Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

4 ऑक्टोबर -दैनंदिन शालेय परिपाठ

 ४ ऑक्टोबर



→ प्रार्थना 

- देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना.... 

 

→ श्लोक 

- खरे वचन बोलवी, जडपणास की घालवी । महोन्नतिस डोलवी, दुरित मारूनी चालवी । मनी सुख अमोलवी, यश जगत्रयी कालवी । अनेक गुण पावली, सुजन - संगती झुलवी

 ।। सज्जनांची संगती खरे बोलावयास शिकविते, बुध्दीचे जडत्व नष्ट करते, मोठी उन्नती घडवून आणते, पापे नाहीशी करते, मन प्रसन्न करते, तिन्ही जगात (दश दिशात) कीर्ती पसरविते.. 

 

→ चिंतन 

- शस्त्रांनी जखमी केलेले योध्दे सर्वतोपरी नष्ट झाले असे समजू नये. पण ज्यांची बुध्दी नष्ट केली गेली असे योध्दे खरोखरीच सर्व होतात. शस्त्र फार तर शत्रूचे शरीर नष्ट करील, पण बुध्दी मात्र शत्रूचे घराणे, ऐश्वर्य आणि कीर्ति यांचा नाश करते. साम, दाम, दंड, भेद अशी दुष्ट चार शस्त्रे मानली जातात. शत्रुपक्षावर विजय मिळविण्यासाठी यांचा वापर केला जातो. पक्षभेद, पक्षफुटीमुळे एकी संपते, शक्ती कमी होते. ह भारतावर अधिराज्य गाजविले ते याच भेदनीतीचा उपयोग करून.


→ कथाकथन

जो सर्वांला तो चि आवडे देवाला एक एक बूचा मुलगा राहत होता. गावातील उपेक्षित लोदीन सीमा सेवा करीत असे. इतर लोकांना हा अबू म्हणजे विक्षिपापा उपाय अशी आर्या असत. परंतु अन् त्याच्याकडे फारसे लक्ष देत नसे. लोहारा एांगला पोरगा वाया गेला एक दिवस मनात आले. आपणावर कोण किती प्रेम करतो त्याची परीक्षा घ्यावी व गुणानुक्रमाने नंबर लावावेत. देवाने आपल्याला पाठवण्याचे ठरविले प्रत्येकाला विचारून खात्री करून घ्यायची व त्या माहितीनुसार गुणानुक्रम लावायचे, असे ठरविले. खेड्यातील माणसे संध्याकाळी परी सापड मावळल्यानंतरच गावात जाण्याचे अविले, थोडा अंधार पडताच गावातील सर्व मंडळी मारुतीच्या मंदिरापाशी ही गोष्टी करीत एक होती त्यांना एक तेज पुंज व्यक्ती त्यांच्या दिशेने येताना दिसली. सर्वांचे लक्ष त्या तेज पुंज व्यक्तीकडे गेले. ती व्यक्ती म्हणजे देवाने पाठविलेल सर्व गावकन्यांना म्हणाला, "हे बघा, मला देवाने आपल्या गावात सर्वात जास्त देवावर प्रेम करणारा कोण आहे हे शोधून काढण्याकरिता पाठविले आहे. मी ए माहिती विचारून वहीत लिहितो. ती आपण मला सांगावी. "देवदूतचे बोलणे ऐकताच गावकरी म्हणाले, "हे काय विचारणे झाले?' आम्ही सर्वच लोक देवा करतो. "देवदूत म्हणाला, "तसे नाही, ज्याची माहिती त्यानेच सांगावी" असे म्हणून देवदूताने वही काढली व प्रत्येक व्यक्तीस विचारू लागला. "तू देवावर प्रेम क प्रकारे करतोस ?" कुणी म्हणे, मी दरवर्षी तीर्थयात्रा करतो कुणी म्हणे, 'भी रोज एक तास भजन म्हणतो. कुणी म्हणे, 'मी रोज ताज्या फुलांचा हार करून देवाला प याप्रमाणे प्रत्येक गावातील व्यक्ती काहीतरी सांगून आपले देवावरील प्रेम व्यक्त करी, व देवदूत ती टिपून घेई. सर्वांची नावे लिहून झाल्यानंतर देवदूताने आपली केली व तो जाणार इतक्यात कुणाला तरी आठवण झाली- अरे, आपल्या गावातील अबू तर राहूनच गेला. कुठे गेला कुणास ठाऊक?" तितक्यात अ येताना दिसला. कसली गडबड आहे म्हणून अबू धावतच आला. लोक म्हणाले, "धांचा, देवदूत साहेब ! तो अबू येत आहे, त्याची माहिती लिहून घ्या. " विचारले, "कारे अबू, करतोस देवावर प्रेम ?" अबू शांतपणे म्हणाला, "देव तर मी पाहिला नाही. मग प्रेम कसे करणार?"देवदूत म्हणाला, "ठीक आहे मी जा म्हणाला, "पण गावातील माणसांवर मात्र मी प्रेम करतो." देवदूत म्हणाला, "माणसांवर प्रेम करणान्यांची यादी बनवायला मला देवाने सांगितली नाही. पण तू तर तुझ्या म्हणण्यातील खरेपणा पाहून वहीच्या वरच्या पृष्ठभागावर मी माणसांवर प्रेम करणारा माणूस अबू" म्हणून लिहितो. असे म्हणून देवदूत देवाकडे गेला. बा कुणाचा नंबर आता हे सांगायला मी उद्या पुन्हा याच वेळी तुमच्या गावात येईन. असे सांगून गेला. देवदूत गेल्यानंतर सर्व गावातील लोक अबूला म्हणू लागले. "अ तरी कुठे पाहिला होता देव, पण तू देवावर प्रेम करतो असं सांगितलं असत तर कुठे बिघडलं असतं!" अबूने शांतपणे ऐकून घेतले व आपल्या कामात मग्न झाला दिवशी त्याच वेळी त्याच ठिकाणी गावातील मंडळी एकत्र जमली. देवदूताची मोठ्या आतुरतेने वाट पाहू लागली. प्रत्येकाला वाटत होते की माझाच पहिला नंबर देवदूत बेताच सर्वांनी एकच प्रश्न केला, 'कुणाचा नंबर आला?' देवदूतां महणाला, "चांचा सोतो, मी देवापुढे यही ठेवली. देवाने संपूर्ण वाचली व सांगितले, ""अब्रूचा प्रथम क्रमांक आहे. कारण जी माणसे गावातील सगुण जिवंत माणसांवर प्रेम करीत नाही, ती निर्गुण निराकार देवावर काय प्रेम ?" गावातील लोकांवर प्रेम करून एकात्मता सिद्ध करणारा अबू धन्य झाला.


 → सुविचार • एकीने रहा, नेकीने वागा.'

 • चारित्र्यात सूर्याची तेजस्विता व अंत:करणात चंद्राची शीतलता असावी. 


दिनविशेष 1

-• रशियाचा पहिला उपग्रह स्पुटनिक - १ याचे अंतराळात प्रक्षेपण १९५७ : जगामध्ये सर्वात प्रथम रशियाने 'स्पुटनिक' पहिला कृत्रिम उपग्रह ४ ऑक्टोबर १९५७ रोजी अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. स्पुटनिक याचा अर्थ प्रवासी. अवकाश भेटून जाणे हे केवळ रक्टिच्या अवलंबून आहे, हे ओळखून किटची गती व अवकाश संचार बांगे मूलभूत संशोधन व प्रयोग रशियात १९३४ पासून सुरु होते. द्रव हायड्रोजन व द्रव ऑक्सि इंधन म्हणून रॉकेटमध्ये उपयोग करून घेता येईल. असा सिद्धांत के.ई. सिओलकोव्हस्की यांनी मांडला. पुढे १९५७ मध्ये ४ ऑक्टोबर रोजी रशियाने आपला कृि उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत दिमाखाने सोडला, आणि अवकाश, विज्ञानाच्या क्षेत्रातील एका क्रांतिकारी पर्वास प्रारंभ केला. अवकाश म्हणजे जिच्यात आपली पृथ्वी सूर्यमालेतील ग्रह, तारे, आपली आकाशगंगा, इतर आकाशगंगा इ. गोष्टी जणू तरंगत आहेत ती पोकळी. त्या पोकळीविषयी व घटकांविषयी माहिती मिळविणे हे अव विज्ञानाचे उद्दिष्ट आहे. दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर नुसत्या डोळ्यांना न दिसाच्या अशा अवकाशातील अनेक वस्तू दिसू लागल्या. त्यानंतर त आधुनिक साधने व उपकरणे उपलब्ध होती. परंतु आकाशस्थ वस्तूविषयी जी माहिती मिळत असे, ती पृथ्वीच्या पृष्ठभागावरून निरीक्षणे किंवा मापने क असे. दुसन्या महायुध्दात जर्मनीने वसलेल्या व्ही-२ किटची माहिती मिळाल्यावर त्यांच्यासारखी अधिक कार्यक्षम व दूरपल्ल्यांची रकिट बनव करण्यात आले. ते यशस्वी ठरून विज्ञानविषयक संशोधनास उपलब्ध होऊन अवकाश संशोधनास चालना मिळाली. 


→ मूल्ये

 विज्ञाननिष्ठा, चिकाटी, शोध 


→ अन्य घटना

 • छत्रपती प्रतापसिंह भोसले स्मृतीदिन १८७४

  • सुप्रसिद्ध - नट संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे निधन - १९२१. सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी यांचे निधन १९८२

   • राष्ट्रीय एकात्मता दिन

  

   

समूहगान 

हिंद देश के निवासी सभी जन एक है.. - 


→ उपक्रम 

भारताने सोडलेल्या कृत्रिम उपग्रहांची माहिती मिळवा 


→ सामान्यज्ञान -

 • कडक हिवाळ्यात ज्या ज्या प्रदेशात बर्फ पडते तेथे झाडांची पाने गळून गेल्याने त्यांची प्रकाश संश्लेषण क्रिया बंद पडून ऑक्सि जवळ जवळ बंद होते. अशा वेळी त्या त्या प्रदेशातील प्राणीसृष्टीला लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा समुद्रावर निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनमधून होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा