२४ नोव्हेंबर
प्रार्थना -
ऐ मातृभूमी तेरे चरणों मे सिर नवाऊँ...
श्लोक
- ऐसी बानी बोलिए, मनका आपा खोय । आराँको शीतल करे, आपौ शीतल होय 11- संत कबीर माणसाने बोलताना अहंकाराचा त्याग करावा. त्यामुळे आपण जे बोलतो ते ऐकताना प्रसन्न होतात आणि आपण ही प्रसन्न राहतो.
→ चिंतन
माणसे जन्मास येतात, पण माणुसकी निर्माण करावी लागते. - ॲरिस्टॉटल अरे माणसा माणसा कधी व्हशील माणूस? असे बहिणाबाई चौधरी विचारतात. त्या विचारण्यात एक खोच आहे. माणसात खरी माणुसकी निर्माण केव्हा होणार, अशी या प्रश्नात चिंता व्यक्त केली आहे. सज्जनांना छळणे, प्राण्यांना मारणे, स्वार्थासाठी अनीतीने वागणे, दुसऱ्या माणसास कमी लेखणे; स्वत:च्या ज्ञानाचा, अधिकाराचा टेंभा मिरविणे या गोष्टी माणसातल्या माणुसकीला शोभा देणाऱ्या नाहीत. काही माणसे वरवरच्या भपक्यालाच भुलतात आणि खरे तत्त्व, सत्त्व ओळखत नाहीत ही गोष्टसुद्धा माणुसकीला कलंक लावणारी आहे. दया, क्षमा, समजूतदारपणा हे साचे खरे दागिने माणुसकी शोभते ती या सद्गुणांनी. • शाळा या माणूस घडविण्याचे केंद्र झाल्या पाहिजेत. • माणसांना जोडणारी साधनं निर्माण होत आहेत. मात्र मनोमीलन दुरावत आहे. • माणूस परग्रहावर जायला शिकला, पण तो पृथ्वीवर राहायला कधी शिकणार; हा खरा प्रश्न आाहे. • माणूस स्वस्त झाला आणि माणुसकी महाग झालेली आहे.
काकधन
- "मित्रप्रेम जन्मजात उदार असद्ध राष्ट्रासह अतिशय लोकप्रिय होते. विरोधक प्रतिस्पर्धा → अत्यंत तेजीजीने वागत, निर्मल मनावा, मासीना यांच्या मनात सदैव वाहात असे. या बाळच्या प्रथेनुसार एकदा । अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारार्थ बाहेर पडले. त्यांचा राजकीय प्रतिस्पधीही त्यांच्या समवेत प्रचारासाठी निघाला. त्याची स्वतःची छानणी-पो होती. दोघानाही एका प्रचारसभेचे होते ब्राहम लिंकनवाही त्याने मोठ्या आदर सन्मानाने आपल्या गाडीत घेतले हास्य विनोदात प्रवास सुरू झाला. लोकही विस्मयविमूढ होऊन हा प्रकार पाहत होते. लिंकन सत्य व सदविचारांचा उपास होता मागील वृत्तीचा आणि नम्र होता. त्याचा प्रपंच आणि व्यवहार स्वच्छ होता, तो सान्या जगाचा मित्र होता. उद्योगी आणि विचारवंत त्यामुळे राजकीय मतभेद असून तो बात बोलत असे, असे ते दोघेजण जात असता वाटेत शेतकऱ्यांचा एक प्रखंड जमाव त्याची होता. दोघांचेही भाषण त्यानाचे होते. लोकांनी प्रथम लिंकनलाच भाषण करायला भाग पाडले, लिंकनचे मुद्दे आपण सहज खोडून काढू या विचाराने त्या राजकीय प्रतिस्पध्यानी त्याला प्रथम बोलण्याची विनंती केली. लिंकन बोलायला उभा राहिला. लोकांनी टाळ्यांचा द्वारकेला हार-तुरे घालून स्वागत केले. लक्षण शांतता पसरली. तो बोलू लागता. महणाला 'मी एक अतिशय गरीब माणूस आहे प्रवास करण्यासाठी माझ्याजवळ नाही. पण माझ्या या उदार मित्राने मला मोठ्या आदराने आणि प्रेमाने आपल्या गाडीत दिले अशी उदार असते ? केवळ अमेरिकन माणूसच अशी उदारवृत्ती दाखवू शकतो. आज अमेरिकेत हानियो गुल्म आहेत. ते बेठबिगार करीत आहेत. सारखे जीवन आहेत. ही माणूसच आहेत. त्यांना स्वतंत्र जीवन जगायचं आहे. त्यासाठी मी प्रयत्न आहे तुम्हाला माझ्या मित्रासारखी उदारता असेल तर मला मत था. नाहीतर माझा हा उदार व प्रेमळ मित्रही निवडणुकीसाठी भा आहे. मद्यातुम्हाला माझ्या मित्रासारखी उदारता असेल तर मला मते द्या. नाहीतर माझा हा उदार व प्रेमळवणुकीसाठी आहे त्याला द्या. तुम्हाला त्याच्या सद्गुणांची बोरवी सांगितली आहे. "आमचा परस्पराशी असलेला मित्रत्वाचा संबंध तुम्ही पाहता आहारथ, विधायक मनोवृत्तीचे उत्तम दर्शन त्याने आपल्या वागणुकीने सिद्ध केले आहे. चांगले चारित्र्य हा अलौकिक ईश्वरी प्रसाद आहे. माझ्या मित्राचा तसा लौकिकही आहे आणि म्हणूनच त्याने मला आपल्यापर्यंत स्वतःब आणून पोहचविले आहे." अब्राहम लिंकनच्या या भाषा नेता तर हरखून गेला पण प्रसहतेने यांचा पाऊस पडत राहिले, अब्राहमने जीवनातील एक व्यवहारास अत्यंत नम्र भाषेत मतिले निष्काम कर्मयोगाची जात्रा चालविली. चित्ताची निर्मलता दाखविली. आपल्या कर्मातून ज्ञानदान केले. अर्थात अब्राहम लिंकन मदणूक जिंकला, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. आपल्या कर्तव्यात बाह्यकर्मात हृदयाचा सहकार मिलला की ते कर्म प्राणमय होते. चैतन्यमय होते. आई मुलांची सेवा करताना कधीच कंटाळा येत नाही. तिला त्यात आनंद वाटतो. आजही अब्राहम लिंकन अजरामर आहे. जनतेच्या हृदयात पर करून बसला आहे. मित्रप्रेमाचे हे आदर्श उदाहरण आहे.
→ सुविचार
• जगामध्ये जगमित्र । जिव्हेपाशी आहे सूत्र आपले चुकते पाऊल जो फिरवतो आणि जाणारा तोल सावरतो तोच 7 आपला खरा मित्र मित्र आणि ग्रंथ मोजकेच असावेत, पण चांगले असावेत स्टीव्हन्सन तेथे त्यांना उपमन्यू घेतली, याबद्दल गुरुजन देखील होम करण्याची आहेत. • नम्र झाला भूता • तुम्ही जितके चांगलेपणाने वागात स्वत:वर नजर ठेवा. भारताला कता आणि अध्यापन करीत त्यांनी ना यश मिळाले. पुढे 1. १९१० मध्ये बोस सर्च
→ दिनविशेष • शिवराम जनावा कांबळे यांची सभा - १९०२ ऊस वरून दिसायला वेडावाकडा, टक कडक पण आत मधुर र भरपूर
*सुविचार - ● जगामध्ये जगमित्र । जिव्हेपाशी आहे सूत्र । • आपले चुकते पाऊल जो फिरवतो आणि जाणारा तोल सावरतो, आपला खरा मित्र. • मित्र आणि ग्रंथ मोजकेंच असावेत, पण चांगले असावेत-स्टीव्हन्सन
*
→ दिनविशेष -
• शिवराम जनावा कांबळे यांची सभा - १९०२ तोच वरकरणी दिसणारा ओबडधोबडपणा पाहून नाक मुरडणे ही सामान्यांची खोड. समाजातील अस्पृश्यांकडेही याच उपेक्षने पाहण्यात आले. चोखामेळ्यादी - ऊस वरून दिसायला वेडावाकडा, टणक, कडक पण आत मधुर रस भरपूर, संतांनी याबद्दल देवाकडे गाऱ्हाणे घातले. २४ नोव्हेंबर १९०२ साली शिवराम जनाबा कांबळे यांनी ५१ गावच्या महार समाजातील लोकांना सासवड गावी एकत्र जमविले. मोठी सभा भरविली. महारांना लष्कर, पोलिस खात्यात प्रवेश द्यावा. मुलामुलींच्या शिक्षणाची विनामूल्य सोय करावी असा एक सार्वजनिक अर्ज या सभेने इंग्रज सरकारात सादर केला. १५८८ अस्पृश्य बांधवांनी त्या खाली स्वाक्षऱ्या वा अंगठ्याच्या निशाण्या केल्या. आपल्या उद्धारासाठी आपणच कंबर कसली पाहिजे, असे या सभेने भारतात प्रथमच दाखवून दिले.
*
→ अन्य घटना
• हिडिओ नोगुबी या जपानी शास्त्रज्ञाचा जन्म
• १८७६
• पंजाबमध्ये अमृतसर येथे गुरुनानक विद्यापीठाची स्थापना करण्यात आली - १९६९
• गुरु तेजबहादुर हुतात्मा दिन
. • गुरुनानक जयंती -
→ मूल्ये
• समाजसेवा, मानवत
→ उपक्रम
• एक गाव एक पाणवठा ही बाबा आढाव यांची चळवळ. तिची माहिती करून घ्या. • ममतेवाचून समता नाही या वचनाचा कल्पनाविस्तार लिहा. महर्षी शिंदे, डॉ. आंबेडकर, अप्पासाहेब पटवर्धन यांची छायाचित्रे वर्गात लावा. त्यांच्या कार्याविषयी सांगा..
→ समूहगान
• ये देश वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का.....
→ सामान्यज्ञान
• कच्छच्या रणातील रानगाढवांचा 'विजनवासातील एकमेव गाढव' असा उल्लेख केला जातो. पृथ्वीच्या पाठीवर इतरत्र कोठे रानगाढवे आता आढळत नाहीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा