Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, २० जुलै, २०२३

General knowledge marathi-7




■ हंटर नावाचा तारक समूह म्हणजेच आहे.

-मृग


■हे भारतातील पहिले शहर आहे, ज्यामध्ये दोन ग्रामपंचायती या डिजिटली जोडलेल्या आहेत.

-नागपूर


■...... हा भारतातील एकमेव पर्यटक जिल्हा आहे, ज्याला दोन जागतिक वारसा स्मारके लाभली आहेत. 

-औरंगाबाद


■1885 साली मुंबईमध्ये आयोजित केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

 -डब्ल्यू. सी. बॅन


 ■शेर शहाच्या सत्ते दरम्यान महसूल खाती ही भाषांमध्ये ठेवली जात होती ?

- पारशी

 

■पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव खालीलपैकी कुणी केला? 

- अहमद शाह अब्दाली


■भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापित केली गेली आहे. 

 -मुंबई 

 

■वडगावचा करार किंवा तह .........च्या दरम्यान झाला. 

- पहिले इंग्रज-मराठा युद्ध


■......हा महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा आहे ?

-अहमदनगर


■शेर शाह सुरीद्वारे पालन केली जात असलेली, अल्लाउद्दीन खिलजीच्या लष्करी क्रांतीमधून स्वीकारलेली ही सैनिकांच्या घोड्यांचे श्रेणीकरण करण्याची पद्धत होती?

-दाघ


■भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते ?

-सुकुमार सेन


■महाराष्ट्राच्या जिल्हयात माळढोक पक्षी अभयारण्य वसले आहे.

-अहमदनगर


■रक्तातील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो ?

-लाल रक्तपेशी


■लघुग्रह • च्या परिभ्रमण कक्षां दरम्यान आढळतात.

- मंगळ आणि गुरु


 ■खाली दिलेल्या पदार्थांपैकी कोणता पदार्थ ओझोनचा थर कमी करण्यासाठी जबाबदार नाही ?

-अमेनिया


■1853 साली मुंबईतील पहिली कापड गिरणी (टेक्स्टाईल मिल) कुणी सुरू केली? 

-कावसजी नानाभाई


■भारतामध्ये फिनटेक धोरणाची घोषणा करणारे महाराष्ट्र शासन हे होते.

-पाहिले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा