Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

28 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

  29 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना 

सुखी देवी सर्वात देवराया..

→ श्लोक 

है तो पुरुष स्वकार्य त्यजिती अन्यार्थ संपादिती । हे तो मध्यम में निजार्थ करुनी, अन्यार्थही साधिती । हे तो राक्षस जे स्वकार्यविषयी अन्यार्थ विध्वंसिती । जे का व्यर्थ परार्थहानि करिती ते कोण की दुर्मती ॥ 

 सामान्य जन होत. जे स्वतःच्या स्वार्थासाठी परहिताचा नाश करतात, ते मनुष्यरूपी राक्षसच समजावे. परंतु स्वतःचा स्वार्थ नसतानाही जे प स्वतःचा स्वार्थ सोडून देऊन जे परहितासाठी झटतात, ते सत्पुरुष होत. स्वतःचा स्वार्थ साधून जे पराहित करतात, नाश करतात, ते दुष्टबुद्धी असलेले कोण?

→ चिंतन

 - केवळ अंध परंपरेने चालण्यापेक्षा चुका करीत का होईना पण नवा मार्ग शोधणे अधिक श्रेयस्कर आहे. आपण आपल्या बुद्धीने अ गाठण्याचा प्रयत्न का करू नये? आपणास पुष्कळ ठेचा लागल्या तरी प्रत्येक ठेचेच्या वेळी आपण अधिक शहाणे होत जाऊ. स्वतंत्रपणे आक्रमत असताना केव्हा ना केव्हा अखेर गाठूच. अनेक चुका घडत असल्या तरी नव्या मार्गाने संशोधन पुन्हा करीत राहने पुरुषार्थ आहे. स्वामी विवेकानंद

→ कथाकथन

 हुतात्मा भगतसिंग' (जन्म २८ सप्टेंबर १९०७ मृत्यू २३ मार्च १९३१) - भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या पुरुषार्थ आहे. स्वामी विवेकानंद भगतसिंगाचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाबातील बंग या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. वडील किशससिंग यांना क्रांतिकारी | प्रसार केल्याबद्दल मंडालेच्या तुरुंगात सजा भोगावी लागली होती. भगतसिंग पाच-सहा वर्षांचा असताना त्याच्या चुलत्यासंगे शेतावर गेला त | शेतात गव्हाची पेरणी करू लागले असता छोटा भगतसिंगही पेरू लागला. ते पाहून चुलत्याने विचारले, “भगत, कसली पेरणी करतोय?" यावर तो "मी बंदुकीच्या बिया पेरीत आहे. "का?" असा प्रश्न काकांनी विचारला असता भगतसिंग म्हणाला, “का म्हणजे काय? या बंदुकीच्या बियांची की त्यांच्यावर बंदुका येतील आणि मग त्या बंदुकातून गोळ्या झाडून मी इंग्रजांना मारीन व देश स्वतंत्र करीन." "प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बर झाल्यावर भगतसिंग लाहोरच्या डी.ए.व्ही. व पुढे नॅशनल कॉलेजमध्ये जाऊन १९२३ साली बी.ए. झाले. कॉलेज शिक्षण चालू असतानाच त्यांनी आ अविवाहित राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करण्याची शपथ घेतली. त्याप्रमाणे बी.ए. होताच त्यांनी 'नवजवान भारत सभा' ही संघटना द केली. ९ फेब्रुवारी १९२५ च्या रात्री लखनौजवळच्या काकोरी स्टेशनातून सरकारी खजिना घेऊन निघालेली एक आगगाडी वाटेत अडवून तिच्यातला स खजिना त्या क्रांतिकारकांनी पिस्तुले खरीदण्यासाठी व बाँब तयार करण्यासाठी लुटला. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी सायमन कमिशन लाहोर शहरात | असता तिथे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन सुरू झाले. पोलिसांनी केलेल्या बेदम लाठीहल्ल्यात लालाजींना बराच मार बसला व आजारी प त्यातच त्यांचा अंत झाला. याचा सूड घेण्याचे भगतसिंग आदींनी ठरविले व लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मिस्टर स्कॉटऐवजी गैरसम सैंडर्सला मारले व मारून पळून जात असता त्यांचा पाठलाग करणाऱ्या चननसिंग यालाही पिस्तुलाने टिपले. पुढे 'डिस्प्युट बिल' व 'पब्लिक सेफ्टी कि हे दोन अन्यायकारक कायदे ब्रिटिश सरकारने मंजूर करून घेण्यासाठी केंद्रीय विधानसभेपुढे आणले असता प्रेक्षागृहात कमी शक्तिशाली बाँब टाकून ब्रिटिश सरकारच्या धिक्काराची पत्रके भिरकावून, भगतसिंग व त्याच्या सहकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारला हादरून सोडले. पण ते पकडले जाऊन त्यांच्य खटले भरले गेले व न्यायालयाच्या निर्णयानुसार भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या तिघांना लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात २३ मार्च १९३१ रोजी फार्म देण्यात आली.

सुविचार 

• व्यर्थ जीवन गमावण्यापेक्षा देशाच्या, समाजाच्या सार्थी घाला म्हणजे तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ कळेल.

 • संकटाचा मुकाबला करणे म्हणजे धैर्य होय

  • देव, देश व मानव यांची सेवा करताना जो सर्वस्व देतो, तो कृतार्थ होतो

. • महान कार्ये सामव्यपेक्षा चिकाटीने व नियमित परिश्रम केल्यानेच पार पडतात.

→ दिनविशेष

 • जंतुशास्त्रज्ञ लुई पाश्चर स्मृतिदिन - १८९५. लुई पाश्चरचा जन्म फ्रान्समध्ये २७ डिसेंबर १८२२ मध्ये झाला. पॅरिस विधा शिक्षण पूर्ण झाल्यावर रसायनशास्त्राचा प्राध्यापक, विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. सूक्ष्म जंतूशास्त्र हा यांचा आवडता विषय. १८८८ पासून स्वतः स्थापन केलेल्या संस्थेत संशोधनाला वाहून घेतले. सूक्ष्म जंतूपासूनच विविध रोग फैलावतात. या कल्पनेच्या प्रवर्तकांपैकी हे एक प्रमुख होते. प संशोधनातील निर्जंतुकीकरण (पाश्चरायझेशन) ही प्रक्रिया रसायनशास्त्राच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. दूध आंबणे व फळांच्या रसाचं आंबून दा यांसारख्या रासायनिक प्रक्रिया मूलतः सूक्ष्म जंतूंच्या साह्याने होतात. हा शोध त्यांनी लावला. १८६५ मध्ये रेशमाच्या किड्यांवरील रोगजंतूचा शोध ल १८८५ मध्ये पिसाळेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगावर परिणामकारक लस शोधून काढली. घटसर्पाच्या जंतूविषयीही दर संशोधन केले. यांच्या संशोधनामुळेच पुढे पीतज्वर, कॉलरा, क्षय इ. साथींच्या रोगांचे संशोधन शक्य झाले. सूक्ष्मजीवशास्त्राचा पाया त्यांनी घातला. पाश्चर यांना लहानपणी चित्रकलेचा छंद होता. त्यांच्यात गणिताची आवड होती. परंतु ड्युमा नावाच्या शास्त्रज्ञाची व्याख्याने ऐकून त्यांना रसायनश आवड निर्माण झाली.

→ मूल्ये

 संशोधक वृत्ती, जिज्ञासा.

अन्य घटना 

• शहीद भगतसिंग जन्मदिन - १९०७

 • गानकोकिळा लता मंगेशकर यांचा जन्म - १९२९

→ उपक्रम 

•तुमच्या पाठ्यक्रमातील विज्ञान विषयाचे प्रयोग करून पाहा. • लुई पाश्वर यांनी लावलेल्या शोधांची यादी तयार करा व वर्गात दाखवा

→ समूहगान -

 • आम्ही बालक या देशाचे, शिकू धडे सारे विज्ञानाचे...

→ सामान्यज्ञान 

• पर्यावरण शहरे व औद्योगिक वसाहतींच्याजवळच्या समुद्रात सांडपाणी व टाकाऊ कचरा, तेल सोडले गेल्याने प्रदूषण होऊन समुद्राचा तो भाग हळूहळू मृत होऊ लागतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा