10 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
→ प्रार्थना
तुही राम है, तू रहीम है, तू करीम कृष्ण, ख़ुदा हुवा
→ श्लोक
- आपत्सु मित्रं जानीयाद्युध्द शूरमृणे शुचिम् । भार्या क्षीणेषु वित्तेषु व्यसनेषु च बांधवान् ।।
- मित्राची परीक्षा अडचणीच्या प्रसंगी, शूराची परीक्षा युद्धाचे वेळी, माणसाच्या प्रामाणिकपणाची परीक्षा तो कर्जात बुडाला असताना, पत्नीची परीक्षा आर्थिक चणचणीच्या परिस्थितीत तर नातेवाईकांची परीक्षा आपण संकटात सापडलो असताना घ्यावी.
चिंतन
- 'आपल्या देशाला गरज आहे पोलादी स्नायूंची आणि कणखर बाहूंची ! विजिगिषु मनोवृत्तीच्या तरूणांची ! अशा महत्त्वाकांक्षी माणसांची, जी सागराच्या तळाशी बुडी मारायला किंवा अस्मानातील नक्षत्रे तोडून आणायलासुद्धा घाबरणार नाही सत्यशोधनासाठी मरणासही भिणार नाहीत. हे सारे साधणार आहे. बलशाली होणार आहे केवळ अद्वैताच्या उपासनेने! अद्वैत ! जे विश्व क्री भावना रुजवू शकते, वाढवू शकते आणि बळकट करू शकते. केवळ भारतच हे जगाला देऊ शकतो.'
स्वामी विवेकानंद
→ कथाकथन
- 'पु.ल. देशपांडे' परिवाले यांचे निस्सीम चाहते आणि मित्रपरिवार त्यांना 'भाई' ह्या लाडक्या नावाने पुकारत. अशा ह्या भाईना बाबूल म्हणून हा फक्त त्यांची आईच होती. आपल्या ह्या दिग्विजयी मुलाबद्दल एकदा ती गंमतीने म्हणाली होती की, राम गणेश गडकरी यांच्या महिन्यांनी आमचा बाबूल जन्माला आला. पु. लं. चे वडील सतत फिरतीवर असायचे. त्यामुळे पु. लं. च्या भोवती भोवती आईच असायची आईच्या कुशीत छोटा बाबूल झोपायचा तेव्हा आई अंगाईगीते म्हणायची. पु.लं. च्या आईचा आवाज खूप मधुर आणि निर्मळ होत वाटायचे की लेक झोपला. म्हणून ती गाणे थांबावायची. तेव्हा छोटा बाबूल आईला म्हणायचा, 'आई, थांबलीस का... आणखी महाम आपल्या ह्या लेकाला गाण्याची आवड आहे हे लक्षात आल्यावर त्यांच्या आईने एक सुंदर बाजाची पेटी आपल्या ह्या लाडक्या लेकाल दिली होती. पु.ल. देशपांडे यांच्या आईचे नाव होते लक्ष्मीबाई. पु.लं. चे भाग्य असे की त्यांना आपल्या आईचा प्रदीर्घ सहवास लाभला. पु.लं. च्या षष्ठ्यब्दीला आणि पंचाहत्तरीला त्यांची आई हजर होती हे पु.लं. देशपांडे यांचे महद्भाग्य! पु.लं. देशपांडे यांची आई एक आणि रसिक व्यक्तिमत्व होते. गणपतीची पूजा प्राणप्रतिष्ठेसह करणारी ही आई अनेक वेळेला पूजा सांगण्यासाठी जात असे. त्या जुन्या पु.लं. च्या आईचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. आपल्या मुलाला गाण्याची विलक्षण आवड आहे हे लक्षात आल्यावर कण्यांचा फोन ह मागवला. थोडक्यात काय तर महाराष्ट्रावर आणि मराठी संस्कृतीवर आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवणाऱ्या पु.लं. देशपांडे या एका अजब र पु.लं. च्या आईने लहानपणी खूप छान संस्कार केले. मुलांनो, तुम्ही पु.लं. देशपांडे यांचे साहित्य वाचून काढा. विशेषत: त्यांनी लिहिलेली व्यक्तिमत्वे वाचून काढा. त्यातून तुम्हाला हे व्यक्तिमत्व कसे घडले हे कळेल. एक लक्षात घ्या की एवढ्या मोठ्या कलावंताची आपण आई आ सुख 'पु.लं.' नी आपल्या आईला आपल्या कर्तृत्वाने दिले, हे कधी आपण विसरता कामा नये.
सुविचार
• शिव्या ही वाङ्मयातील हिंसा आहे, तर विनोद ही वाङ्मयातील अहिंसा आहे.
• दुःख आणि अडचणींवर मात करण्यासाठी विनोदबुद्धीसारखे प्रभावी औषध नाही. - अब्राहम लिंकन
• हसा आणि लठ्ठ व्हा. दिलखुलास हसल्याने मन प्रसन्न, आनंदी राहते, त्यामुळे शरीराचे आरोग्यही इत्तम राहते
• विनोद हसत खेळत दोष दाखवितो. दुःख दैन्याने भरलेल्या जीवनात विनोद आनंद निर्माण करतो.
→ दिनविशेष
• भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा स्मृतिदिन १९६६. उत्तर प्रदेशातील मोगलाई व शास्त्रीजींचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ मध्ये झाला. घरची अत्यंत गरिबी. त्यातूनच शिक्षण घेऊन काशी विद्यापीठाची 'शाखी' मिळविली. तेथील प्राध्यापक डॉ. भगवान दास यांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला. त्यामुळे ते पुरोगामी विचारसरणीचे आणि बनले. म. गांधीच्या सहवासाने स्वातंत्र्यलढ्यात इतरले. सत्याग्रहात भाग घेतला. नऊ वर्षे त्यांनी तुरुंगात काढली. स्वातंत्र्यानंतर मंत्रिमंडळात ते रेल्वेमंत्री, गृहमंत्री होते. पं. नेहरूंच्या नंतर ते भारताचे दुसरे पंतप्रधान झाले. अखेरपर्यंत ते गरिबीतच राहिले. त्यांच्या सात्विक, निर्मळ तसेच कणखर जीवनाचा आदर्श, तसेच 'जय जवान जय किसान' हा त्यांचा संदेश आजही साज्यांनीच आचरणात आणला १० जानेवारी १९६६ मध्ये रशियातील ताश्कंद येथे त्यांचे निधन झाले.
मूल्ये
• शुचिता, आदरभाव, राष्ट्रप्रेम, श्रमनिष्ठा.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
→ अन्य घटना
• बचेंगे तो और भी लड़ेंगे' असे बाणेदार इत्तर देणारे पानिपत संग्रामातील रणझुंजार सेनापती दत्ताजी शिंदे यांचे निधन
• केळकर संग्रहालयाचे (पुणे) संस्थापक दिनकर गंगाधर केळकर यांचा जन्म १८९६
• भारत पाकिस्तानमध्ये ताश्कंद करार झाला.
उपक्रम -
• पानिपत लढाई, दत्ताजी शिंदे यांच्या पराक्रमाची कथा सांगावी.
→ समूहगान
• हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब....
→ सामान्यज्ञान
• भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू
• लालबहादूर शास्त्री
• गुलझारीलाल नंदा (काळजीवाहू
• मोरारजी देसाई
• चरणसिंग चौधरी
• इंदिरा गांधी राजीव गांधी विश्वनाथ प्रतापसिंग चंद्रशेखर
• पी. व्ही. नरसिंहराव इंद्रकुमार गुजराल
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
**********************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा