NUMBER OF NOUNS
There are two kinds of Number वचनाचे दोन प्रकार आहेत.
Which Noun is mentioned singular form It is called singular Numbe जे नाम एक व्यक्ती किंवा वस्तू दर्शविते त्यास एक वचन असे म्हणतात.
2) Plural Number :- अनेक वचन Which Noun is mentioned plural form It is called plural Number.जे नाम एका पेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तू दर्शविते त्यास अनेक वचन असे म्हणातात. नियम :- 1. सामान्यपणे एक वचनी नामास S प्रत्यय लावून अनेक वचन बनवतात.
1) Boy - बॉय मुलगाBoys बॉइज - मुले
(2) Girl - गर्ल मुलगीGirls • गर्ल्स मुली
3) Pen - पेन - लेखणी Pens - पेन्स- लेखणी
4) Desk - डेस्क बाक Desks - डेस्कस बाक
6) Board बोर्ड - फळा Boards बोर्डस - फळे
7) Cow काळ गाय Cows काऊज - गायी
8)Ball बॉल चेडूBalls बॉल्स - चेंडू
9) Bat - बॅट - फळीBats - बॅटस अनेक फळी
10) Chair- चेअर खुर्चीChairs - चेअर्स खर्च्या -
(11) Hat हॅट - टोपी Hats हॅटस -टोप्या
12) Mat- मॅट चटई Mats मॅटस - चटया
13) Cat कॅट - मांजर- कॅटस Cats - अनेक मांजर
14) Lamp लॅम्प दिवा Lamps लॅम्पस दिवे
15) Plant- प्लॅन्ट रोपट Plants प्लॅन्टस रोपटे
नियम :- 2. ज्या नामाच्या शेवटी “S”,“Sh”, “Ch” किंवा X व्यंजन येते. त्यांच्यापुढे "es" लावून अनेक वचन बनतात
16) Class- क्लास वर्ग classes
17) Bushबूश झुडूप Bushes
Brush - ब्रश- कुंचला Brushes
19) Match- मॅच- सामनाMatches
Watch - वॉच घड्याळ Watches
21) Tax• टॅक्स - करTaxes
22) Dish• डीश - भांडीDishes
23) Fish- फीश - मासा Fishes
24) Box - बॉक्स पेटीBoxes
25) Fox फॉक्स - कोल्हा Foxes
26) Kiss- किस - चुंबनKisses
नियम:-3 सामान्यतः ज्या नामाच्या शेवटी "0" हे स्वर असते त्यांच्याप् लावून अनेक वचन बनवतात.
27) Mango - मॅग्नो आंबाMangoes
28) Hero- हिरो नायकHeroes -
29) Potato- पोटॅटो - बटाटा Potatoes
30) Echo .- इको - प्रतिध्वनी Echoes
नियम:- 4 काही नामाच्या शेवटी "0" असते पण त्यास “es" प्रत्यय न लावता “S”
31) Ratio- रेशो बालकRatios
32) Photoफोटो छायाचित्र Photos
33) Memento- मिमेन्टो स्मरणचिन्हMementos
34) Solo - सोलो एकट्याने केलेली क्रिया solos
35) Stereo- स्टिरिओ एकाचवेळ .Stereos
नियम :- 5 ज्या नामाच्या शेवटी “Y” हे व्यंजन असते त्या शब्दाच्या शेवटी “Y” व्यंजन वगळून त्या ऐवजी "T" हा स्वर येतो व "es” प्रत्येय लागतो.
36) Baby बेबी - बालक Babies
37) Lady लेडी स्त्री Ladies
38) Army आमी सैन्य Armies
39) City सिटी शहर Cities
40Copy-कॉफी - प्रत Copies
Party- पाटी - मेजवाणी Parties
42) Hobby हॉबी छंदHobbies
नियम :- 6 काही नामाच्या शेवटी "Y" असते पण "ics" प्रत्यय न लागता "S" प्रत्यय लागतो.
43) Monkey माकड Monkeys
44) Donkeys गाढव Donkeys
45) Toy खेळणी Toys
46) Key चावी Keys
नियम : 7 जर एकवचनी नामाच्या शेवटी किंवा fe असेल तर किंवा ves प्रत्यय लागतो.
47) Wifeवाईफ -बायको Wives
49) Knife नाईफ सुरी Knives
(49) Life लाईफ - जीवन Lives
50) Theif थिफ - चोर Thieves
51) Leaf लिफ -पान Leaves
52) Loaf लोफ - लादी Loaves
(53) Wolf वूल्फ • लांडगा Wolves
54) Shelf शेल्फ - सामानाची Shelve
55) Calf कॉफ - वासरू Calves
56) Halfहॉफ - अर्धाHalves
57) Safe सेफ - तिजोरी Saves
नियम :- 8 काही नामांच्या शेवटी असते पण त्यास ves प्रत्यय लागत नाही कारण च्या पुर्वी स्वर असेल तर 5 प्रत्यय लागतो.
58) Roof- रूफ छत Roofs
59) Chief -सीफ प्रमुख Chiefs
(60) Proof - प्रुफ पुरावा Proofs
(61) Belief ब्लीफ विश्वास Beliefs
62) Dwarf ड्राफ ठेंगणा माणूस Dwarfs.
63) Hoof - हुफ - खुर Hoofs
64)Gulf-गल्फ •आखात - Gulfs
65) Serf -सर्फ गुलाम serfs
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा