१९ सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो.... जय सावित्री
→ श्लोक
- उदारस्य तृणं वित्तं, शूरस्य मरणं तृणम् । विरक्तस्य तृणं भार्या, निःस्पृहस्य तृणं जगत् ॥
- उदार पुरुषाला धन हे तृणासमान वाटते. शत्रूला मरण तृणासमान भासते. विरक्त पुरुषाला बायको-संसारातील विषयोपभोग तृणासमान असतात, तर ज्याला कसलाही लोभ नाही त्या पुरुषाला सारे जगच तृणासमान असते.
→ चिंतन आपली मदत अनाठायी जाऊ न देण्याविषयी फार जपले पहिजे. नाहीतर खरा गरजू मागे राहून लफंग्या धटिंगणाच्या तोंडी तुमचा घास पडावयाचा. अनाठायी खर्च होता कामा नये. स्वल्पात स्वल्प पेरणी करून मोठ्यात मोठे पीक काढावयाचे आहे.
→ कथाकथन
हे चालूच राहू दया
मार्क वे पिअर्स हा हॉलंड देशातील प्रकार होता तो जीव आणि याची रसाळ वाणीने प्रवचने करीत असे. अत्यंत गरीब माता- पित्याचा पोटी जन्मोत तो आप करीत असे. एकदा तो एका उपहारगृहात गेला. पोटभर जेवला. बिल आले तेव्हा त्याच्या पोटात पडला तो चेहरा ह उपहारगृहातील व्यवस्थापकाने त्याचा चेहरा पाहिला. त्याने त्याला जवळ बोलावले, 'खिशात पैसे नाहीत तर एका चांगली खरडपट्टी काढली. त्याला त्याचे नाव विचारले, पत्ता विचारता, तेव्हा त्याला पिअर्सच्या आईचे नाव तेजी पंचतारांकित उपहारगृहाचा व्यवस्थापक बनलेल्या मुलाला त्याच्या सहानपणाची आठवण झाली आणि तिच्या मोठ्या मनाचीही व्यवस्थापकाला त्याच्या वडिलांचा दयाळूपणा आठवता त्यांनी व्यवस्थापकाच्या आईला तिच्या गरिबी खूप आर्थिक मदत केली होती. सहानुभूतीची वागणूक दिली होती. व्यवस्थापकाने स्वतःच्या खिशातून ते भरले आणि तू जेव्हा मोठा शीत तेव्हा ती गरज भागती, पोटभर जेवलास, प्रसन्न झालास तसेच पुढे एखाद्या गरजू माणसावर दया कर दानधर्म कर. हे कर्म सतत पुढे चालले पाहिजे हे हेन्स बर्टनने जेव्हा ही कथा ऐकली तेव्हा त्याने यावर फार सुंदर कविता लिहिली आहे. नाव आहे. "पाइट ऑनल दया दाखविली की तुम्हीही ती तशी दया दाखवा. कारण ती तुमची एकट्याची नाही. वर्षानुवर्षे ती चालत राहिली पाहिजे. दुस पाहिले की तुमच्या डोळ्यातही ते पाणी आले पाहिजे. स्वर्गापर्यंत ती पोचली पाहिजे. कृतज्ञतेचा मधुर शब्द अमृताचा बिंदू असतो, कति पंचम असतो, तो तसाच पुढे दुसऱ्यानेही ऐकला पाहिजेत. वैन्याच्याही हृदयात ते घुसले पाहिजेत, प्रेमाला प्रेम हृदयाची ओ असते. तुम्ही जे पेराल तेच उगवेल शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तुमच्याची गरज पहा ती गरज भागवा तुम गरी भागवीत. स्वतःसाठी जगाल तर ते जगणेच नव्हे. मेणबत्ती जळत राहते तेव्हा दुसन्याला प्रकाश मिळतो. खिस्ताने स्वतःच्या यांचावर सूड घेतल आता आपल्या खांद्यावर घ्या. तो आजही जगत आहे. ज्योतीने ज्योत पेटत आहे. तत्त्वे जगतात पण माणसे सुरात हे चालू ठेवा हे ठेवणान्यता कृतज्ञता मिळते भूतमात्रांकडून. एक लहानसे वाटणारे साधेसे जेवण याच तृप्तीच्या डेकराची वाट पाहत असते. दया भूतदया ही महान भूक आहे. नुसती कोरडी भाकर खाऊ नये. म्हणून संत नामदेव कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावते होते. भुकेकंगाल गरिबाच्या झोपडीत निर्भर गला की आकाशाचे प्रतिबिंब त्या दया सागरात पडते. म्हणून हे चालूच ठेवा जीवन हा प्रवाह आहे. मार्ग आहे. की तो सन्मार्ग होतो.
→ सुविचार
• जे अंतःकरणाचे शुध्द ते धन्य, कारण ते देवाला पाहतील- येशूविस्त
→ दिनविशेष
• खंडोजी बल्लाळ स्मृतिदिन - १७२६. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य यादीला लागले ते निष्ठावंत सेवकांच्या बळावर. शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांचा खंडोजी हा एक मुलगा. संभाजीराजे गादीवर येताच त्यांची वक्रदृष्टी चिटणीस घराण्यावर पडली. साऱ्यांना प्राणास मुकावे लागले. पण राणी येसूबाईने खंडोजीस वाचविले. खंडोजीने इमान सोडले नाही. पुढे आयुष्यभर राजांच्या रक्षणासाठी आपसे | प्राण पणाला लावले. त्या चकमकीत त्यांना अपंगत्व आले. वतन गमवावे लागले. मोगलांकडून अनन्वित छळ, अत्याचार सोसावे लागले. पण स्वामीनिष्ठ त्यांनी सोडली नाही. त्यांची स्वामीनिष्ठा इतकी प्रखर होती की राजाचे चुकत असेल त्या वेळेस परखडपणे त्यांची कानउघाडणी करण्यासही ते कचरत नसत. संभाजीराजे, राजाराम महाराज, शाहू महाराज या सर्वांची या स्वामीनिष्ठ सेवकाने सेवा केली आणि १९ सप्टेंबर १७२६ रोजी आपला देह ठेवला. आपले नाव मराठेशाहीच्या इतिहासात अजरामर केले
→ मूल्ये
निष्ठा, शौर्य, देशप्रेम.
→ अन्य घटना
• मराठे व इंग्रज यांच्या मधील पहिले नाविक युद्ध १६७९
• प्रसिद्ध कथाकार विठ्ठल सीमाराम गुर्जर यांच्या मृत्यू १९६
→ उपक्रम -
खंडो बल्लाळांबद्दल अधिक माहिती मिळवा. • खंडो बल्लाळांच्या जीवनातील प्रसंगावर आधारीत नाटकासंग सादर करा. चला जाऊ या दर्शन करू या, अपुल्या भारतमातेचे.... -
→ समूहगान
चला जाऊ या दर्शन करू या, अपुल्या भारतमातेचे....
→ सामान्यज्ञान -
• दक्षिण आफ्रिकेत काही वृक्ष असे आढळतात की ज्यातून १५ सें. मी. सळ्या निघतात. त्या मेणबत्तीप्रमाणे जळतात व दिसतात लाकूड ओले असताना वापरले तर जसजसे वाळत जाईल तसतसा त्याचा आकार बदलू शकतो. • उत्तम लाकडाची दुर्लभता, वृक्षांचे संवर्धन करण्याची जाणीव आणि लाकडी फर्निचरच्या बाबतीत असणारा आगीचा धोका पा अलीकडील काळात पोलादी फर्निचर लोकप्रिय झाले. यामध्ये पोलादी नळ्या वापरतात कारण त्या वजनाने हलक्या, सर्वाधिक आ आकार देण्यास सुलभ असतात. शिवाय त्यावर गंजविरोधी लेप देता येतो..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा