Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

17 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

               १७ नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना

 राम रहीम को भजनेवाले, तेरे है बंदे ख़ुदा या..... 

 

→ श्लोक

 मथुरा जावै, द्वारिका जावे भावे जावे जगन्नाथ। साध संगति हरि भगति बिन कछू न आवे हाथ ||

  - तीर्थाटन केल्याने परमेश्वर प्राप्ती होती नाही. त्यासाठी सर्वप्रथम स्वतःचे मन पवित्र ठेवले पाहिजे. सत्संग वाढविला पाहिजे. तरच काहीतरी चांगले कर्म कामी येईल / हाती लागेल. / 

 

→ चिंतन 

- रणांगणावर लढणे हाच क्षत्रियाचा खरा धर्म आहे. तिथे यश-अपयश हा विचार नको -भगवान श्रीकृष्ण. जीवन ही एक लढाईच आहे. माणसाच्या मनात सतत दोन विचारांचा झगडा चालू असतो, हे करू की ते करू ? असे करू की तसे करू ? अशी स्थिती होते. कोणत्या मार्गाने गेले असता यश मिळेल, असा माणसापुढे प्रश्न पडतो. अशा वेळी धाडसानी पुढे जाणे आणि येणाऱ्या अडचण इतकेच माणसाने ठरवावे. अपयशाच्या भीतीने काही हालचाल वा कार्य न करणे हे योग्य नव्हे. थोर माणसे यश अपयश याचा विचार कार्यामध्ये स्वतःला झोकून देतात. त्या ध्येय धुंदीने मिळालेले यश दिलासा तर देतेच पण अपयशही नवी प्रेरणा देते.



कथाकथन -

 'मातृपूजा' आपल्या आईचे आपल्यावर अनंत उपकार आहे, याची तीव्र जाणीव मुलाना ज्या क्षणी होते तो दिव्य क्षन, खरे तर त्यांच्या भाग्यवान आयुष्यातला सर्वोत्तम असा क्षण ठरतो. कारण या दिव्य क्षणी मुलांच्या प्रथमच लक्षात येते की, आप | आई हे देवाचे मूर्त रूप आहे. याची जाणीव झाल्यामुळे की काय परंतु मुलांना हे समजते की आपल्या मनातील प्रत्येक व्यक्त आणि अ आणि आकांक्षा पूर्ण करणारी ह्या विश्वात फक्त आपली आईच आहे. प्रचंड पसरलेल्या वडाच्या दाट सावलीसारखी प्रेमाची चदृष्ट आजपर्यंत फक्त आपल्या आईनेच आपल्याला दिली. आपल्या आजारपणात आपल्या उशाशी दिवसरात्र काळजी करीत बसणारी आई है। | मूर्तिमंत प्रतीक आहे. आपल्याला भूक लागल्यावर तिला आपसूक त्या भुकेची जाणीव व्हायची आणि ती आपल्याला आपल्या द्यायची, हे आज आठवले की आजही केवळ कृतज्ञताच वाटते. आपल्याला पहिल्यांदा 'श्री' तिने शिकवली आणि आपल्याकडून ती पोट तिनेच घेतली. नीज आली नाही तर अंगाईगीते म्हणून आपल्याला ती निजवायची हे आठवल्यावर आज उर भरून येतो. तेव्हा खरे लक्षात दर आईचे आपल्यावर केवढे प्रचंड उपकार आहेत. आईचे एकेक गुण आज आठवायला बसले की, तिची महती आता तीव्रतेने जाणवू लागते. आप वाढवणाऱ्या आपल्या आईचा आपल्याला विलक्षण अभिमान वाटायला लागतो. भास्कर दामोदर पाळंदे नावाच्या एका कवीने आईसंबंधी ब | ही कृतज्ञता फार सुरेख शब्दात व्यक्त केली आहे. कवी म्हणतो, आई, तुझे उपकार तर कधीच फिटणार नाहीत कारण, 'त्वांचि शिकविले, | त्वां । आहे मजवर भार । स्मरण तुझ्या ह्या दृढ ममतेचे । होते वारंवार ।। नित्य करावे साय तुला मी । हा माझा अधिकार ।।' मुलांनो, म्हणून तुम्हाला अखेरचे सांगते, आपल्या जन्मदात्या आईला कधीच विसरु नका. भगवंताने आपल्या अत्यंत लाडक्या परम | अक्षरशः सेवा करावी तशी आईने तुमची सेवा केलेली असते. परमेश्वर होऊन तुमचा सांभाळ केलेला असतो. तुकाराम महाराजांनी श्री वि महती सांगतांना म्हटलेले आहे की, 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हाती धरोनिया ।।' मुलांनो, आईने आपल्याबाबतीत हेच केलेले असते. आप | आयुष्याभोवती सर्वत्र तिच्याच प्रेमाच्या खुणा पसरलेल्या असतात. अशा आपल्या प्रेमस्वरूप वास आईना कधीच तुम्ही देवाची पूजा केली नाहीत तरी चालेल परंतु आईची नित्य पूजा करा. तिच्यावर उपळा तिची मंत्र मुखाने नामस्मरणात रहा. कारण एकच मातृपूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा आहे, हे कधी विसरू नका.


सुविचार - ● स्थितप्रज्ञ मनुष्य सुख-दुःख, मान-अआहेन, स्तुति सिंदा, लाभ-हानी, प्रिय-अप्रिय गोष्टी समान समजतो • जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी ।। (माता आणि मातृभूमी स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहेत.) 



→ दिनविशेष 

• पिता हा शंभर आचार्याएवढा थोर आहे, आणि माता ही पित्यापेक्षा हजारपटीने अधिक श्रेष्ठ आहे. - • लाला लजपतराय स्मृतिदिन - १९२८ - भारताच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारे 'लाल-बाल-पाल म्हणजेच लाला बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल. १९२८ मध्ये 'सायमन कमिशन' लाहोरला आले असता लाला लजपतरायनी त्यास काळी निशाणे द निषेध व्यक्त केला. त्यामुळे इंग्रज सरकारच्या शिपायांनी त्यांच्यावर जबर लाठीमार केला. लाला लजपतराय यांना मोठी जखम झाली. त्यात नोव्हेंबर १९२८ मध्ये या पंजाबच्या सिंहाचे निधन झाले. लालाजी हिंदू धर्माचे कट्टर पुरस्कर्ते होते. यंग इंडिया, पीपल ही साप्तहिके काढून त्य लोकजागृती केली. त्यांचे 'इंडिया ए ग्रेव्हयार्ड' हे पुस्तक जगप्रसिध्द असून त्यांचे अनेक युरोपिय भाषांमध्ये व हिंदी भाषेमध्ये भाषांतर झाले आहे 


→ मूल्ये -

• देशप्रेम, निष्ठा. 


→ अन्य घटना 

• पनामा कालव्यामध्ये पहिले जहाज चालले १९१४

 • तिसरी गोलमेज परिषद सुरू - १९३२

  • लाला लजपतराय यांच्या कथा सांगा. 



→ उपक्रम 

• 'लाल-बाल-पाल' अशी तीन महापुरुषांचे चित्रे एकाच चौकटीत चिकटवून 


→ समूहगान 

-• हा, देश माझा ह्याचे भान, जरासे राहू दयारे


सामान्यज्ञान

 • जगातील सर्वात मोठा नायगारा धबधबा अमेरिकेत असून त्याची उंची सुमारे ३२१२ मीटर आहे. • पनामा कालव्याची लांबी ८५ कि.मी. असून त्यामुळे जहाजांचा जवळजवळ पाच हजार कि.मी. चा वेढा वाचला आहे. १९०६ साली | कालव्याच्या खोदकामाला आरंभ केला; तब्बल आठ वर्षे हे काम चालू होते. हे अत्यंत जिकिरीचे काम असून प्रचंड दरवाजांच्या लॉक सिस्ट पाण्याची पातळी हवी तशी राखली जाते. लॉक सिस्टिमसाठी पाण्याचा प्रचंड भर व उपसा करावा लागत असल्याने प्रत्येक बोटीकडून कॅनॉल वागले पैसे आकारले जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा