30 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ
→प्रार्थना
दिता भी गुरु माऊलीला, अति आदरे भी नाम या पदाला
→श्लोक
बानोत, निंदोत सुनीतिमंत । चको असो वा कमला गृहाल । हो मृत्यु आजीच, पडो युगांती सन्मार्ग टाकूनि भले न जाती ॥
नीतिवान लोक निंदा करोत की स्तुती करोतः संपत्ती तिच्या इच्छेनुसार घरात येवो वा दूर जावो, मरण आज येथी किंवा युगान्तराने लोक सन्मार्ग सोडीत नाहीत.
→ चिंतन
- कोणताही सद्विचार किंवा कल्पना तुमच्या वित्तात उगम पावती तर तिचा पाठपुरावा केल्याशिवाय राहू नका. याकामी धरसोड शोध लागतो नाही. आपण विचाराला सदासर्वदा एकसारखे चिकटून राहावे. मोठ्या धीराने ही लड़ाई एकसारखी चाही पाहिजे. यात काही फिरवू नये. अशा निश्चयाने आणि धीराने तुम्ही चालला तर आज ना उद्या ज्ञानरवीचा उदय झाल्यावाचून राहणार नाही- स्वामी
→कथाकथन
'आनंद राजा दुःख आनंद नावाचा राजा आनंद नगरीमध्ये राज्य करीत होता. राजा शूरवीर, दानशूर, न्यायप्रिय होता | आपल्या मंडळाची सभा आयोजित केली. त्यामध्ये राजाने खातेनिहाय चौकशी करून माहिती अहवाल घेतला. खातेनिहाय माहिती घेतल्यानंतर | समाधानी वन आनंदी होता. एक दिवस राजाने नगरामध्ये फेरफटका मारण्यासाठी आपल्या सहकाऱ्याशी चर्चा करून दौरा निश्चित के या रस्त्याने जाणार त्या रस्त्याची दुरुस्ती करून सजावट करण्यात आली. गरीब, दरिद्री माणूस त्या रस्त्याने येणार नाही याची काळजी घेतली. | अचानक दौऱ्यामध्ये बदल केला. गरीब लोक कसे दरिद्रयात राहतात याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. आनंदी राजा दुःखी झाला. आपला दौरा अर्धवट सोडून राजवाड्यामध्ये येऊन राज दरबार भरविला. राजाने आदेश सोडला की, जो गरीब असेल त्यांना राजकीय कोट्यामधून मदत करा आणि आ नगरामध्ये कोणीही गरीब असता कामा नये. सर्वांना सर्व मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यात याव्या, याचे आदेश देण्यात आले. काही काळ गेल्यानत कोणताही गरीब मदतीसाठी राजापर्यंत आला नाही. आनंद राजाला आनंदच झाला. राजाने पुन्हा आदेश काढला की, ज्या गरीब लाभाथ्र्यांनी लाभ घेत त्यांना राजदरबारामध्ये बैठकीसाठी हजर करावे आणि काय आश्चर्य राजदरबार भरला. राजाने दरबारामध्ये येताच कटाक्षाने संबंधित लाभार्थ्यावर न टाकली. मनामध्ये आनंद झाला. ज्या गरीब लाभाव्यांना आपण लाभ दिला ते कसे तंदुरुस्त गुबगुबीत दिसत होते. याचा अर्थ गरिबी निर्मूलन योजन आपल्या राज्यामध्ये यशस्वी झाली. याचा राजाला आनंद झाला. राज दरबार संपत नाही तोच गुप्तहेराकडून गुप्त माहिती पुरविण्यात आली की, आपल्या आनंद नगरामध्ये उपासमारीमुळे लोक मृत्यू पा आहेत. काही मरण्याच्या वाटेवर आहेत. राजाला या बातमीवर विश्वासच बसला नाही. उपासमारीमुळे मेलेले लोक हे आपल्या राज्याचे नव्हेच. काला आपण आपल्या मंत्र्यामार्फत सर्व गरीब गरजुंना मदत केलेली आहे. तरीही मानवतेच्या दृष्टिकोनातून उपासमारीमुळे मृत्यू पावलेल्यांची चौकशी करण्यासाठ | राजा स्वतः हजर झाले. येथील वास्तव चित्र पाहून राजा दुःखी झाला. एवढी आपण गरिबांसाठी मदत करतो आणि तेच भुकबळी ठरत आहे. याचे नेमके कारण काय ? राजाला प्रश्न पडला. राजाने प्रत्यक्ष भूकबळीच्या घरीच जाऊन प्रत्यक्ष स्वतः चौकशी केली. राजा थक्क झाला. भुकबळीच्या घराती लोकांनी आपबिती सांगितली की, तुम्ही गरजूंना केलेले अनुदानच आमच्यापर्यंत पोहचले नाही आणि पोहचणार सुद्धा नव्हते. कारण आम्ही गरीब | तुमच्यापर्यंत तर राहू या परंतु तुमच्या मंत्र्यापर्यंत किंवा शासकीय अधिकाऱ्यापर्यंत सुद्धा पोहचू शकत नाही. कारण संबंधित यंत्रणेत प्रत्येक गावामध्ये | त्यांचे चमचे ठेवलेले आहेत. तेच तुमचे खरे लाभार्थी. त्यांच्यात मार्फत काम करुन घेतल्या जाते. कारण तेच ज्यांनी पैसे दिले त्यांचेच काम करुन देत आणि आमच्या जवळ खाण्यासाठी अन्नधान्य नाही, पैसा नाही तर चमच्यांना देण्यासाठी कोठून आणावा पैसा. शेवटी जगाची रीतच आहे 'दाम करी काम | आणि नेमके दामच आमच्या जवळ नाही म्हणून आमचे काम नाही. ही आपबिती ऐकून आनंदी राजा हतबल होऊन शासकीय व राजकीय यंत्रणेचा प्रता पाहून दुःखी अंतःकरणाने परत गेला. विचार
• सहकार हा जगातला स्थिर, व्यापक, प्रभावी व श्रेष्ठ कायदा आहे.
• रंजल्या गांजल्यांची सेवा करणारे सत्परुष होत. यात के शोध लागतो तेव्हा तुमचे मन अनिष्ठ अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्तेय व अ | अहंकार त्यागावा लागतो. त्याशिवाय त्या कथाकथन आपले उध्दारकते आ पाप-पुण्य, वैभव दारिद्र्य हे आपल्या मिळतं. सुख मिळते. आपले कर्म आपल्या उज्वल कर्मानं पोहचतो. जबाबदार नसतात. दुसरे आपलं क आध्यात्मिक नुकसान आहे. आणि अ उत्थान करणारे आहोत. परमेश्वरानं जबरदस्ती नाही आपल्यावर की, “ देत राहतो. ठीक आहे. आता जम आपल्याला जे दिलं आ से तपासतो. आपल्या संपत्तीची, घेतो आणि आपलं जे अंत करण ठेवतो, साफ करीत नाही, उलट आपलं जीवन दररोज दूषित हो होऊ शकते. मिळेल तिथे, परमेश्वराकडे गेलं पाहिजे.
→ सुविचार
• सहकार हा जगातला स्थिर, व्यापक, प्रभावी व श्रेष्ठ कायदा आहे. • रंजल्या गांजल्यांची सेवा करणारे सत्पुरुष होत. जंत
→ दिनविशेष -
पेनिसिलीनचा शोध - १९२९. अलेक्झांडर फ्लेमिंग हा स्कॉटिश सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ. लंडन येथे शिक्षण घेऊन लंडन विद्यापीठातच जंतुशास्त्राचा प्राध्यापक झाला. सूक्ष्म जंतुशास्त्रावर परिश्रमपूर्वक संशोधन करून १९२९ साली एका प्रतिबंधक लसीचा शोध लावला. ३० सप्टेंबर ही रूस त्याला गवसली. तेच जगप्रसिद्ध पेनिसिलीन. या शोधाने वैद्यकीय क्षेत्रात अक्षरश: क्रांती केली. असाध्य म्हणविले जाणारे रोग आटोक्यात त्यांच्या या कर्तबगारीची दखल घेऊन १९४५ साली याला चेन व फ्लोरी यांच्याबरोबर.......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा