8 जानेवारी - दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा...
→ श्लोक
सत्यं तपो दानमहिंसता च विद्वत्प्रणामं च सुशीलता च । - एतानि यो धारयते स विद्वान न केवलं यः पठते स विद्वान ।। खरेपणाने वागणे, स्वधर्माचरण करणे, दानशूरपणा दाखविणे, इतरांना शब्दांनी वा कृतीने न दुखविणे, विद्वानांच्या पुढे विनम्र असणे । सदाचरणी असणे, हे सहा चांगले गुण ज्याच्या अंगी असतात, तो (खरा) विद्वान होय. जो केवळ अनेक ग्रंथ वाचतो व त्याप्रमाणे आचरण नाही तो विद्वान नव्हे.
→ चिंतन
बालवीर चळवळ ही आदर्श नागरिक बनविण्याची पाठशाळा आहे. - बेडन पॉवेल देश म्हणजे देशातील नागरिक, त्यांचा विकास, प्रगती म्हणजे देशाची प्रगती. कार्यक्षम किंवा आदर्श नागरिकाला आवश्यक अ सद्गुण, कर्तृत्व व स्वदेशाभिमान यांचा -हास होत चालला, आळस व चैन यांचे प्राबल्य वाढत चालले की राष्ट्राची अवनती होते. चारित्र्य नागरिकच देशाला ऊर्जितावस्था प्राप्त करुन देऊ शकतो. बालवीर ही चारित्र्य-शिक्षणाची चळवळ आहे.
कथाकथन
- 'सत्याला मरण नाही' - गोष्ट कबीराच्या काळातील आहे. कदाचित कबीराचीही असेल. पण कबीर शेले विणत पण हा कोही कांबळी विणत होता. मरिना जातीच्या मेंढ्यांची उत्तम लोकर तो कांबळी विणायला वापरी. कबीराचे दोहे, भक्तीगीते गात तो का विगत असे. सत्य हा त्याचा परमेश्वर होता. नेहमी प्रामाणिकपणे धंदा करी. त्याच्या मालात जराही भेसळ नसे. एकदा त्याने एका सावकारान दोन कांबळी विकत दिल्या. सावकार म्हणाला दोन दिवसांनी पैसे घेऊन जा, लोकांना दाखविण्यासाठी धर्मकर्म करणारा तो माणूस होता. कपाळाव टिळा लावी, हातात जपमाळ घेऊन बसे. नेहमी लांडीलबाडी करून व्यापार करी. दोन दिवसांनंतर तो कोष्टी आपल्या कांबळ्याचे पै | मागायला गेला. सावकाराच्या मनात कपट होते. त्याला कांबळ्याचे पैसे द्यायचे नव्हते. सावकार म्हणाला, "बाबा र े! माझ्या घरात एकदम पेटली. त्यात ती दोन्ही कांबळी जळून गेली. आता पैसे कसले मागतोस?" कोष्टी म्हणाला, "असं होणंच शक्य नाही. मी सच्चाईने धंदा करतो सत्यान | कधी मरण नाही. त्याला आग कधीच लागत नाही. कोष्ट्याच्या खांद्यावर एक कांबळे होते. ते त्याने सावकाराच्या पुढे केले व म्हणाला, “हे घे माझे कांबळे. लाव त्याला आग नि जाळून दाखव' सावकार म्हणाला, "माझ्या कांबळ्यानजीक रॉकेलचे डबे होते." कोष्टी म्हणाला, "या कांबळ्यावर रॉकेल ओत नि मग आग लाव." दोघांचा बद | सुरु झाला की बघ्यांचा तमाशा जमतो. वादविवाद, भांडणतंटे कोणी सोडविण्यासाठी पुढे येत नाही. पण तमाशा पाह्यला बरेचजण तोंड उप | टाकून तिथे उभे राहतात. इथेही तसेच घडले. सर्वांच्या देखत सावकाराने कांबळ्यावर रॉकेल ओतले व आग लावली. कांबळी पेटली. लोकांन वाटले, आता कांबळी जळून जाणार! पण तेल जळून गेले कांबळी तशीच राहिली. लोक पाहातच राहिले. कोष्टी म्हणाला, “साँच को आँच नही | सावकाराने मान खाली घातली. मुकाटपणे घरात गेला. कोष्टाच्या कांबळ्यांचे पैसे आणून दिले, खोटेपणा सिद्ध करण्यासाठी सत्याला कधीच आर | ओरडा करावा लागत नाही. सत्याचे मौनच प्रभावी ठरते. सत्य हा एक संस्कार आहे. प्रभावी मंत्र आहे. तो जपल्याने आत्मशुद्धीबरोबर मनाची विशालता वाढते. ते निर्मल होते आणि निर्भयतेने जगात वावरते. ते एक सूर्यप्रकाशाइतकेच स्वयंसिद्ध मूल्य आहे.
सुविचार
• चारित्र्य, आरोग्य, उद्यमशीलता व सेवाभाव ही खऱ्या बालवीरांची चतुःसूत्री आहे. • सत्यम्, शिवम्, सुंदरम्, • सत्याग्रहाचा मार्ग स्फटिकासारखा स्वच्छ आहे. आपणाला एकदा अपयश येईल - दोनदा येईल. पण या मागन एक ना एक दिवस वि मिळणारच - म. गांधी • सत्य आणि अहिंसा या दोहोंच्या मिलाफाने संपूर्ण जगाला तुम्ही तुमच्या समोर नतमस्तक करू शकता..
→ दिनविशेष
• लॉर्ड बेडन पॉवेल यांचा स्मृतिदिन - १९४१, बेडन-पॉवेल हे जगभर पसरलेल्या बालवीर संघटनेचे जनक असून नाव रॉबर्ट स्टीप्सन स्मिथ बेडन-पॉवल. त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १८५७ रोजी लंडन येथे झाला. लंडनमधील चार्टर हाऊस ह्या शाळे मिळवून त्यांनी शिक्षण घेतले. इ. स. १८०६ साली लष्करात त्यांना कमिशन मिळाले. त्यानंतर त्यांनी द. आफ्रिका, अफगाणिस्तान, भारत विविध ठिकाणी कामगिरी बजावली. आपल्या कर्तुत्वावर ते लेफ्टनंट असल या पदापर्यंत पोहोचले. १९०७ साली त्यांनी 'बालवीर' केली. थोड्याच दिवसात ही चळवळ अनेक देशात पसरली. १९१० साली आपली बहीण अस हिच्या मदतीने त्यांनी मुलींसाठी 'वीरा' संघटना स्थापन केली. विवाहानंतर या संघटनेची सर्व जबाबदारी त्यांच्या पत्नीने लेडी बेडन-पॉवल यांनी सांभाळली. संघटनेच्या स्थापनेपा सात वर्षातच या संघटनेची पथके बेल्जियम, हॉलंड, अमेरिका, भारत, चीन, रशिया या राष्ट्रांमध्ये सुरु झाली. संघटनेची पाहणी करण्या | पतीपत्नीने सर्व देशांना भेटी दिल्या. त्यात भारतालाही त्यांनी १९२१ व १९३७ साली भेटी दिली होती. दि. ८ जानेवारी १९४९ रोजी त्यांचे
→ मूल्ये
• कर्तव्यदक्षता, राष्ट्रप्रेम, शुचिता.
→ अन्य घटना
• गॅलिलिओ स्मृतीदिन १६४२. • बालवीर चळवळीत प्रारंभ १९०८. • राजस्थान विद्यापीठासी स्थापना १९४७ • विचारपंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचे निधन १९६७ • गांधीवादी नेते आचार्य भागवतांचे निधन १९० ● 'सकाळ' कार नानासाहेब परुळेकरांचे निधन • ज्येष्ठ विचारवंत मधु लिमये यांचे निधन १९९५. - १९७६ • भारतातील पहिली स्त्री वैमानिक सुषमा मुखोपाध्याय हिचा मृत्यू १९
→ उपक्रम
• बालवीरांची एक प्रार्थना मुलांना शिकवावी. • नियमित परिसर स्वच्छता करावी.
→ समूहगान
• हम युवकोका 355 नारा है, है है
→ सामान्यज्ञान
• सागरतळ हे स्थिर नसतात. ते वस २ ते ७ सें.मी. असे सरकत असतात. त्याचा भूकंप आणि ज्वालामुख उद्रेकाशी संबंध असतो.
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा