2 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ
घार्थना
आई माझा गुरू, आई कल्पतरू, सुखाचा सागरू आई माझी....
→ श्लोक
तन पवित्र सेवा किए, धन पवित्र दिए दान । मन पवित्र हरि भजन से, इस विधि हो कल्याण ॥ संत कबीर वार इतरांची सेवा केल्यामुळे शरीर पवित्र होते. दुसऱ्याला दान दिल्यामुळे धन पवित्र होते. रामभजन केल्यामुळे मन पवित्र होते जीवनाचे खरे कल्याण आहे.
→ चिंतन
कोणतेही कारण असो रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा. नंतर अंमलबजावणी करा, अस तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मनःशांती, सुख तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून, तुये भरण्याचे प्रदेश सामा तुमच्या विचारात आहे, म्हणून विचार बदला, म्हणजे नशीब बदलेल.
→ कथाकथन
'अज्ञानातलं दुःख' व्यापारयुगामध्ये भारतातील उज्जयिनी नगरात शिखिध्वन या नावाचा एक मोठा राजा होऊन गेला. तो होता. त्यानं सुराष्टाधिपतीच्या घुडाला या नावाच्या सुंदर कन्येशी लग्न केलं. त्यानंतर त्यानं यीवनातील विषयांचा यथेच्छ उपभोग घेत तने अनेक वर्षे लोटल्यानंतर त्याच्या आयुमर्यादेला ग्रहण लागलं. चुडालेला तर या सान्या भक्तीनंतर विरक्ती प्राप्त झाली. ति झाल्यामुळे तिचं सौंदर्य वाढलं. राजाही राज्यत्याग करून अरण्यात गेला. एका तपानंतर राजा जराजर्जर झाला. त्या परम ही गोष्ट बुडाला हिला पटली होती. चुडाला अरण्यात गेली आणि तिनं ब्रह्मकुमारचं रूप धारण करत राजाला एक नोष्ट ती विम बनात एक मोठा हत्ती होता. त्याला एका माणसानं लोखंडी जाळ्यात पकडलं. परंतु त्या मत्त हत्तीनं आपल्या जो पासून त्या हत्तीला पकडणारा तो माणूस झाडावर चढला. तो हत्ती झाडाखालून जात असताना त्या माणसानं एकदम त्याच्या कार उडी मारती परंतु हत्तीच्या मस्तकावर न पडता तो माणूस खाली जमिनीवर पडला. त्याला पाहताच हत्तीला त्याची दया आली; आणि त्या एली अरण्यात निघून गेला. पंरतु हत्तीला पकडण्यासाठी त्यांन एक मोठा खड्डा खणला. तो खड्डा त्यानं गवतानं झाकून टाक नात संचार करता फसून त्या खड्ड्यात पडला आणि भयंकर दुःख भोगू लागला. न करता ब्राह्मणकुमाराच्या रूपानं चुडालेनं या गोष्टीचं तात्पर्य राजाला सांगितलं, 'राजा, या गोष्टीतील हत्ती म्हणजेच तू आहेस. हा पारा माणूस हणजे तुझ्या ठिकाणी असणारं अज्ञान होय. या अज्ञानानंच तुला आशा पाशाच्या लोखंडी जाळ्यात पकडलं. परंतु स्त्री वगैरेंचा त्याग करत विवेक आणि वैराग्य या दोन वज्रप्राय दातांनी तू आशारुपी जाळं तोडून टाकलंस आणि ते अज्ञान पुन्हा तुझ्यावर झडप मारीत असताना ते तुझ्यापुढे खाली पडलं. परंतु त्याला तू सर्वत्यागरूपी खड्गानं मारून टाकलं नाहीस. त्यामुळे ते पुन्हा उठलं आणि त्यांने आपल्या पराभवाची आठवण ठेवून सुला या तीन यात चांगलच डांबून ठेवलं आहे. राजा अशा रीतीने हा तुझाच वृत्तांत सांगितला आहे. तरी या तपोरुप खड्डयातून वर निप आणि या तुझ्या अ शत्रूच्या नाशासाठी मोठ्या चिकाटीनं प्रयत्न कर !' दुःख हे अज्ञानात असतं आणि सुख हे ज्ञानात असतं हे माणसाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे आणि यांची आसक्ती नसते.
सुविचार
शत्रू आणि मित्र, मान आणि अपमान, सुख आणि दुःख यांची ज्याला ती नसते, त्याला पूर्ण ज्ञानवे
• नवनिर्मितीचा जन्म हा वेदनेच्या पोटातूनच होत असतो. वेदनेला पावणारे नवनिर्मिती करू शकत नाहीत.
• दिनविशेष
• . • अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्मदिन - १९०५. कथा, कविता, लघुनिबंध, नाटक विविध कामगिरी करणारे चतुरस्त्र लेखक म्हणजे प्रा. अनंत आत्माराम काणेकर हे होते. त्यांचे शिक्षण मुंबई येथे बी नापसंस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. 'चित्रा' या साप्ताहिकाचे ते संपादकही होते. निशिकांताची नवरी, दोरी काव्यसंग्रह, धुक्यातून लाल तान्याकडे हे प्रवासवर्णन अशी त्यांची अनेक गाजलेली पुस्तके आहेत. मुंबईच्या सा प्राध्यापक होते. साहित्य अकादमी, संगीत अकादमी इ. साहित्य संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांचे ते सन्माननीय पारितोषिक मिळाले.
→ अन्य घटना
• अॅटलासचा जनक मर्केटर याचा स्मृतिदिन १५९४. ब्रिटनचे शासक पंचम जॉर्ज आणि राणी भे 'गेट वे ऑफ इंडिया' या इमारतीची मुंबई येथे उभारणी १९११.
• वर्धा शिक्षण योजनेचा १९३२ -
• योगी अरविंद यांच्या आश्रमाची पाँडेचरी येथे स्थापना - १९४२, +
उपक्रम
• अनंत काणेकर यांच्या 'दोन मेणबत्त्या' या लघुनिबंधाचे प्रकट वाचन करणे. लघुनिबंध या
→समूहगान
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा....
→ सामान्यज्ञान -
• महाराष्ट्रातील शालेश शिक्षण १) प्राथमिक शाळा ६६.०५०२) माध्यमिक शाळा १४७ ३) उच्च माध्यमिक शाळा ३.६१४ (२०००-०१)
• • महाराष्ट्रातील विद्यापीठे -
• संत तकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ नागपुर
• पणे विद्यापीट- मूल्ये साहित्यप्रेम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा