5 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
गुरुन्हा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः...
→ श्लोक -
य हितकामानां यः शृणोति न भाषितम् । विपत्संनिहिता तस्य स नरः शत्रुनन्दनः ।। जय ना कश्चित् कस्यचिन्मिंत्र न कश्चित् कस्यचिद्रिपुः । व्यवहारेण मित्राणि जायन्ते रिपवस्तथा ॥
दुर्जनांच्या सोबत मैत्री किंवा प्रीती करू नये, अग्नी जळत असताना चटका बसतो आणि थंड झाल्यावर हात काळे होतात.
→ चिंतन
मन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दीचे कारण - संत 'तुकाराम माणसाचे मन प्रसन्न आनंदी असेल तर त्याला कामात उत्साह वाटतो. त्याच्या काम करण्याला गती मिळू शकते. मन जर खट्ट झाले तर माणूस हिरमुसतो आणि निराशेने त्याचे कशातच लक्ष लागत नाही. माणसाच्या मनात फार मोठी शक्ती आहे. तिच्या माणूस अलौकिक पराक्रम करू शकतो.
कथाकथन
राज्यघटनेचे प्राथमिक शिक्ष ते तिकडे रा लालनपालन शिक्षणासाठी हायस्कूलमध् व मार्गदर्शन केल्यावर
संवेदनशील मन माणसाचे संवेदनशील मन हा त्याच्या जीवनाचा पाया असतो. कारण कोणतेही मूल्य जर मनात पराक्रम करू शकतो. | तर मुलाचे मन हे असंवेदनशील असल्याशिवाय हे घडणे शक्य होणार नाही. संवेदनशील मनच कोणत्याही गोष्टीला उत्तम प्रकारे प्रति | शकते. अर्थात संवेदनशील माणसात जन्मतःच असते. परिस्थितीजन्य ती बधिर झालेली असेल, सुप्त झालेली असेल, अन्य संस्कारांची घुड झाकून गेलेली असेल तर ती जागी करणे, स्वच्छ करणे आवश्यक आहे. या संवेदनशील मनास योग्य वळण लावल्याशिवाय त्याचा सर्वांगीण विकास क शक्य नाही इतरांच्या व्यथा, वेदना, दुःख, पीडा, बास, क्लेश जाणून घेण्यासाठी माणसाकडे संवेदनशीलता असणे आवश्यक आहे. माणसाने मा माणुसकीने वागले पाहिजे. अनंत काणेकरांनी सांगितल्याप्रमाणे, “दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास” या उक्तीतील वि जे स्वतः स्वतःचाच विचार करणारा, स्वतःसाठी जगणारा आणि पशू यात काहीच फरक नाही. जो दुसऱ्यासाठी मरतो, तोच माणूस होय. आणि विचार कृतीत आणणे संवेदनशीलतेशिवाय शक्य होणार नाही. लहान मुले त्यांच्या वस्तूला कोणी हात लावला तर चटकन रागावतात, त्यांना त्यांचा अपमान करतात, त्यांना मारतात, दुसऱ्यांच्या अपशब्दाचे उच्चारण करून अनुकरण करतात. अवतीभवतीच्या दुःखाचा त्यांच्या मनावर परिणाम होत नाही. काही वेळा तर त्या परिस्थितीच्या विरोधी वर्तन त्यांच्याकडून घडत असते. याचे कारण म्हणजे आज त्यांच्या अवतीभवती अस परिस्थितीच प्रदूषित झाली आहे. संवेदनशीलता आंधळी झाली असलेली माणसे त्यांच्या अवतीभवती फिरत असतात. ते पाहून ही कोवळी मनेसुद्धा संवेदनाहीन बनलेली आहेत. म्हणून कवी वसंत बापटांनी आवाहन केल्याप्रमाणे "वेदना जाणावयाला जागवू संवेदना" - या कालातील करायलाच हवी तरच आजची समाजात अवतीभवती दिसणारी मानवताशून्य परिस्थिती जाणार आहे. माणसातील पशुत्व नष्ट होऊन येऊ शकेल. आजच्या शेपूट नसलेल्या मानव नावाच्या पशूमधून परत मानव उभा राहिलेला दिसून येईल. प्रसन्न आनंद तर माण सुविचार • माणसाने माणसावर प्रेम करणे हा जगातला सर्वात मोठा धर्म आहे. म. गांधी • काढ़ा एकाला रक्त दुसन्यासा • वेदना, व्यथा स्वतःच्या मनाला जाणवणे, त्या स्थितीची अनुभूती घेणे यासच संवेदनशीलता म्हणतात. • माणसामाणसांमध्ये, माणूस व समाजामध्ये तसेच माणूस व परिसरामध्ये, सुसंवाद साधून संतुलन निर्माण करण्याचा संवेदनशीलता खूप महत्त्वाची आहे. • मुलांच्या मनातील संवेदना वेळीच ओळखल्या जाणून घेतल्या आणि त्यांना योग्य वेळी प्रयत्न झाला. तर त्यांना चांगल्या गोष्टींकडे वळविणे सोपे जाईल. • राष्ट्राच्या विकासासाठी, नव्या उभारणीसाठी माणसांचे हात सहकार्याने, संवेदनशीलतेने एकमेकांच्या हातातले
→"सुविचार
- ● मासाने माणसावर प्रेम करणे हा जगातला सर्वांत मोठा धर्म आहे. - म. गांधी • काटा एकाला, रक्त दुसऱ्याला
-
• वेदना व्यया स्वतःच्या मनाला जाणवणे, त्या स्थितीची अनुभूती घेणे यासच संवेदनशीलता म्हणतात
. • माणसामाणसांमध्ये, माणूस व समाजामध्ये तसेच माणूस व परिसरामध्ये, सुसंवाद साधून संतुलन निर्माण करण्याच्या दृष्टीने संवेदनशीलता खूप महत्त्वाची आहे. • मुलांच्या मनातील संवेदना वेळीच ओळखल्या, जाणून घेतल्या आणि त्यांना योग्य ते वळण देण्या प्रयत्न झाला. तर त्यांना चांगल्या गोष्टींकडे वळविणे सोपे जाईल.
• राष्ट्राच्या विकासासाठी, नव्या उभारणीसाठी माणसांचे हात सहकार्याने, संवेदनशीलतेने एकमेकांच्या हातात गुंफले गेले पाहिजेत.
→ दिनविशेष - • महर्षी अरविंदबाबू घोष स्मृतिदिन - १९५०. अरविंदबाबूंचे नाव विख्यात क्रांतिकारक, राजकारणी, इंग्रजी भाषेतील प्रसिध्द लेखक जगात योगी, प्रसिद्ध तत्वज्ञानी म्हणून सर्वांना ज्ञात आहे. यांचा जन्म सन १८७२ मध्ये झाला. प्रारंभीचे सर्व शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. ते असामान्य बुध्दीचे विद्यार्थी होते. तेथील परीक्षांत त्यांनी अनेक बक्षिसे मिळविली. नोकरीसाठी १८९३ मध्ये ते बडोद्यास आले. तेथे त्यांना योगविद्येची दीक्षा वंगभंग चळवळीत त्यांनी नोकरी सोडली आणि 'वंदेमातरम्' हे साप्ताहिक सुरू केले. देश स्वतंत्र झाला पाहिजे, सशस्त्र क्रांतीनेच स्वातंत्र्य भारताचा पुनर्जन्म झाला पाहिजे, असे ते प्रतिपादन करीत. राजकीय स्वातंत्र्याप्रमाणेच योगसिध्दीकडेही त्यांचे लक्ष होते. क्रांतिकारकांच्या चा निवृत्त होऊन त्यांनी पाँडेचरी येथे 'योगाश्रम' नावची संस्था निर्माण केली. पुढे 'आर्य' नावाचे इंग्रजी मासिक सुरू केले. तत्वज्ञ, क उध्दारक म्हणून त्यांचा लौकिक झाला. दि लाइफ, डिव्हाईन लाईटस् ऑन योग, दि रिडल ऑफ घिस वर्ल्ड, लव्ह अॅन्ड डेथ, ब्रेन ऑफ इंडिया, मोन दि गीता हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अर्वाचीन काळात एवढ्या योग्यतेचा तत्त्ववेत्ता, योगी व द्रष्टा विरळाच..
मूल्ये
देशभक्ती शुचिता
अन्य घटना
'भाऊबंदकी' या मराठी नाटकाला राष्ट्रीय पारितोषिक- १९५४. • महाराष्ट्रातील पहिले महिला संरक्षणगृह नागपूर मनाची एकाग्रता या विषयावर अधिक माहिती देणे. नित्यनेमाने चिंतन करणे, चिंतनाचे महत्व विशद करणे.
उपक्रम - • मनाची एकाग्रता या विषयावर अधिक माहिती देणे. नित्यनेमाने चिंतन करणे, चिंतनाचे महत्व विशद करणे..
→ समूहगान
• हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे...
सामान्यज्ञान -
• आशिया खंड हे पृथ्वीवरील सर्वात मोठे, विविधतेने नटलेले, सर्वात जास्त घनदाट लोकसंख्या असलेले, सर्वात टोकाचे हवा असलेले खंड आहे. जगातील एकूण जमिनीपैकी एकतृतीयांश जमीन या खंडात आहे, तर निम्मी लोकवस्ती या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा