4 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना...
श्लोक
मग जाणोनिया आत्मरंग । राहावे नित्यानंदस्वरुपी दंग | तेव्हाच जीव होय अभंग। अमर स्थानी शेवटच्या सम्यक आचार, सम्यक विचार । संयमाचा आदर्श घोर साधु संत महावीर । जगज्जेते झाले या मार्गे - ग्रामगीता इंद्रियावर ताबा मिळवला की मग आत्मरंग जाणता येतो. सदैव आनंदात दंग राहिल्यास जीव अपंग स्थानीय असते.
→ चिंतन स्त्रीला अबला म्हणणे ही तिची बदनामी आहे. तो पुरुषवर्गाने स्त्री वर्गावर केलेला अन्याय आहे. म तर स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी पाशवी आहेत. पण शक्ती म्हणजे 'नैतिक शक्ती' असा जर अर्थ असेल तर पुरुष अनंत पअनंत पटीने श्रेष्ठ आहेत. जीवनाचे सूत्र असेल तर जगाचे भवितव्य स्त्रीजातीच्याच हाती आहे. - म. गांधी
→ कथाकथन
राजा राममोहन रॉय भारतात सतीबंदीसारख्या दुष्ट राहणारे (जन्म २२ मे १७०२, २७ ब१८३३) भारतातील पहिले महान सुधारक व 'ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन राय यांचा जन्म राधानगरी पा एका कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे पणजीया व आजोबा बंगालच्या नवाबाच्या दरबारात होते. त्यामुळे हा सम्मानदर्शक किताब महाल केला. 'रॉप' हेच त्या घराण्याचे पुढे आडनाव झाले. बंगाली, फारसी व संस्कृत या भाषांचे प्राथमिक शिक्षण घेतल्यावर अरबी व फारसी भाषांच्या उच्च शिक्षणासाठी वडिलांनी राममोहन यांना पाटण्यास पाठविले. तिथे त्यांनी त्या दोन भाषांतल्या प्राण्याने मुल्ला-मौलवीसुध्दा थक्क झाले. पुढे बनारसला जाऊन त्यांनी संस्कृत भाषेचा, त्याचप्रमाणे वेदपुराणे व कुराणे तेव्हा 'जगात देव एकच असून, निरनिराळे देव कल्पून नाना तऱ्हेच्या मूर्तीची पूजा करणे हे केवळ अज्ञान आहे.' अध्ययन पूर्ण झाल्यावर घरी येऊन जेव्हा त्यांनी हे विचार उघडपणे बोलून दाखविले, तेव्हा हा मुलगा धर्मभ्रष्ट अ तारिणीदेवी अतिशय दुःखी झाले व त्यांनी राममोहनला घराबाहेर घालवून दिले. तेव्हा नाईलाजाने घराबाहेर पडू गेले. पण तिथेही बुध्दाच्या मूर्तीची का असेना मूर्तिपूजा चालूच असल्याचे त्यांना आढळून आले. आता आपल् अंदाजाने ते पुन्हा घरी आले. बालपणीच जिच्याशी त्यांचे लग्न लावून दिले होते. ती पत्नी अगोदरच वारली दिले. पण त्यांच्या मनात तसूभरही फरक पडला नसल्याचे पाहून पुन्हा त्यांना घराबाहेर हाकलून दिले. प | कचेरीत शिरस्तेदाराची नोकरी करून त्याच वेळी इंग्रजी शिकले. आणि त्यांनी इंग्रजी भाषेतील चांगले ग्रंथ सोडून कोलकत्यास आले व स्वतंत्र घर घेऊन त्यात राहू लागले. धर्माच्या नावखाली चालू असलेल्या घातक नष्ट म्हणून त्यांनी 'आत्मीय सभा' स्थापन करून व तिथे नियमित पणे धर्म-चर्चा घडवून आपली मते महासुरुवाली बालविवाह, बालिका वृद्ध विवाह यावर टिका सुरू केली. सतीची दुष्ट रुढी बंद करण्याकरीता काय | एकेश्वरवादाचा पुरस्कार केला आणि अनेक मौल्यवान ग्रंथ लिहून भारतात नव्या युगाचा उदय घडवून आणला. पुढे मी म अकबर' याने त्यांना 'राजा' हा किताब देऊन आपल्या मागण्यांची तरफदारी करण्यासाठी आपले वीर १८३० रोजी पोहोचले व कामाला लागले. भारतातील महान समाजसुधारक म्हणून तिथे त्यांचे सत्कारही तिथे गेलेल्या एका बंगाली गृहस्थाने त्यांचे दहन केले व कार्नोव्हेल येथे अस्थी पुरुन त्यांची समाधी बांधली
→ सुविचार
- पुरुष हे स्त्रियांचे कवच आहे तर स्त्री हे पुरुषाचे हृदय आहे. • स्त्रियांची देवी म्हणून पूजा करू नका, तर मानून या
-
→ दिनविशेष
भारतात सतीबंदीचा कायदा पास झाला (लॉर्ड विल्यम बेटिंग ) - १८२९. ही ि चितेत प्रित असत
दिनविशेष भारतात सतीबंदीचा कायदा पास झाला (ड) १८२५ निधनानंतर अनेक सती जाणे सक्तीचे केले जाई. त्यांनी विलेमधून बाहेर पडू नये म्हणून त्यांना बांबूंनी कायांनी आत जनवर पे अशा अशा बायांचा गजर केला जाई. स्त्रियांवर अन्याय करणारी अशी ही भयानक रवी भारतात सुरू होती. हजारों लिया जहा राजा राममोहन रॉय यांनी रुवीविरुध्द बंड पुकारले. त्यासाठी त्यांना समाजाचा राग सहन करावा लागला. लॉर्ड बेटिंग झाले. राजा राममोहन रॉय यांचे सतीबंदीचे विचार पटले आणि कायद्याने या दृष्ट रूढीस आळा
मूल्ये -
• स्त्रियांबद्दल आदरभाव, माणुसकी, संवेदनशीलता, सहानुभूती.
अन्य घटना
• रोहिणी आर. एच. ७५ या रॅकेटचे युबा येथून प्रक्षेपण केले. १९६७ +
उपक्रम -
• स्त्री उध्दारासाठी कार्य करणाऱ्या समाजसेवकांची विद्यार्थ्यांना माहिती देणे
• . स्त्री-पुरुष समानता या विषया
समूहगान
- हिंद देश के निवासी सभी जन एक है....
→ सामान्यज्ञान
• रातराणी हे पसरट वाढणारे झुडुप मूळचे वेस्ट इंडीजमधील रातराणीच्या सुमारे १५० आठ जाती आढळतात. रातराणीची फुले रात्रीच्या वेळी उमलतात. त्यांचा वातावरण भारून टाकतो. त्यावरुन या फुलांना रातराणी हे नाव पडले
•
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा