Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

16 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

             16 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

→ प्रार्थना

-ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान... 


→ श्लोक 

त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ॥ १६ जानेवारी वार : त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्व मम देव देव ।। हे परमेश्वरा, तू माझी माता आहेस, तूच माझा पिता आहेस. तूच माझा बंधू आणि सखाही तूच आहेस. माझी विद्या आणि धनदौलत तूच आ तूच माझे सर्वस्व आहेस. जय 


→ चिंतन 

जीवन हे ऐहिक सुखोपभोगाकरिता नाही, तर समाजाची सेवा करण्याकरिता आहे. अनेकजण असे समजतात की, मिळालेले हे जीवन सुखोपभोगाकरिता आहे.त्यामुळे त्यांचे जीवन विषयक तत्त्वज्ञान म्हणजे 'चैन क 


→ चिंतन

 - परिश्रम क मजा करा' असेच असते. परंतु ते हे विसरतात की ज्या देशात आपण राहतो, त्याचे आपल्यावर ऋण आहे, इपकार आहे. त्या उपकारा जीवनामध्ये यश मि उतराई व्हायचे असेल तर आयुष्यात केवळ चैन न करता समाजाची, देशाची सेवा केली पाहिजे.


→ कथाकथन 

- 'श्रमसाधना' - "आई मला कंटाळा आलाय या अभ्यासाचा!" श्रेयस आईला म्हणाला. "बाबा कसलाच कळ देऊ नकोस, तुला कालांत या लेखकाची में माहित आहे ना! त्याने फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासाचा पहिला खंड लिहून पूर्ण केला व म | आपल्या मित्राकडे तपासून काही सूचना करण्याची विनंती केली" मिलच्या घरी जी मोलकरीण होती तिला वाटले, मालकांनी जळणासाठी रही आहे. तिने ही सारी कागदाची लिहिलेली मंडले एका मागून एक चुलीत घातली आणि जाळून टाकली. जेव्हा कार्लाइलला हे वृत्त कळ त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर इठले. गांधीलमाशांचे थवे आपला मेंदू पोखरत आहेत असे वाटले. मिलच्या संतापाला पारावार उरला न निरक्षरतेने ओवलेले हे वैचारिक वादळ होते. अडाणी मोलकरणीला दोष देणे दोघांनाही प्रशस्त वाटले नाही. जीवनभर केलेल्या कष्टांची राख होतील सारे जीवन दारिद्रयात पिचत घालवावे लागणार या विचाराने त्याचे डोके भणाणून गेले. पुस्तक लिहिण्यासाठी काढलेली महत्वाची दि त्याने पुस्तक पूर्ण झाल्याच्या आनंदात फाडून टाकली होती. जीवनातील खोल निराशेच्या खाईत तो लोटला गेला. त्याला आता विलक्षण थकवा होता. सारे पुन्हा लिहून काढणे त्याच्या शक्तीबाहेरचे काम होते. भग्न हृदयाने तो आपल्या घराच्या खिडकी समोर इभा राहिला. खिडकीतून त्याला काय दि 12. एका नव्या इमारतीचे बांधकाम चालू होते. काही गवंडी विटांची भिंत बांधण्याचे काम करीत होते. विटेवर वीट चढत होती. विटांची रांग तयार होत होत रागेवर राग चढत होती. भिंतीची उंची वाढत होती. इमारत पुरी होण्याच्या मार्गावर होती. कार्लाइल पाहात होता. डोक्यात आवर्त-प्रत्यावर्त वारे वाहत प्रेरणा मिळत गेली. कार्लाइल पुन्हा फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास लिहायला बसला. त्याने पेन उचलला. स्मृती जागृत झाली. पुन्हा शब्दामागून शब्द आह गेले. वाक्ये तयार होत गेली. परिच्छेदांमागून परिच्छेदांनी पाने भरत गेली. पुस्तक पूर्णतया जसेच्या तसे तयार झाले. A वाङ्मय जगतात कार्लाइलच्या परिश्रमाच्या यशोदुंदभी वाजू लागल्या. कामाचे सातत्य म्हणजे व्यावहारिक शिक्षण, अनुभवाची प्रतिष्ठा, सर्वोत्कृष्ट कलकृ यशस्विता, शिस्तबद्ध जीवनाची आखणी, आत्मसंयमाची शिकवण, एकाग्रता, मनःशांती, कामाचा पाठपुरावा करणारी कार्यशक्ती, ज्ञानाची खोली वाढ |सदानंदी जीवन हे अन्य व्यक्तीलाही प्रेरणादायक ठरते. कामाचे ओझे इचलणे म्हणजे एक शिक्षाच वाटते, पण ती शिक्षाच वैभव आणि प्रतिष्ठा मिळवून दे म्हणून बाळ! कामाचा कधी कंटाळा आला म्हणू नकोस." श्रेयसच्या आईने-श्रद्धाने छान गोष्ट सांगितली, म्हणून मिलिंद - श्रेयसचे वडील - मनातल्या म हसत होते. ते आपले हिशोबाचे काम करण्यात गर्क होते. श्रुती कान देऊन ऐकत होती. श्रेयस पुन्हा अभ्यासाला बसला होता. स्वयंपाकघरात नाश्त्याची त करायला श्रद्धाने सुरुवात केली होती. सर्वांनीच आपापल्या कामाचा वाटा उचलला तर घरात सुख, शांती आणि समाधान नांदते.

→ सुविचार

 • मेहनतीने माणसाची भाग्यदेवता वैभवाचे व प्रतिष्ठेचे निरांजन घेऊन दारात इभी राहते.

 • ज्या घरात अमाप प्रेम असते. त्या घरात भाग्यदेवता लगेच प्रवेश करते.

 • उद्योगानेच कार्याची सिद्धी होते, केवळ मनोरथांनी नव्हे

. • घाम गाळल्याशि कामांची खरी किंमत कळत नाही.

 • भान ठेवून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या राबवाव्यात -

 • मेहनत अपने भाग्य की रेखा, मेहनतसे क्या डरना ? 

• कष्टार्जित धनाला कधी मरण नाही.

 • मित्र ढालीसारखा असला पाहिजे तुमच्या मागे परंतु दुःखाच्या वेळी तो पुढे असला पाहिजे. 

→ दिनविशेष 

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा स्मृतीदिन १९०१ - दि. १८ जानेवारी १८४२ रोजी त्यांचा जन्म महाराष्ट्र चैतन्यहीन, दिशाहीन काळात वावरत असताना राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक इत्यादी अनेक क्षेत्रात न्या. रानडे यांनी मार्गदर्शन एम.ए.एस. एस. बी. या पदव्या संपादन करून त्यांनी सरकारी नोकरी स्विकारली, ते विचारवंत, उत्तम ग्रंथकार आणि उत्कृष्ट वक्ते होते. बिवनेला व्यासंगाची जोड होती. सामान्य जनतेची प्रगती व्हावी पण या कार्यात सरकारचा वारंवार अडथळाही येऊ नये अशा कुशलतेन समाजकार्य केले. वृत्तपत्रे आणि वसंत व्याख्यानमाला याद्वारे समाजसुधारणेला चालना दिली. तर राजकीय आणि औद्योगिक जागृतीसाठी सार्व सभेचा उपयोग केला. याशिवायही अनेक संस्थामधून त्यांनी सक्रिय भाग घेतला. १६ जानेवारी १९०१ ला रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. झालेला महाराष्ट्र जिवापाड मेहनत करून पुन्हा जिवंत करण्याचे दुर्धर काम प्रथम महादेवरावांनीच केले, हे लोकमान्यांचे उद्गार अगदी सार्थ आहे 


→ मूल्ये

 • राष्ट्रप्रेम, सर्वधर्मसमभाव, शुचिता 


→ अन्य घटना -

  •   रायगडावर छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. (१६८१) 

 • बंगाली कादंबरी शरदचंद्र चट्टोपाध्याय स्मृतिदिन - (१९३८)

 • प्रसिद्ध चित्रकार कलामहर्षी बाबुराव पेंटर स्मृतिदिन - (१९५४)

 • "आरोपीच्या पिंजऱ्यात संभाजी  "हे पुस्तक मिळवा व वाचन करा. 

 • अचानकपणे १००० रूपयांच्या नोटा रद्द केल्या - (१९७८) 


→ उपक्रम 

• न्या. रानडे यांच्याबाबत अधिक माहिती मिळवावी. 


→ समूहगान -

• आओ बच्चो तुम्हे दिखाएँ झाकी हिंदुस्तान की

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 शेती तंत्रज्ञान

→ सामान्यज्ञान

 • समाजसुधारक व त्यांनी स्थापलेले पंथ/समाज 

 • स्वामी दयानंद सरस्वती - आर्यसमाज. 

 • राजा राम मोहन रॉय - ब्राम्होसमाज.

  • महात्मा ज्योतिबा फुले - सत्यशोधक समाज. 

  • गोपाल कृष्ण गोखले- भारत सेवक समाज.

   • महादेव गोविंद रानडे - प्रार्थना समाज. 

   • चक्रधर स्वामी - महानुभाव पंथ.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 शेती तंत्रज्ञान

********************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा