18 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
प्रभु तेरो नाम जो ध्याये फल पाये सुख लाये..
→ श्लोक
- सदासर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा । उपेक्षू नको गुणवंता अनंता । रघूनायका मागणे हेचि आता ।। परमेश्वरा, मला सदासर्वकाळ तुझा सहवास घडू दे. तू सुचवशील ती कामे करता करताच माझे आयुष्य खर्च होऊ दे. हे गुणवंता, अनंता (परमे मला दूर लोटू नकोस. माझी ही एकच मागणी तुझ्यापाशी आहे.
→ चिंतन -
कालौघाप्रमाणे जगाच्या चढाओढीत राष्ट्राला तग धरता यावयास पाहिजे. राष्ट्र तेजस्वीपणाने जगले पाहिजे, एवढ्या दू कालखंडागणिक शिक्षणक्रम आखण्यात यावा. व्यक्तीवैशिष्ट्य हा कार्यक्रम नागरिकत्वाचा पाया असून राष्ट्रीयता ही त्याची पार्श्वभूमी अ सचेतन अचेतन सृष्टीशी बरोबरीने वागण्याचा हक्क किंवा अधिकारी मला आहे, असा विचार मनुष्याच्या अंतःकरणात वागू लागला त्याच्या खऱ्या सुधारणेचा प्रारंभ होतो. - आगरकर.
कथाकथन
निराशा शूराच्या हृदया कधीही स्पर्श न करी थॉमस ए. एडिसन हा एक जगप्रसिध्द शास्त्रज्ञ होता. जीवनोपयोगी साधनांचा त्याने शोध लावला. तो सदैव प्रयोगशील राहिला. काहींना काही सतत प्रयत्न करीत राहणे हा त्याचा आवडता छंद होता. बैटरी करणान्या निर्मात्यांना 'शिसे' या धातूचा फार उपयोग होतो. पण अधिक उत्पादनासाठी शिसे कमी पडत असे. अमेरिकेत लोकांच्या चर्चेतील महत्त्वाचा विषय होता. वृत्तपत्रातूनही त्यावर सतत चर्चात्मक लेख येत. अशाच एका वृत्तपत्राच्या वार्ताहराने एडिसनला प्रश्न विचारले, "ि दुसरा एखादा धातू बॅटरी निर्मितीसाठी उपयुक्त ठरेल का?" एडिसन म्हणाला, "मी दोन हजार धातूंवर प्रयोग करून पाहिला पण अद्याप मला एक उपयुक्त वाटला नाही. " "तुझे हे दोन हजार प्रयोग केल्यावरही तुला कंटाळा आला नाही? तू निराश झाला नाहीस?" "मुळीच नाही. कारण मला हे निश्चित कळले की हे दोन हजार धातूदेखील शिशाची जागा घेऊ शकत नाहीत. म्हणून मी आता अन्य धातूंवर प्रयोग करून पाहत आहे. दुर्दम्य आशाबाद! असे अनेक प्रयोगवीर अमेरिका व पश्चिम युरोपमध्ये जन्मले म्हणून तेथे औद्योगिक प्रगती झपाट्याने झाली. सुख रेमब्रेडेंट हा शरीरशास्त्रज्ञ आपल्या अतिउत्कृष्ट अशा तागाच्या कॅन्व्हासवर अविश्रांत परिश्रम करून शरीरातील विविध अवयवांचे चित्रांकन त्याची अत्यंत काळजी घेणारा त्याचा आवडता मदतनीस त्याचे अखंड परिश्रम पहात होता. त्याला राहवले नाही. तो म्हणाला, 'गुरुजी, गेले एकोणीस तास काम केल्यामुळे तुम्ही निस्तेज आणि दमलेले दिसत आहात, ''दमलेला? मुळीच नाही. रेमब्रेडंट म्हणाले, ""वेळ गेला आहे, पण नाही. निराश झालो नाही. कामाचा वेग कमी केला नाही., म्हणजे काम पूर्ण केल्याचे समाधान झाले. याला दमणे म्हणत नाहीत. “कणे रिकामपणे बसणे, काम अपूर्ण करणे, कामाची पूर्तता करणे म्हणजे दमणे नव्हे. कर्तव्य पूर्ण केल्याचे समाधान, निर्मितीचा सृजनशीलेचा आनंद मनाला प्रसन्नता आणि समाधान प्राप्त करून देणारे ते कार्य ! महत्व कामाचे योग: कर्मसु कौशलम्' मध्ये आहे. भगवान श्रीकृष्ण भारतीय युध्दात नाहीत पण सारथी म्हणून वावरले. जगप्रसिद्ध योद्धा फ्रेडरिक (दुसरा)' एका महाकठीण वाटणाऱ्या युध्दात विजयी झाला. तेव्हा त्याला त्याच्या रहस्य विचारण्यात आले. तो म्हणाला, "माझ्याकडे नऊ गुप्तहेर होते आणि आचारी फक्त एक होता. पण शत्रुपक्षाकडे नऊ आचारी व एक होता." या कथा छोटयाशा वाटल्या तरी यशाचे रहस्य कशात आहे हे नीट समजावून सांगतात. जगाचा विशाल ग्रंथ कसा वाचावा हे यातून समो कुणालाही एकदम मिळवता येत नाही. रात्रंदिवस परिश्रम करावे लागतात. कामाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही, अशी म्हण - "रोम हे सुंदर शहर एक दिवसात बांधले गेले नाही. (ज्ञान म्हणजे सद्गुण ! पांडित्य नव्हे, पुस्तकी विद्या नाही ) पोहता येत नाही म्हणून नदीत नाही आणि नदीत किंवा पाण्यात उतरल्यावाचून पोहता येणार नाही. चुका होतील म्हणून काम टाळू नये चुका झाल्याशिवाय अनुभव येत नाही अनुभव घेतल्याशिवाय जीवनात येश मिळत नाही.
→ सुविचार
• एकाग्रता व अखंड परिश्रमशीलता हीच संशोधकाची साधना असते
, • ज्याने आपले स्वातंत्र्य, अनुभव गमावले, त्याने निम्मा सदाचार सांडला - आगरकर.
दिनविशेष
• ज्याने आपले स्वातंत्र्य, अनुभव गमावले, त्याने निम्मा सदाचार सांडला - आगरकर.
• थॉमस अल्वा एडिसन स्मृतिदिन - १९३१ : थॉमस अल्वा एडिसन या अमेरिकन संशोधकाचा जन्म ११ फेब्रुवारी १८४०२ झाला. प्रतिकूल परिस्थितीमुळे याला लौकिक शिक्षण फारसे घेता आले नाही. पण रसायनशास्त्रातील गोडीमुळे याने एक छोटीशी प्रयोगशाळा सु होती. एक छापील वृत्तपत्रही तो काढीत असे. लहान प्रमाणावर तारायंत्राचा अभ्यास करून त्याने ते सुरू करून पाहिले. निरनिराळ्या संशोध मिळणाऱ्या पैशातून त्याने मोठी प्रयोगशाळा सुरू केली. तारायंत्र, फोनोग्राफ, टेलिफोन, विजेचा बल्व यांचे शोध त्याने लावले आणि माणसान दूरसंचार सोयींचा प्रारंभ करून दिला. याच्याच दीर्घ प्रयत्नांनी माणसाच्या जीवनात विजेचा प्रकाश उजळला. शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग व्यावह सुखसोयीत करणारा हा एक थोर संशोधक होय.
• मूल्ये -
• विज्ञाननिष्ठा
अन्य घटना
• थिऑफिकल सोसायटीची स्थापना - १८७९. • डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना - १९०६.
→ उपक्रम
• भारताचा खेळाडू प्रेमचंद डोग्रा याने जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये 'मिस्टर युनिव्हर्स' हा किताब मिळविला - १९८८. - • एडिसनच्या शोधांचा चित्ररूप संग्रह करा. • शास्त्रज्ञांच्या नाव व कार्यासहित संग्रह करा.
→ समूहगान
• नन्हा मुन्ना राही हूँ देश का सिपाही हूँ. .. संशोधक अलेक्झांडर डि स्पायना - इटली १२८५ स्टेथोस्कोप -रेनेलॅबेक - फ्रान्स १८१६
→ सामान्यज्ञान
● शोध • चष्मा • स्टेनलेस स्टील हेन्री ब्रिअरली - ब्रिटन १९१४ • छत्री - सॅम्युसल फॉक्स - १८५२. • स्क्रू - खिळा लाकडात मारण्याकरिता लागणारा जोर हा स्क्रू पिळण्याच्या जोरापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो. स्क्रू लाकडात पिळल्यावर पक्की पकड़ घेतो. खिळा सहजपणे वाकतो पण स्क्रूचा तुकडा पडेल पण तो सहजासहजी वाकणार नाही. नीट बसविलेला स्क्रू जसाच्या तसा ब काढून पुन्हा बसविता येतो. स्क्रूची ही मूळ कल्पना थोर शास्त्रज्ञ आर्किमिडीज यांची..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा