प्रार्थना
अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता....
→ श्लोक
- झलकारी कोरिन तुम झलको, हर नारि रुप की आभा में, जागरण ज्योति सी दमक उठो, भारत की इस प्रत्यभा में | तेरे पथ पर चलने वाली, ललनाओं को कैसा विराम? निज मातृभूमी की रख कारिनी, झलकारी लो शत्-शत् प्रणाम ।।
→ चिंतन
- आपले ध्येय कसे व केव्हा गाठता येईल, हे आधी सांगता येणार नाही. यश हे हुकूमी नाही, परंतु जे धैर्याने पाऊल टाकतात त्यांनाच माळ घालते. भित्र्यांकडे व परिणामांचा आगाऊ हिशेब करणाऱ्यांकडे ते ढुंकूनही पाहात नाही. थोर ध्येय गाठावयाचे असेल तर धन संकटातून गेल्यावाचून शक्य नाही. - पं. नेहरू
- कथाकथन
- प्रथम भी भारतीय आहे :-
पाकिस्तानी फौजा व पठाण टोळीवाले यांनी सन १९४८ च्या ऑक्टोबरमध्ये काश्मीर जिंकण्यासाठ असलेल्या नौशेरा या गावाच्या उत्तरेस डोंगरावरील तायधार या ठिकाणी भारतीय सुरक्षादलाचे एक ठाणे वसलेले आहे. पण या ठाण्यातील जव आक्रमण केले आणि भारतीय सेनादलातले ब्रिगेडियर उस्मान हे एक सैन्याची ब्रिगेड घेऊन काश्मीरच्या रक्षणासाठी धावून गेले. श्रीनगर अपनी ३७ होती आणि प्रचंड संख्येने येत असलेल्या शत्रुची नजर मुख्यत्वेकरून याच ठाण्यावर होती. 'हे ठाणे हाती आले की आजूबाजू आपल्या हाती येईल ' असा पाकिस्तान्यांचा साधा हिशेब होतो. तिथल्या जवानांनी शत्रू येण्याच्या वाटेवर सुरुंग पेरून ठेवले, खंदक खणले, ठाण्या काटेरी तारांची मोठमोठी भेंडोळी पसरून ठेवली. असे सर्व सुरक्षा उपाय केले, तरीही टोळीवाले व पाकिस्तानी सैनिक हे रायफल्स व तोफा पुढे येऊ लागले. आपले जवानही ठाण्यावरून उत्तर देत होते, व पुढे सरकणाऱ्या शत्रूचा फज्जा उडवीत होते. पण उभयपक्षांकडून काही वेळ अशी मर झल्यावर भारतीय ठाण्यावरील जवानही मारले जाऊ लागले आणि त्यांचे संख्याबळ सदतीसवरून सहावर आले. आता मदत आली नाही ठाण्याबरोबर श्रीनगर खोरेही हातचे जाईल असे वाटून, त्या ठाण्यावरच्या सुभेदाराने ब्रिगेडियर उस्मान यांना रेडिओ - संदेश पाठविला, 'ताबडतोब पाठवा, नाहीतर तायधार ठाणे हातचे जाईल. आम्ही आता फक्त सहाजणच उरलो आहोत,' त्यावर ब्रिगेडियर उस्मान यांनी रेडिओवरून जबाब मर्दानी! आणखी फक्त पंचवीस मिनिटे परक्रमाची शर्थ करुन शत्रूच्या हाती ठाणं जाऊ देऊ नका. आम्ही निघालोच." ब्रिगेडियर उस्मान क आपल्याजवळच असलेल्या सैनिकांपैकी काहींना अगोदरच अन्य सैनिकी ठाण्याच्या मदतीला रवाना केले होते, त्यामुळे उरलेल्या दोनशे सैनिका तायधार ठाण्याकडे जायला निघाले. वाटेत भेटणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांशी दोन हात करीत ते जेव्हा त्या ठाण्याला पोहोचले, तेव्हा त्या ठिकाणी तीन भारतीय जवान शिल्लक होते. पण तरीही ते शत्रूशी अटीतटीने झुंजत होते. मात्र ब्रिगेडियर उस्मान यांच्या तुकडीने तिथे पोहोचताच तोफांचा कॉन्फ्यूशंस म्हणाल मडिमार सुरू केला, की शत्रूसैनिकांच्या चिंधड्या उडू लागून थोड्याच वेळात त्यांनी तिथून पोबारा केला. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या युध्दात "आता मला दात मिळवायला आपला हातभार लागला म्हणून ब्रिगेडियर उस्मान यांना झालेला आनंद काय वर्णावा! 'मुसलमान म्हंटला की तो हमखास पाकिस्तान कॉन्फ्यूशंस म्ह असायचा,' असा समज असलेल्या त्यांच्या तुकडीतील एका जवानाने त्यांना थोडा धीर बरून विचारले, “ब्रिगेडियर साहेब! तुम्ही मुसलमान असून देखे इस्लामधर्मी पाकिस्तानचा पराभव झाल्याबद्दल एवढा आनंद कसा काय मानता ?" यावर ब्रिगेडियर उस्मान म्हणाले, “कारण प्रथम मी भारतीय आहे मग मुसलमान आहे."
सुविचार
• सत्य आणि न्याय पाहून कोणताच धर्म मोठा नसतो. ●माणसाकरिता धर्म आहे, धर्माकरिता माणूस नाही डॉ. आंबे • जिसका शंकर कंकर शंकर है। जिसकी बुँद बुँद गंगा है। हिमालय जिसका मस्तक है ।कश्मीर जिसका मुकुट है। काठे जिसके बाल है। बसंत जिसका शृंगार है। कन्याकुमारी जिसके चरण है। यो भारत देश मेरा है। वो भारत देश महान है।
→ दिनविशेष -
• त्रिभुवनदास कल्याणदास बज्जर- १८६३-१९२० यांचा जन्म सुरत येथे झाला. सुप्रसिध्द रसायनशास्त्रज्ञ आणि भारतीय उद्योगाचे एक आद्यप्रवर्तक, मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधील शिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांनी कराचीच्या सिंघ कॉलेजमध्ये व नंतर बडोदा है रसायनशास्त्राच्या प्राध्यापकांचे काही काळ कामे केले. पुढे बडोद्यात छापकामाची व रंगकामाची प्रयोगशाळा काढली व रंगविद्येवर 'रंगर मासिक सुरु केले. प्लेगवर त्यांनी आयोडिन टरक्लोराईड नावाचे एक औषध शोधून काढले. काही जातीच्या खऱ्या मोत्यांचे लुप्त तेज त्यांना करुन देण्याच्या रासायनिक क्रियेचा शोध लावल्यामुळे गज्जर यांनी जागतिक कीर्ती मिळविली. हा धंदा सुरु करुन त्यातील कमाई त्यांनी रसायन प्रचारसाठी खर्च केली. १८९९ साली मुंबईत टेक्नोकेमिकल लॅबोरेटरी स्थापन करुन शास्त्रविद्येस उत्तेजन दिले. त्यांच्या अविश्रांत परिश्रमाने १९०२० अलेबिक केमिकल वर्क्स हा भारतातील पहिला रसायन कारखाना सुरु झाला.
→ मूल्ये
संशोधकवृत्ती, ज्ञाननिष्ठा
→ अन्य घटना
भारतातील प्रसिध्द भूगर्भशास्त्रज्ञ सत्यचरण चॅटर्जी यांचा जन्म - १९०५ भारत पाकिस्तान युध्दास प्रारंभ -१९६५ • 'प्रसारभारती' हे विधेयक लोकसभेत मंजूर - १९९०० बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचे निधन -
१९९५
→ उपक्रम
• आवडणाऱ्या शास्त्रज्ञावर मुलांना एक निबंध लिहावयास सांगून त्याचे प्रगट वाचन करून घ्या.
→ समूहगान
•इन्साफ की डगरपे, बच्चो दिखाओ चलके....
→ सामान्यज्ञान
- • वनस्पतीपासून मिळणारे रंग अतिशय पक्के असून वर्षानुवर्ष तजेलदार राहतात. वनस्पतींपासून रंग मिळविण्याची कला प्राचीन कालापासून अस्तित्वात आहे. सजीव सृष्टीमध्ये रंगज्ञान होऊ शकणारे प्राणी मोजकेच असावेत. त्यातील मानव हा एक आहे। ओळखण्यासाठी डोळ्यातील रॉड्स व कोन्स यांचा उपयोग होतो; पण हे नेमके कसे घडते, हे अद्याप समजले नाही. मूळ पांढऱ्या रंगाच्या पृथक्करण सात रंग दिसतात हे आपणास माहीत आहे, पण या सात रंगातही लाल, निळा व पिवळा हे तीनच खरे मूळ रंग आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा