२१ नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
प्रार्थना देवा तुला, मिटू देरे वर वासना....
→ श्लोक
-काल्ह करे सो आज कर, आज करे सो अब्ब । पलमें परलै होयगी, बहरि करेगा कव्व ॥ मानवाला फार थोडे जीवन मिळाले आहे. आज आहे, उद्या नाही, अशी स्थिती आहे. म्हणून जे काम उद्या करायचे ते आज करा. आज करायचे ते आता करा. नाही तर व्हा प्रलयकाल येईल ते सांगता येणार नाही.
-
→ चिंतन - सगळ्या जगाने मला दूर लोटले तेव्हा ग्रंथांनी मला धीर दिला. प्रकाश दिला, दिशा दिली. माझे डोळे अधू झाल्यामुळे माझ्या वाचनात पडला तर माझ्या जीवनातील स्वारस्यच संपले. माझ्या दुर्दैवाने कधी घरावर जप्ती आली. दागदागिने, मौल्यवान वस्तू लिलावात
कथाकथन
'आधी लगीन कोंढाण्याचं - राजगडावरील आपल्या वाडयाच्या सदरेवर बसलेल्या मासाहेब एकदा का - कोडे आहे अशी स्थिती → चिंतन जगाचा इ आनंदी, → कथ सर्वांना मात्य शिवसहा कोसांवर असलेला कोंढाणा मोगलांच्या हाती असणं ही गोष्ट स्वराज्याला घातक नाही का ?" शिवप्रभु "साहेब"तुमचे मलाही पटते. परंतु त्या गडाची तटबंदी अतिशय भक्कम असून त्याचा पराक्रमी किल्लेदार हा आपल्या अडीच-तीन हजार क्षणात तेल घालून करीत असतो. अर्थात तो गड जिंकणे तेवढेसे सोपे नसले, तरी चार-दोन दिवसात तानाजीची भेट घेवून तुमची दुशीने योग्य ती कार्य करतो. "तानाची मालुसरेचे नाव घ्यायला आणि ते तिथे यायला एक गाठ पडताच मासाहेब म्हणाल्या, " शंभर वर्षे आयुष्य आहे. शिववान तुझ नाव काढताच तू पुढे हजर!" मुजरा करून तानाजी म्हणाला, "मासाहेब! नुसत्या लांबलचक आयुष्य खरोखरीच गोडी नाही. तसे कावळे व कासवसुद्धा म्हणे शेकडो वर्षाचं आयुष्य जगतात. आपल्याला विजेसारखं क्षणभर झळाळून, पण घनदार उकळून नाही व्हावस वाटत. पण मासाहेब, आपल्याला माझी आठवण कशाच्या संबंधात आली होती ? शिवप्रभू म्हणाले, "तानाजी! गडद मोगलांच्या हाती असणं स्वराज्याला धोक्याचं असल्यानं, तो लवकरात लवकर आपल्याकडे यावा अशी मासाहेबांची इच्छा आहे. पण अगोदर तू मध्य इकडे का आलास ते सांग!" हाती घेतलेल्या मोत्यांच्या अक्षता आपल्या बाराबंदीच्या खिशात टाकीत तानाजी म्हणाले, "राजे! परवाच्या मुहूर्तावर म मुलगा रायवा याचं लग्न करायचं ठरवलं होतं, पण दुसरं अधिक महत्वाचं लग्न अगोदर करायचं ठरल्यामुळं ते लग्न पुढे ठकललं." शिवप्रभू व मासाहेबार तानाजीच्या या बोलण्याचा अर्थ समजताच, रायबाचं लग्न अगोदर उरकावं हे त्यांना सांगण्याचा बराच प्रयत्न केला, पण तानाजी म्हणाले, "आधी ल कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं." तानाजी मालुसऱ्यांनी मुलाचे लग्न पुढे ढकल्याचे घरी कळविले. शेलारमामा व व धाकटा भाऊ सूर्याजी यांना ताबडत राजगडावर निघून येण्यास सांगितले व स्वतः ते गोंधळ्याच्या वेषात कोंढाण्यावर जाऊन, तिथल्या सुरक्षाव्यवस्थेतील कच्चे दुवे टेहेळून परत राजगडी आले. मा एका मध्यरात्री पाचशे निवडक मावळ्यांसह नरवीर तानाजी कलावंतिणीचा बुरूज व हनुमान बुरूज यामधील गनिमांचा पहारा नसलेल्या कड्यावरून दोरखंडाच्या माळेच्या साहाय्याने कोंढाण्यावर चढले बत्यांनी तिथल्या मोगल सैनिकांचे शिरकाण सुरू केले व हातघाईच्या लढाईत तानाजी विजयी झाले पर उदयभानुच्या तलवारीला बळी पडले. शेलारमामांनी उदयभानूलाही ठार केले व कोंढाण्यावर भगवे निशाण फडकावले. गडावर शेलारमामांनी गवताची गंज पेटवून गड सर केल्याचे महाराजांना कळविले. पण जेव्हा महाराज कोंढाण्यावर आले व त्यांना तानाजी कामी आल्याचे कळले, शेलारमामांना दुःखद स्वगत म्हणाले, 'मामा' मड आला, पण माझा सिंह गेला!"
*सुविचार -
*• मला दोन पैसे मिळाले तर एकाचे घेईन मी तांदूळ आणि एकाची घेईन गुलाबाची फुले. एकाने जीवन कसे जगा दुसऱ्याने का जगावे हे समजेल.. • एक चिनी म्हण • देशासाठी जे लढतात, तेच अमर होतात. • वेदना जितकी सुंदर बोलते तितके सुख बोलत नाही. - शेले, आंग्लकवी
→ दिनविशेष
- • सी. व्ही. रामन स्मृतिदिन १९७० - भारतात आधुनिक विज्ञानाचा पाया घालण्यामध्ये महत्वाचे कार्य करणारे.. • वेदना जितकी सुंदर बोलते तितके सुख बोलत नाही. शेले, आंग्लकवी याचा समावेश प्रकाशाच्या प्रकीर्णनासंबंधीचे (विखुरण्यासंबंधीचे) संशोधन व त्यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या परिणामाचा (म शोध वाकरिता १९३० साली त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. राम यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे ७ १०८८ झाला. मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बी.ए. पदवी प्रथम क्रमांकाने व भौतिक विषयातील सुवर्णपदक मिळवून संपादन केली. १९ एम.ए. झाल्यानंतर नोकरी करीत असताना त्यांनी आपले संशोधनही चालू ठेवले. त्यांच्या कार्याचे महत्त्व ओळखून कलकत्ता विद्या विज्ञानाच्या अध्यासनावर त्यांची नेमणूक करण्यात आली. १९३३ मध्ये बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत भौतिक विभागाचे ते प्रमुख झाले. त्यांच्या काळी भारतात स्थापन झालेल्या बहुतेक सर्व संशोधन संस्थांचा पाया घालण्यात त्यांचा सहभाग होता. त्यांनी त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध विषयांवर ५०० हून अधिक संशोधनपर निबंध लिहिले. 'दी न्यू फिजिक्स' हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
मूल्ये
• कलाप्रेम, विज्ञाननिष्ठा.
अन्य घटना
• भारतात पहिले अंतरिक्ष यान थुंबा येथून सोडले - १९६३.
→ उपक्रम -
• सी.व्ही. रामन यांचे चरित्र वाचा. 'भारतरत्न' पदवी मिळालेल्या काही व्यक्तींची नावे लिहा.
→ समूहगान -
• कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाये जा.
→ सामान्यज्ञान -
• जगातील पहिले दैनिक वर्तमानपत्र 'मॉर्निंग पोस्ट' या नावाने लंडन येथे १७७२ मध्ये सुरु झाले. • दुतोंड्या साप सर्व सापांच्या शेपटीला टोक असते पण या सापाचे शेपूट जाड, आखूड आणि गोलसर असल्यामुळे दुरुन ते डोक्यासारखे म्हणून दुतोंड्या साप म्हणतात. हा साप सहा महिने एका तोंडाकडून आणि सहा महिने दुसऱ्या तोंडाकडून चालतो अशी एक भोळी समजूत आ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा