली. तेजसच्या प्रसंग मुलांची सुटका झाली. तेजसच्या शौर्याबद्दल, धाडसाबद्दल त्याला २६ जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला.
पुलांची सुटका झाली. तेजसच्या शौर्याबद्दल, धाडसाब मुल त्याला २६ जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला.
→ सुविचार
• सहानुभूती, प्रेम, मदत व सहकार्य या गोष्टी दिल्याने दुप्पट होऊन सव्याज मिळतात. | क्रांतीच्या मार्गाचा अवलंब करीत होती. गुप्त संघटना स्थापन झाल्या होत्या. त्या वेळी नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर होते जॅक्सन, जंक्
दिनविशेष
• नाट्यगृहात कलेक्टर जॅक्सन यांचा वध - १९०९ देशाच्या स्वातंत्र्यसाठी प्राणार्पण करणाऱ्या धाडसी तरुणांची | क्रांतिकारकांना अप्रिय झाले होते. किर्लोस्कर नाटक मंडळी त्या वेळी नाशिकमध्ये 'शारदा' नाटकाचा प्रयोग करीत होती. शारदेचे काम बा होते. मि. जॅक्सन यांच्या सन्मानार्थ मंगळवार २१ डिसेंबर १९०९ रोजी शारदा नाटकाचा खास प्रयोग आयोजित केला होता. कान्हेरे, कृष्णात विनायकराव देशपांडे यांनी जॅक्सनचा वध करण्याचा निश्चय केला. नाटक सुरू असताना कान्हेरे यांनी गोळ्या घालून जॅक्सनचा वध केला. नं. कर्तव्य केले आहे.' असे त्यांनी शांतपणे सांगितले. सरकारने या निमित्ताने अभिनव भारत ही संघटना उद्ध्वस्त केली. कान्हेरे, कर्वे आणि देशप फाशी दिली. कटामधील इतर व्यक्तींना जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या.
→ अन्य घटना -
• अवकाशामध्ये सर्वाधिक दिवस वास्तव्य करण्याचा मान रशियन अंतराळवीर ब्लादीमीर तीतोव व मुसा मानोराव यांना जातो. दिवस अवकाशात वास्तव्य करून ते पृथ्वीवर आले. १९८८
मूल्ये
राष्ट्रभक्ती, धैर्य, शौर्य, त्याग
→ उपक्रम
• स्वातंत्र्यवीरांच्या, अंतराळवीरांच्या कथा मुलांना सांगणे.
→ समूहगान -
• कदम कदम बढ़ाये जा, खुशी के गीत गाये जा......
→ सामान्यज्ञान
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे. प्राचीन लेणी व समुद्रकिनारे
१) गिरिस्थाने किंवा थंड हवेची ठिकाणे : महाबळेश्वर, पाचगणी (जि. सातारा), माथेरान (जि. रायगड), लोणावळे व खंडाळे (जि.पुणे), पन्हाळा (वि कोल्हापूर), तोरणमाळ (जि. नंदुरबार), आंबोली (जि. सिंधुदुर्ग), चिखलदरा (जि. अमरावती), म्हैसमाळ (जि.औरगांबाद).
२) प्राचीन लेणी : वेरूळ व अजिंठा (जि. औरंगाबाद), घारापुरी ऊर्फ एलिफंटा (मुंबईजवळील बेट), कार्ले व भाजे, भेडसी (जि. पुणे), कान्हेरी उपनगर), पांडवलेणी (जि. नाशिक)
३) समुद्रकिनारे जुहू, मार्वे, वर्सोवा (मुंबई): गणपतीपुळे, मुरूड-हर्णे (जि. रत्नागिरी); श्रीवर्धन, दिवेआगर, ि नागाव, मुरुड-जंजिरा, सासवने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा