19 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
तुम्ही हो माता पिता तुम्ही हो....
→ श्लोक - धरी रे मना संगती सज्जनांची । जेणे वृत्ति हे पालटे दुर्जनांची ! जय-सावि बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे । महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ।
हे मना, सज्जनांची संगती घर. अशा संगतीमुळे दुर्जनांची मनोवृत्तीसुद्धा बदलते व ते सन्मार्गाला लागतात. सज्जनांच्या संगतीमुळे सद्भाव वाढीस लागतो, सद्बुद्धी निर्माण होते व मनुष्य सन्मार्गाला लागतो. त्यामुळे महाक्रूर अशा काळाचे भय नाहीसे होते.
→ चिंतन-
ज्याला विद्यार्जनाची खरोखरीच भूक लागली आहे आणि जो विद्या मिळविताना येणाऱ्या संकटांची फिकीर न करता इतर सर्व गोष्टी विसरून | अभ्यासावर आपले लक्ष केंद्रित करतो तोच खरा विद्यार्थी. आपणांस काही शिकायचे आहे ही जन्मजात जिज्ञासा हवी. पुष्कळ वाचावे, पुष्कळ विचार करावा, डोळस निरीक्षण करावे, भरपूर प्रयोग करावेत, जिज्ञासा ही शिक्षणाची प्रेरणा आहे.
कथाकथन
- 'रक्षाबंधन' - श्रावण पौर्णिमा हा दिवस नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा या नावांनी भारतभर साजरा केला जातो. याच दिवशी 'संस्कृत दिन' सुद्धा साजरा केला जातो. आपला भाऊराया सुखी असावा, त्याने आई-वडिलांचा चांगल्याप्रकारे सांभाळ करावा, असे प्रत्येक विवाहित बहिणीला वाटत असते. तर आपली बहीण शिकावी, मोठेपणी चांगल्या घरी जावी, तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. असे प्रत्येक भावाला आपल्या बहिणीबद्दल वाटत असते. भाऊ-बहिणीच्या या प्रेमाला उधाण येते ते राखी पौर्णिमेच्या दिवशी. या दिवशी बहीण आपल्या | भावाला राखी बांधते व भावाच्या आयुष्यात सुख, शांती लाभू दे, अशी प्रार्थना करते. तर भाऊसुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी आठवणीने राखी बांधून घेतो. राखी बांधल्यानंतर बहीण मिठाई देऊन भावाचे तोंड गोड करते. तर भाऊ आपल्या ऐपती प्रमाणे बहिणीला पैसे, वस्तू भेट देतो. हा राखी पौर्णिमेचा सण प्राचीन काळापासून चालत आला असून, या दिवशी श्रावणी करणं हा प्रकार असतो. श्रावणी करणं म्हणजे मन शुद्ध करण. या सणाबाबत खूप कथा प्रचलित आहेत. महाभारतात या पवित्र सणाविषयी माहिती मिळते की त्यावेळी देव व दानव यांत जबरदस्त युद्ध झाले. दानवांकडून देव हेरु जिवंत नसल्याने लागले. इंद्रासहित सर्व देवांना सामना करणं कठीण झालं, तेव्हा गुरु बृहस्पतीने श्रावणातील पौर्णिमेच्या दिवशी 'अपराजिता' नावाचे रक्ष कवच इंद्राच्या उजव्या हाताला बांधले. तेव्हा देवांना दानवांवर विजय मिळविण्यास वेळ लागला नाही. तर पुराणकथा अशी आहे की, देव दानवांकडून पराजित होत होते. तेव्हा इंद्राची पत्नी इंद्राणीने स्वतःच्या पतीला विजय मिळावा म्हणून राखी बांधली होती. त्यानंतर इंद्राला युद्धात विजयसुद्धा मिळाला होता. पूर्वी राजा युद्धासाठी निघाला असता, त्याच्या रक्षणार्थ पुरोहित त्याच्या हाताला राखी बांधत असे. आता हे काम बहीण करते. क्षत्रीय लढाईवर जाण्यापूर्वी बहिणीकडून स्वतःला ओवाळून घेत व भाऊ सुखरूप घरी यावा म्हणून बहीण राखी बांधत असे. हा सण उत्तर प्रदेशापुरताच मर्यादित होता. काही ऐतिहासिक घटनासुद्धा या सणाच्या बाबतीत आढळून येतात. गुजरातचा बादशहा बहादूरशहा याने चितोडगडावर चढाई केली, तेव्हा युद्ध होईल अशी परिस्थिती नव्हती. परंतु चितोडगडच्या राजमाता, कर्णावतीने चतुराईने मोंगल सम्राट हुमायूनला एक राखी पाठविली आणि स्वतःचा भाऊ बनवले. हुमायूनने स्वतः चे सैन्य पाठवून चितोडगड वाचवला. दुसरी एक ऐतिहासिक माहिती अशी आहे की, सिकंदर जेव्हा झेलम नदीच्या किनारी आला, • तेव्हा त्याने पाहिले की, एक हिंदू स्त्री नदीकिनारी पूजा करून, राखी अर्पण करीत आहे. तेव्हा सिकंदराने राखीचे महत्त्व त्या स्त्रीकडून समजून घेतले व राखी बांधून घेतली. बहीणभावाचे नाते दृढ करण्यासाठी, मित्रत्व, स्नेह व परस्परांवरील प्रेम वृद्धिगंत करण्यासाठी 'राखी पौर्णिमा' हा सण साजरा करतात.
- सुविचार -
• 'संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव' - पं. नेहरु
• भाषा व रक्षा हे समाजाचे बंधन जाता याच आहे. विचारांचे वाहन आहे, धर्माचे पुरस्करण आहे. • बहीण-भावाच्या प्रेमातमनाच्या निर्मलतेवरच निर्भयता अवलंबून असते
• तुमचे सौख्य तुमच्याच विचारांवर अवलंबून असते.
-
→ दिनविशेष
जेम्स बॅट स्मृतिदिन १८१९ : वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारा जेम्स वॅट स्कॉटलंडमधील ग्रीनॉक येथील राहणारा. जन्म १९ १७३६ रोजी झाला. त्याचे वडील जहाजे बांधण्याच्या कामावर होते. लहानपणापासून प्रकृतीची सदैव तक्रार असल्याने त्याला लौकिक शिक्षण पुन्हा फारसे देता आले नाही. त्याच्या आईनेच घरी त्यास लिहावयास व वाचावयास शिकविले. हातात कोणतेही खेळणे दिले की ते मोडायचे आणि हा त्याचा आवडता छंद होता. एकदा चहाची किटली उकळत असता त्याने झाकण काढले, पाणी ढवळले व पुन्हा झाकण घातले, वाफेच्या शक्तीचा तो विचार करत होता. या बरोबरच उष्णता व तिचे सामर्थ्य तसेच वाफ व तिची शक्ती यावर त्याने बराच वेळ विचार केला, वाफेची शती अजमाविल्यावर तिच्यावर नियंत्रण ठेवणे व तिचा योग्य कारणासाठी खर्च करणे महत्त्वाचे होते. सन १७६५ मध्ये त्याने वाफेचे इंजिन बनविले. वाफेच्य शक्तीवर चालणारे यंत्र तयार करण्यासाठी वाफेची जेवढी उष्णता असते तेवढ्याच उष्णतेचा सिलेंडर हवा. एखाद्या निर्वात जागी वाफ एकदम शिरल्यान आणि सिलेंडर व निर्वात पात्र यांचा संबंध जोडल्यास यश मिळेल असे त्यास वाटले. यापूर्वी ही कल्पना कुणास सुचली नव्हती. जेम्स वॅटला ती सुचली, त्यामुळे औद्योगिक क्रांतीस मोठी चालना मिळाली. त्याचे स्टीम इंजिन एका नव्या युगाची सुरुवात करण्यास सिद्ध झाले. हस्तलिखिताच्या प्रती तयार करणारे यंत्र, कपडे धुतल्यावर ते वाळविणारे यंत्र, मायक्रोमीटर ही यंत्रे त्याने बनविली. १७८३ मध्ये पाण्याचे पृथ:करण करून ते हैड्रोजन व ऑक्सिजन यांचे मिश्रण असल्याचे त्याने सिद्ध केले
. → मूल्ये
• श्रमनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, जिज्ञासा. करण्यासाठी हत्या केली. कारकीर्दीत जाता यावे. लोकसभेच्या आपल्या प बाँबस्फोट के
→ दिनविशेष
→ दिनवि हल्ले करून त्यांचे एकि धर्माच्या व द्वारकानाथ → अन्य घटना
• राईट ऑव्हील- विमान संशोधक यांचा जन्मदिन १८७१
• मादाम कामा यांचे निधन - १९३६
• आंध्रप्रदेशामध्ये नागर्जुनसागर विद्यापीठाची स्थापना - १९७६
• जयश्री खाडीलकर, राष्ट्रकुल महिला बुद्धिबळ स्पर्धेत शोध -संशोधक
• प्रतिबंधक लस - एडबर्ड जेन्नर
• क्ष किरण रॉटेंजन
• क्ष किरण - रॉर्टजन
• रेडियम- रॉटेंजन
• टेलिफोन
• ग्रॅहम बेल - करुन त्यास 'तत्त्वप्रबोि नावाचे मा तेव्हा त्या कार्यक्रमांन → मूल्ये पहिली चैंपियन १९८६ → उपक्रम
• विविध संशोधक व त्यांचे शोध तक्ता तयार करा. → समूहगान
• चला जाऊ या दर्शन करू या अपुल्या भारतमातेचे. → सामान्यज्ञान - शोध संशोधक देश प्रिंटिंग प्रेस गटेनबर्ग → अन्य निधन - १९४४ जर्मनी १४५०
• स्टीम इंजिन जेम्स वॅट स्कॉटलंड १७६५ → उपक्र • विमान
• - राईट बंधु पेनिसिलीन अलेक्झांडर फ्लेमिंग → समृ → साम
प्रतिबंधक लस - एडबर्ड जेन्नर
• क्ष किरण - रॉटेंजन
. • रेडियम - रॉटेंजन
• क्ष किरण - रॉटेंजन
• विमान - राईट बंधु
• टेलिफोन - ग्रॅहम बेल शोध संशोधक देश
• पेनिसिलीन - अलेकझांडर
• प्रिंटिंग प्रेस गटेनबर्ग जेम्स वॅट | फ्लेमिंग दुर्बीण
• गॅलीलीओ
• पाश्चरायझेन - लुई पाश्चर
• स्टीम इंजिन स्कॉटलंड १७६५ जर्मनी १४५०
• रेफ्रीजेटर - जे. पार्कीन्स सामान्यज्ञान- - (९६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा