Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ३१ जानेवारी, २०२४

1 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

               1 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

प्रार्थना 

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे... 

→ श्लोक 

- हा जातीभाव विसरूनिया एक हो आम्ही । अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी खत्र - निंदका मनीहि सत्य, न्याय वसू दे । दे वरचि असा दे सौंदर्य रमो घराघरांत स्वर्गियापरी । ही नष्ट होऊ दे विपत्ति, भीति बावरी तुकड्यास सदा या सेवेमाजि बसू दे । दे वरचि असा दे - संत तुकडोजी महाराज

- . सारे जातिभेद विसरून आम्हा भारतीयांमध्ये एकी राहो. साऱ्या जगातून अस्पृश्यता नष्ट होवो. दुष्ट व निंदक लोकांच्या मनात सत्याची व न्या बुद्धी उत्पन्न होवो, असा वर तू मला दे. साऱ्या भारतामध्ये प्रत्येक घरात स्वर्गासारखे रमणीय सौंदर्य राहो. आम्हा भारतीयांच्या मनातील भीती नाव होवो. आमच्या साऱ्या विपत्ती (संकटे) दूर होवोत आणि सर्वांच्या सेवेत या तुकड्यास 'सदा रमून जावो' असा वर तू मला दे.

 → चिंतन

 - मनाचा मोठेपणा हीच खरी श्रीमंती. मोठे होणे म्हणजे काय ? शरीराने लठ्ठ, उंच, धिप्पाड होणे की खूप पदव्या व संपत्ती मिळविणे, की उच्च सत्तास्थानावर जाऊन बसणे ? अर्थाने मोठे होणे म्हणजे मनाने मोठे होणे. साऱ्या जगाविषयी करुणा, आत्मीयता मनामध्ये उत्पन्न होऊन आपण लोकांच्या अधिकाधिक उपयोगी ह पडू शकू. याचा प्रामाणिकपणे व सर्व शक्तिनिशी प्रयत्न करणे म्हणजे मोठे होणे. लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी हे असे श्रीमंत होते.

→ कथाकथन

 - 'सबसे प्यारी जान' नेहमीप्रमाणे गप्पा मारता मारता बादशहाने बिरबलाला विचारले, 'बिरबल, या जगात प्रत्येक काय असते?" क्षणाचाही विलंब न लावता बिरबल म्हणाला, 'सबसे प्यारी जान !' 'छे:! बिरबल, असं कसं असेल? कुणाला दौलत कुष्णाला एखादी वस्तू प्यारी असते, कुणाला एखादा माणूस प्यारा असतो, कुणाला आपलं मुल प्यारं असतं ' बादशहा म्हणाला, सगळयात प्रत्येकाला आपला प्राण प्यारा असतो. तुम्हाला येत्या दोन-तीन दिवसांत दाखवून देईल मी.' बिरबलाने निश्चयपूर्वक सांगितले तिसऱ्या दिवशी बिरबल एका माकडिणीला तिच्या पिलासह घेऊन आला. एक हौद त्याने नोकरांकडून रिकामा करून घेतला. त्या हौदाच्या लागला; पण तो अ एक खांब पुरून ठेवला. माकडिणीला तिच्या पिलासह त्याने आत सोडले आणि नोकरांना हौदात हळूहळू पाणी सोडायला सांगितले बादशहाला माकडिणीचे निरीक्षण करायला सांगितले. हौदात पाणी येताच माकडीण आपल्या पिलासह खांबावर चढली. हळूहळू पाणी देखील वर जाऊ लागले. आता माकडीण पिलाला डोक्यावर घेऊन दोन पायांवर उभी राहिली, आणि हळूहळू पाणी तिच्या गळ्यापर्यंत नाकापर्यंत पोहोचले. आता आपण मरणार, असं वाटून तिनं डोक्यावरचं पिलू चटकन पायाखाली घेतलं आणि ती त्यावर उभी राहिली. ि क्षेत्रवासी लोक आश्चर्य बादशहाने ते पाहिले. बादशहाकडे बिरबलाला थोपटले. तो पुटपुटला, 'सच्ची बात है, सबसे प्यारी जान !”


सुविचार 

• संस्कृती म्हणजे प्रकृती आणि मिली यांना दिलेली योग्य आकृती (विनोबा भावे) ● जान है तो जहान है • जीवन हे अमूल्य आहे, तर वेळ ही मौल्यवान आहे. 

बचत गट सुरु करत आहात जाणून घेवू या प्रक्रिया

→ दिनविशेष

 • जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर जन्मदिन १८६४ : आत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीतूनही स्वकर्तृत्वाने, जिद्दीच्या बळावर  अवघ्या मानव जातीच्या उपयोगी पडण्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे डॉ. कार्व्हर, दक्षिण अमेरिकेतील डायमंडग्रोव्ह येथे निग्रो गुलामाच्या जन्म झाला. आईवडील लहानपणीच गेले. त्याचे निसर्गावरील प्रेम व परमेश्वरावरील श्रद्धा विलक्षण होती. १८९६ मध्ये त्याने शेतकीमध्ये एम  मिळविली. शेंगदाणे, रताळी यावर विशेष संशोधन केले. १९२८ मध्ये पीएच.डी. ही पदवी मिळाली. तो स्वतः कृष्णमूर्तीय होता. कृष्णवर्णीय लोकांमधील वांशिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. काळ्या लोकांची अस्मिता जागी केली. अत्यंत साधा वेष, निगवों व प स्वभाव, समाजाप्रती पूर्ण समर्पित वृत्ती यांसारखे अनेक असामान्य गुण अंगी असूनही स्वतःसाठी काही मिळविले नाही, त्यांच्या समाधीका आहे. ते प्रसिद्धीसोबत पैसा मिळवू शकले असते; पण या दोहोंकडे दुर्लक्ष करून जगाला मदत करण्यामध्येच त्यांनी सुख मानले. त्यांचा मृत्यु १९४३ रोजी झाला. ('मन शुद्ध तुझं गोष्ट आहे  मोलाची, तू चाल पुढं, तुला रे गड्या भीती कशाची ) 


→ मूल्ये

 स्वच्छता, श्रमनिष्ठा, समता, निसरप्रिम, विज्ञाननिष्ठा, 

 

→ अन्य घटना 

 • संभाजीराजे यांना संगमेश्वर येथे मोगलांनी कैद केले- १६८९ • मराठी संशोधन मंडळाची स्थापना - १९४८. • महाराष्ट्र शासनाच्या 'मासेमारी' खात्याची स्थापना १९७३. • सुप्रसिद्ध नट बापूराव माने यांचे निधन - १९८६.

 

→ उपक्रम

 • एक तरी झाड लावण्यास, जोपासण्यास सांगणे. • वनस्पतीचे नमुने गोळा करून, त्यांचे निरीक्षण करून नोंदी ठेवावयास जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरची गोष्ट सांगणे. 

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

→ समूहगान

बहु असोत सुंदर संपन्न की महा...


→ सामान्यज्ञान 

• गांडु प्रत्येक झाडाची गरज ओळखून त्या प्रमाणात अन्नघटक असणारी खते तयार करून झाडांना पुरवितात झाडांचे अगर पिकांचे उत्तम पोषण होऊन फळे / पीक भरघोस येते. 

• पेंग्विन पक्षी स्वतःच्या वजनाच्या दुप्पट अन्न रोज खात थंडीपासून बचाव करायला त्याला इतक्या अन्नाच्या उबेची गरज असते. 

• भारताचा माहितीचा अधिकार हा कायदा लागू झाला १२ ऑक्टो. २००५

 • जगात सर्वात प्रथम १७६६ मध्ये स्वीडन • - झाला.

 • भारताने हा कायदा करण्यापूर्वी भारतातील ९ राज्यांना हा कायदा लागू केला.

 • भारतात सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्याने या केला. 

• हा कायदा लागू करणारा हा जगातील ६१ वा देश आहे. 

• या कायद्यानुसार संबंधिताला ३० दिवसाच्या आत माहिती देणे आहे.

 • महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त सुरेश जोशी.


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा