15 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
सर्वात्मका शिव सुंदरा, स्वीकार या अभिवादना.... -
→ श्लोक -
सदयं हृदयं यस्य, भाषितं सत्यभूषितम् । देहः परहिते यस्य कलिस्तस्य करोति किम् ।। ज्याचे अंतःकरण दयेने युक्त आहे. बोलणे सत्याने अलंकृत आहे. शरीर दुसऱ्याच्या हितासाठी आहे. त्याचे कली काय |
→ चिंतन
कणखर नेतृत्व हाच देशाचा आधार. लाखो लोकांना दिशा दाखविणारे, त्यांना प्रगतीच्या मार्गावर नेणारे नेतृत्व ज्या देशाला मिळते त्या स्वातंत्र्य, त्या देशाचे वैभव अबाधित असते. हे नेतृत्व कणखर हवे, बळकट हवे, त्यागी हवे, हे नेतृत्व दीपस्तंभाप्रमाणे हवे.
कथाकथन
लिंकन यांची सहृदयता - अमेरिकेचे राष्ट्रपती अब्राहम लिंकन एके दिवशी पांढरे शुभ्र कपडे परिधान करून सिनेटमध्ये | राहण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन वॉशिंग्टनला जात होते. रस्त्याने जाताना त्यांनी एका प्राण्याचा चित्कार ऐकला. त्यांनी घोड्याला लगाम | घोडा लगेच थांबला. थोड्या वेळ थांबून त्यांनी येणाऱ्या आवाजाचा मागोवा घेतला. थोड्याच वेळात प्राण्याचा केविलवाणा आवाज कानावर त्या आवाजाच्या दिशेने थोड्याच अंतरावर एका चिखलातील डबक्यात त्यांना डुकराचे पिल्ल फसलेले दिसले. त्या पिल्लांना बाहेर निघता येत आर्ततने आवाज करीत होते. लिंकन यां। पिल्लांचे पाय धरून त्याला जोरात बाहेर काढले. ते पिल्लू बाहेर पडताच घाबरून तेथून पळून गेले | लिंकनला खूप समाधान वाटले. त्याचा चेहरा प्रसन्न झाला. हे करीत असताना पांढऱ्या शुभ्र कपड्यावर चिखलाचे काही थेंब पडून ते खराब त्यांचे लक्ष आपला सूट खराब झाला आहे याकडे मुळीच गेले नाही. त्यांनी आपले हात धुतले व पुन्हा घोड्यावर स्वार होऊन सिनेटको नि | सिनेटमध्ये पोचले तेव्हा कपड्यावर उडालेल्या चिखलाकडे त्यांच्या मित्रांचे लक्ष गेले व त्याचे कारण काय, अशी पृच्छा केली. त्यांनी घडले सांगितली. तेव्हा त्यांचा एक मित्र म्हणाला, “त्या डुकराची सुटका करण्यामध्ये आपण इतके सक्रिय का झालात की, त्यामुळे आपले कपडे | याचे भानही उरले नाही." त्यावर लिंकनने सरळ व साधेपणाने उत्तर दिले, “मी डुकरावर दया करून त्याची संकटातून सुटका केली नाही. उलटप ती अवस्था पाहून माझ्या अंत:करणामध्ये माझ्यावर ते संकट ओढवले गेल्यासारखे वाटले. म्हणून मी स्वतःला संकटमुक्त करणे आवश्यक हे कार्य मी माझ्यासाठी केले. डुकरासाठी नाही." स्वार्थ अतःकरण दयने युक्त आहे. वालण सत्याग
→ सुविचार
• दुःखानेच सुखापेक्षा अधिक शिकवले आहे, दारिद्रयानेच श्रीमंतीपेक्षा अधिक धडा दिला आहे आणि प्रशंसेपेक्षा निंदेच्या अंतस्थ ज्ञानाग्नीला अधिक प्रगट केले आहे. विवेकानंद ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, प्रगती शक्य ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही तो शुष्कतेच्या शापाने मरतो. विवेकानंद जर आपल्याला खरोखर घडवून आणावयाचे असेल तर केवळ बुध्दीचे समाधान करून भागत नाही. त्यासाठी हृदयाला स्पर्श करावा लागतो. • माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी डॉ. आंबेडकर
दिनविशेष
भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभाई पटेल स्मृतिदिन १९५०. गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील एका खेडयात ३१ १८०५ रोजी वसईचा जन्म झाला. त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन बेरिस्टरची परिक्षा दिली. सन १९१६ मध्ये त्यांची आणि महात्मा ग | भेट झाली. त्यानंतर त्यांचे मन गांधीजीच्या राजकारणाकडे ओवले गेले. सन १९१८ सालीच्या खेडा सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला | सत्याग्रहात त्यांची प्रमुख कामगिरी होती. सन १९३१ मध्ये भरलेल्या काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. त्यांनी अनेक वेळा कारावास भोगला. सन | आंदोलनातील त्यांची कामगिरी घोर दर्जाची होती. सन १९४७ साली देश स्वतंत्र झाला. पण देशाची फाळणी झाली. पटेलांना या गोष्टीचे फार | भारतातीत लहान मोठी संस्थाने संघराज्यात सामील करण्याचे फार मोठे कार्य सरदारांनी केले. निजामाचे हैद्राबाद संस्थान त्यांनीच भारतात से भारताचे पहिले गृहमंत्री होते. सरदार पटेल देश अमरे झाले देश हे आपले एक कुटुंब आहे. या भावनेने ते वागत. १५ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. -
मूल्ये
राष्ट्रभक्ती, सेवा, आदरभाव
→अन्य घटना
छत्रपती शाहू महाराजांचे स्मृतिदिन - १७४९. प्रसिध्द अभियंते गुस्ताव्ह आयफेल यांचा जन्म १८३२. • सरदार पटेल यांनी संस्थान विलिनीकरणासंबंधी केलेल्या कार्याची भारताच्या नकाशाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना अधिक
→ उपक्रम -
सरदार पटेल यांनी संस्थान विलिनीकरणासंबंधी केलेल्या कार्याची भारताच्या नकाशाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना अधिक माहिती
→ समूहगान
झेंडा अमुचा प्रिय देशाचा, फडबत वरी महान....
→ सामान्यज्ञान
• अमेरिकेत टी माउंट येथे १२५० किलोवॅट शक्तीची वीजनिर्मिती करणारे विद्युतजनित्र चालविले आहे. भारतातही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा