Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

19 nov

 १९ नोव्हेंबर



→ प्रार्थना

 तुम्ही हो माता पिता तुम्ही हो.... पी 

 

श्लोक -

 पौथी पढ़ गढ़ जग मुआ, पंडित भया न कोय। ढाई आखर प्रेमका, पढ़े सो पंडित होय ।।- संत कबीर भक्तिचा मुख्य आधार प्रेम आहे. ही प्रेमभावना ज्यांना समजली ते खरे पंडित होय. नुसती पोथी वाचून कोणाला पंडित होता येणार नाही. 

 


→ चिंतन 

- एक पुरुष शिकला तर फक्त त्याचीच प्रगती होते. पण एक स्त्री सुशिक्षित झाली तर ती आपल्या कुटुंबाला शहाणे करते. वार : स्त्रियांना कमीपणाची वागणूक देण्याची प्रवृत्ती योग्य नव्हे. परंतु पुरुषप्रधान संस्कृतीच्या वरचढपणामुळे स्त्रियांची उपेक्षा होत आली. महात्मा फुले, महथाँ कर्वे आदी समाज सुधारकांनी या दोषाकडे लोकांचे लक्ष वेधले. पुरुषाइतकीच किंबहूना त्याहूनही अधिक कर्तबगारी स्त्रिया दाखवू शकतात. छत्रपती शिवाजी राजांना प्रेरणा देणारी जिजाबाई, मेरी झाँसी नही दूँगी असे इंग्रजांना ठणकावणारी राणी लक्ष्मीबाई, सेनापती वीरांगना झलकारीबाई यांचा इतिहास आठवून पाहा. स्त्रीशिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाल्यानंतर आज सर्व क्षेत्रात स्त्रिया आपल्या सद्गुणांनी चमकताना दिसतात.


कथाकथन 

- 'आपला देशच चांगला' - एक होते गाव. त्या गावात चित्रांग नावाचा एक कुत्रा राहात होता. एकदा त्या गावात फार मोठा खायला अन्नाचा एक कणासुद्धा मिळत नव्हता. त्यामुळे त्या गावातील कुत्री पटापट मरू लागली. कुत्र्यांची सारी जातच नष्ट होणार की काय असे वाद चित्रालासुद्धा कोठे अत्र मिळेनासे झाले. त्याची अगदी उपासमार होऊ लागली. म्हणून जथे दुष्काळ नाही, खाण्यापिण्याची कमतरता नाही अशा देशात जाये विचार करून चित्रांग दुसन्या देशात गेला आणि तेथील एका घरी राहिला. या नवीन गावात खाण्यापिण्याची अगदी चंगळ होती. त्यामुळे चित्रांग अगदी खुशीत घरात खायला भरपूर असले तरी बाहेर पडायची मात्र सोय नव्हती. चित्रांग घराबाहेर पडला रे पडला की गावातील सर्व कुत्री त्याला वेढा घालीत व त्याच्या लचके तोडीत. त्यामुळे त्याला अगदी नकोसे झाले. रोजच्याच या कटकटीने चित्रांग वैतागला. काय करावे त्याला समजेना. घरात बसून राहाणे त्याचा स्वभाव स्व बाहेर जाण्याची सोय नव्हती. शेवटी त्याने विचार केला, आपल्या देशात दुष्काळ असला, खायला मिळत नसले तरी बाहेर आपले खूप मित्र असतात. इथल्याप्रमाण आपल्याला त्रास देत नाहीत. त्यांच्याशी गप्पा-गोष्टी करीत दिवस कसा मजेत जातो. म्हणून आपल्या देशाला जावे हे खरे. कसाही असला तरी तो आपला आहे. असा विचार करून चित्रांग एके दिवशी तेथून बाहेर पडला व आपल्या गावी परत आला. चित्रांग परत येताच, त्याचे पूर्वीचे सारे मित्र त्याच्याभोवती जमले. लह विचारले, 'अरे चित्रांगा, तू ज्या देशाला गेला होतास तो देश कसा आहे? तेथील लोक कसे आहेत? तेथे खाण्या-पिण्याची परिस्थिती कशी आहे?' चित्रांग म्हणा 'अरे, मी गेलो होतो त्या देशाविषयी काय सांगू! फार छान देश आहे. खाण्या-पिण्याविषयी म्हणाल तर अगदी चंगळ आहे. लोक फार प्रेमळ आहेत. खायला खूप टेन कशाला काही कमी नाही.' याचे मित्र म्हणाले, 'वा वा फारच छान! नाहीतर आपला हा देश! अन्नाचा एक कण मिळत नाही. पण चित्रांगा, तो देश इतका ब असताना तू परत का बरे आलास ?' त्यांनी असे विचारले असता चित्रांग म्हणाला, 'तुमची शंका बरोबर आहे. तिथे खायला भरपूर असूनही मी इकडे परत आलो. तेथे आपल्याच जात भाईंचा फार त्रास आहे. घराच्या बाहेर पडलो की ते अंगावर धावून येतात. मारझोड करतात. त्यामुळे इतर सारे काही असूनही त्याचा काहीही? नाही. त्यापेक्षा आपला हा गरीब देशच चांगला! काही झाले तरी हा आपला देश आहे. तुमच्यासारखे मित्र आहेत. हे काय कमी आहे ? म्हणून मी कायमचा परत आते हे ऐकून सर्वांना खूप आनंद झाला.


 → सुविचार 

 • समाजाच्या सेवेची कोणतेही कर्म हाती घ्या त्याने तुम्ही मुक्त व्हाल,


→ दिनविशेष 

● राष्ट्रमाता इंदिरा गांधी जन्मदिन - १९१७. - भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१० झाला. मोतीलाल नेहरू हे इंदिराजींचे आजोबा तर पंडित जवाहरलाल नेहरु हे त्यांचे पिता. लालबहादूर शास्त्रीनंतर त्या भारताच्या पंतप्रधान झाल्या. प्रभावी व्यक्तिमत करारी स्वभाव आणि निर्णय घेण्याची घिटाई ही त्यांची वैशिष्ट्ये होती. बँकांचे राष्ट्रीयीकरण, बांगलादेशाची निर्मिती, एशियाड स्पर्धांचे आयोजन ही त्यांची अविस्मर कामगिरी. प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि निर्भयता या गुणांनी साऱ्या जगाचे लक्ष त्यांनी वेधून घेतले होते. गरिबी हटविण्यासाठी त्यांनी वीस कलमी कार्यक्रम राबविला होता. ना टुब, अबर हेरिटेज' हे त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध. दि. ३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये अंगरक्षकांनी त्यांची निर्घृण हत्या केली.. 


→मूल्ये

 • राष्ट्रप्रेम, मानवता. 


→ अन्य घटना 

• दिल्ली येथे नवव्या आशियाई क्रीडा स्पर्धेस सुरुवात - १९८२ 


→ उपक्रम

 • इंदिराजींचे चरित्र व 'माझ्या निष्ठा-माझे छंद' लेख वाचा. समूहगान 

 • हम भारत की नारी हैं, फूल नहीं चिनगारी है. देश 


→ सामान्यज्ञान 

• जगातील काही स्त्री-राज्यकर्त्या (गेल्या सुमारे ५० वर्षांतील) 




 नाव १. २. ३. ५. ६. ७. अन्य घटना उपक्रम • इंदिराजीचे चरित्र व 'माझ्या निष्ठा-माझे छंद लेख वाचा → समूहगान → सामान्यज्ञान • जगातील काही स्त्री-राज्यकत्यां (गेल्या सुमारे ५० वर्षांतील) : पद व कालखंड सुहबातरीन यजमा सिरिमाओ बंदारनायके काळजीवाहू अध्यक्ष (१९५३-५४) पंतप्रधान (१९६०-६५: १९७०-७७ १९९४-२०००) पंतप्रधान (१९६६-७७: १९८०-८४) इंदिरा गांधी ४. हिल्डा गिब्ज बायनो गव्हर्नर (१९६७-७२) गोल्डा मायर पंतप्रधान (१९६९-७४) मारिया इझाबेल पेरॉन एलिझाबेथ डॉमिटिअन अध्यक्ष (१९७४-७६) पंतप्रधान (१९७५-७६) ८. डोरिस लुइझे जॉन्सन काळजीवाहू गव्हर्नर-जनरल (१९७९). ९. मारिया डी लौर्डस पंतप्रधान (१९७९) १०. लिडिया ग्वेलर टेजॅडा काळजीवाहू अध्यक्ष (१९७९-८०) ११. मागरिट थॅचर पंतप्रधान (१९७९-९०) अध्यक्ष (१९८०) १२. व्हिडिस फि. डॉटीर १३. बेनझिर भुट्टो पंतप्रधान (१९९८- ९०, १९९३-९६) १४. किम कॅम्पबेल पंतप्रधान (१९९३) (१९९६-२०००) १५. शेख हसीना वाजिद पंतप्रधान १६. खालिदा झिया पंतप्रधान (२००१) १७. चंद्रिका कुमारतुंगा राष्ट्रपती (१९९४ - २०००) १८. मेगावती सुकार्नोपुत्री राष्ट्रपती (२००१) १९. ग्लोरिया अर्रोयो राष्ट्रपती (२००१) २०. अॅन्जेला मर्कल चॅन्सलर (२००५ पासून) २१. मिशेल बॅशेलेह



: दश कालखंड (१९५३-५४) (२९६०-६५ १९७०-७७ १९९४-२०००) प्रधान (१९६६-७७ १९८०-८४) भारत ग्रेनाडा इझरायल १९६९-७४) अर्जेंटिना १९७४-७६) मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक १९७५-७६) गव्हर्नर जनरल (१९७९) बहामा धान (१९७९) पोर्तुगाल बोलिव्हिया अध्यक्ष (१९७९-८०) धान (१९०९-९०) (१९८०) आइसलैंड न (१९९८-१०, १९९३-९६) पाकिस्तान (१९९३) न (१९९६-२०००) कॅनडा बांग्लादेश (२००१) बाग्लादेश १९९४-२०००) (२००१) श्रीलंका इंडोनेशिया २००१)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा