Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

9 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अपवि... -

 → श्लोक 

  सदा सर्वदा सज्जनाचेनि योगे । क्रिया पालटे भक्ति भावार्थ लागे क्रियेवीण वाचाळता ते निवारी तुटे वाद संवाद तो हितकारी ।। । जय-साि सज्जनांच्या संगतीने आपले वर्तन सुधारते आणि मन बसावाद बनते. क्रियाहीन (कर्म न करता) बडबड करणे सोडून द्यावे. ज्यांच्यामुळे वाद (भांडण) संपतो, असा संवाद (विचारविनिमय) हितकारक असतो. 

चिंतन

 इंग्रजांची दडपशाही, दहशतवाद, जुलमी कायदे यांच्या अहिंसात्मक प्रतिकारासाठी गांधीजींनी हिंदी जनतेला हाक दिली. शांततेच्या मार्गाने चळवळ करायची, प्रतिकार करावयाचा, अन्याय चालू द्यावयाचा नाही, त्यासाठी तुरुंगवास, क्लेश सोसावे लागले तरी ते आनंदाने सोसायचे, हे गांधीजीच्या लढ्याचे सूत्र होते. स्वदेशीच्या वापराने देशहिताची भावना लोकांमध्ये जागृत होईल. देशभक्तीला, स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा मिळत राहील हे त्यांनी जनमानसात रुजविले. 

कथाकथन 

- 'क्रांतिदिन

- सन १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. इंग्रज सरकारने काँग्रेसच्या प्रांतिक सरकाराचा विचार न घेता भारतालाहीओढले आणि खर्च भागविण्यासाठी भारताचे सर्व परींनी भयानक शोषण सुरू केले. त्याच्या निषेधार्थ म. गांधीनी वै इंग्रजांनी आधी स्वातंत्र्यानंतरच भारताच्या सहकार्याची अपेक्षा धरावी, असे त्यांनी इंग्रज सरकारला बजावले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. हजारो सत्याग्रही तुरुंगात डांबले गेले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेसचे महत्त्वपूर्ण असे ऐतिहासिक अधिवेशन झाले. त्यात म. गांधीनी सांगितले की, या क्षणापासून भारतीय स्त्री-पुरुषांनी 'आपण स्वतंत्र झालो आहोत.' असे समजून स्वतंत्र भारताचे नागरिक म्ह संपूर्ण स्वातंत्र्याशिवाय माझे समाधान होणार नाही... इंग्रजांनी या देशातून ताबडतोब चालते व्हावे, याच अर्थाचा 'चले जाव' अधिवेशनाला एकमुखाने संमत झाला. गांधीजींनी जनतेला 'करेंगे या मरेंगे' हा संदेश दिला. दुसऱ्या दिवशी ९ ऑगस्ट १९४२ इंग्रज सरकारने म. गांधी सर्व नेत्यांना अटक करून अहमदनगरच्या किल्ल्यात कैदेत ठेवून दिले. जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, एस्.एम्. जोशी, ना.ग. गोरे, स गुरुजी, आदि नेते भूमिगत झाले व जनतेला - कार्यकत्यांना मार्गदर्शन करू लागले. नेत्यांच्या अटकेने सारा देश संतप्त झाला. इंग्रजांची शासनव्यवस् मोडून काढण्याचे प्रयत्न भारतभर प्रत्येक जिल्ह्यातून झाले. काही जिल्ह्यात तर प्रति-सरकारे स्थापन झाली. इंग्रजांविरुद्ध देशव्यापी उठाव सन १८५७ प्रथमच झाला. इंग्रज सरकारने देशात ठिकठिकाणी अमानुषपणे लाठीमार, असुर, गोळीबार करून हा उठाव दडपून टाकला. त्यात कित्येक क्रांतिकारकां हताम्य पत्करले. देशातील सारे तुरूंग लाखो कार्यकर्त्यांना अटक करून भरले गेले. याच उठावाला 'ऑगस्ट क्रांती' म्हणतात. ८ ऑगस्ट १९४२ रोजी महान क्रांती सुरू झाली. सुमारे पावणेतीन वर्षांनी १५ जून १९४५ रोजी सर्व नेत्यांची सुटका इंग्रजांनी केली. दुसरे महायुद्धही संपत आले होते. याम काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना व आझाद हिंद सरकार स्थापन करून इंग्रज सरकारला जोरदार धडक देण्याचा प्रयत्न केला. वा ऑगस्ट क्रांतीमुळे इंग्रजांना कळून चुकले की यापुढे भारतावर राज्य करणे अशक्यप्राय आहे. परिणामतः दोन वर्षांनी ते या देशातून चालते झाले ते 'चल जाय ठरावानंतर पाच वर्षांनी! अखेर आपला देश १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाला. 

सुविचार 

 • स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी - साने गुरुजी • 'जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वतःला स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.' अब्राहम लिंकन

दिनविशेष

 'ऑगस्ट क्रांतिदिन ९ ऑगस्ट १९४२ पासून भारतात 'भारत छोडो' या चळवळीला सुरुवात झाली. हा दिवस ' अब्राहम लिंकन म्हणून जातो. ब्रिटिश पार्लमेंटने १९४२ साली स्टॅफोर्ड क्रिप्स यांना हिंदी नेत्यांशी बोलणी करण्यासाठी भारतात पाठविले. त्यांनी आ योजनेमुळे हिंदी लोकांना सत्तेमध्ये भरीव स्वरुपाचा सहभाग ताबडतोब मिळणार नव्हता. शिवाय त्या योजनेत फुटीरतेची बीजे रुजविली होती योजना अशा प्रकारे स्टैफोर्ड क्रियाची शिटाई अयशस्वी झाली. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचे स्वरूप उन ८१९४२ ऑल इंडिया कॉग्रेस कमिटीने 'चले जाव' चा ऐतिहासिक ठराव मंजूर केला. ब्रिटिशांनी हिंदुस्थान सोडून सत्वर निघून ज निर्वाणीचा इशारा देण्यात आला. देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची गांधीजींनी जनतेला हाक दिली. या देशव्यापी आंदोलनाचे नियोजन करण्या ब्रिटिश सरकारने त्यांना सही दिली नाही. ८ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर गांधीजी, पं. नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद अशा अनेक सरकारने अटक केली. कार्यकर्त्यांना आपापल्या स्थानी जाऊही दिले त्रीनंतर देशभर अटकसत्र सुरू झाले. जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, लोहिया, अरुणा असफ अली सारखे नेते सत्वर भूमिगत झाले. या वेलेजली। मोरोवर खाली रेल्वेमार्ग उखडणे, तारा तोडणे, पोलिस चौक्या आणि पोष्ट कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिने लुटणे अशा कार्यक्रमांना प्रारंभ झाला. सरकारने देशभर दडपशाहीचे धोरण स्वीकारून हे आंदोलन म काढण्याचा प्रयत्न केला. चिमूर, आष्टी येथील मिरवणुकीवर गोळीबार केला. काही ठिकाणी बाँवर्षाव करण्यात आला. बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र |ठिकाणी प्रतिसरकारे स्थापन झाली. या आंदोलनाचे स्वरूप अहिंसात्मक राहिले नाही. 

मूल्ये

 राष्ट्रप्रेम, स्वतंत्रता, निर्भयता, निष्ठा.

अन्य घटना 

• संगीतसूर्य केशवराव भोसले जन्म

  • राष्ट्रप्रेम, स्वतंत्रता, निर्भयता, निष्ठा. १८९०

 • मराठी रंगभूमीचे जनक विष्णू अमृत भावे यांचा मृत्यू - १९०१ 

 • अमेरिकेने जपानच्या 'नागासाकी' या शहरावर बाँब टाकून संपूर्ण शहर भस्मसात केले- १९४५ 

• भारत व रशिया यांच्यामध्ये मैत्री करार - १९७१ 

उपक्रम 

• स्वातंत्र्यचळवळीत शहीद झालेल्या नेत्यांची चित्रे जमवा

• भूगोल म्हणजे जिऑग्राफी. यातील मूळ ग्रीक शब्द जी म्हणजे पृथ्वी, ग्राफ म्हणजे रेघांनी व्यक्त केलेल 

  •समूहगान 

  • जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता...

सामान्यज्ञान 

 ● भूगो $ म्हणजे जिऑग्राफी. यातील मूळ ग्रीक शब्द जी म्हणजे पृथ्वी, ग्राफ म्हणजे रेघांनी व्यक्त केलेली गोष्ट.. 

 . चिन्ह K cd mol संगी यास त्या क म केल्व्हिन कँडेला मोल एकक उष्मागतिक तापमान ६. प्रकाशीय तीव्रता ७. पदार्थाची मात्रा (८६) ५. S A भौतिक राशी चिन्ह m kg किलोग्रम सेकंद अॅम्पिअर नकाशा तयार करताना हीच पद्धत वापरली जाते. 'एसआय्' एकके ('सिस्टीम इंटरनॅशनल डी युनिटस्') :

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा