11 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
- प्रार्थना
- ए मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम....
→ श्लोक
- न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते । तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विंदति ।।
- ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगामध्ये कोणतीही नाही. योगी पुरुषच योग्यता प्राप्त झाल्यावर ते ज्ञान स्वतःच मिळवितो.
-
1 • चिंतन
-मरणाचे सतत स्मरण असावे. त्यामुळे माणसाचा 'मी' पणा कमी होण्यास मदत होते. जे काही आपल्याजवळ आहे, त्याबद्दलचा गर्व न धरता उलट ते माझे नाही, मी त्या मालक नाही तर विश्वस्त आहे. मला ते अनाठायी खर्च करता येणार नाही, योग्य विनियोग न केला तर मला त्याचा जाब द्यावा लागेल, अशी निर्माण व्हावयास हवी.
कथाकथन
"मानव सेवा हाच धर्म' असाच एक रविवार होता. दीन बंधू यांच्या निवासस्थानी एक ख्रिश्चन व्यक्त अवतरली. उभवतात बराच वेळ बोलणं झालं. एंड्र्यूज ने आपल्या मनगटी पडयाळाकडे पाहिले. 'मला चलायला हवं', असं त्यांनी मध्येच ना?" आज रविवार आहे, तेव्हा आपण दोघे चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जाऊया, पाहुण्याने म्हटले. 'हो तर, आपणास चर्चमध्ये आहेच तर चला सोबत म्हणून दोघेजण घराबाहेर पडले. त्यावर आल्यावर दीनबंधू एंड्र्यूज पाहुण्याला आपल्या सोबत येणार का नि "आपण तर चर्चमध्ये चाललोय ना ?' पाहुणा उद्गारला. होय, आपण तिकडेच जातोय, एंड्रयूज म्हणाले. दोघे चालत चालत एका झोपडपट्टीत आले. इकडे कोठे चर्च आहे? पाहुण्याने प्रश्न केला. आपण चर्चमध्येच तर जातीय, असे एंड्र्यूज पुन्हा एक म्हणाले. एंड्रयूज एका झोपडीत घुसले, त्यांच्यासोबत पाहुणाही. या झोपडपट्टीत एक वयस्कर व्यक्ती एका लहान मुलाला पंख्याने हवा करीत होता. मुलगा बराच आजारी होता. या वयस्कर व्यक्तीशिवाय त्या मुलाक आपुलकीने पाहणारा कोणीच नव्हता. एंड्र्यूजने वयस्कर व्यक्तीकडून पंखा घेतला व ते स्वतः त्या बालकाची सेवा करू लागले. त्यांनी या वयस्कर व्यनी आपल्या कामावर जाण्यास सांगितले. एंड्र्यूजसोबत असलेल्या पाहुण्याला यातलं काहीच कळेना. चर्चची प्रार्थना सोडून आपण कोठे येऊन फसलो, असे त्याला झाले. एंड्र्यूज पुढे होऊन म्हणाले, "हा मुलगा बऱ्याच दिवसापासून आजारी आहे. वडिलाशिवाय या मुलाच्या सेवेसाठी दुसरा कोणी नाही मुलाच्या वडिलांना वेळेवर कामावर जावे लागते. वडील कामावर गेले नाही तर दोघे उपाशी मरतील. तेव्हा याचे वडील घरी येईपर्यंत मी या मुला सेवा करतो. या मुलाची सेवा म्हणजेच माझ्यासाठी चर्चची प्रार्थना आहे, असे मी मानतो, " एंड्र्यूज शेवटी म्हणाले. → चिंतन उद्योगाचे घरी लक्ष्मी पा उद्योग साह असतात त्याना देखील मदत करी कथाकथन अब्राहम लिंकन एका गरीब कुटुंबात झाल अनुभवी व तरुण अब्राहम आपला अमानुष विक्री बघितली. गुलामगिरी यावेळी अब्राहम २१ वर्षांचा या काळात अब्राहम अमेरिकन क अब्राहम जेव्हा राष्ट्राध्यक्ष बन गुलामगिरी समर्थक असा वाद चाल गुलामगिरीचे समर्थक होते. उत्तरेल यांमधील विभागीय संघर्ष सं कारणे, १८६० मी राष्ट्राध्यक्षीय १२ एप्रिल १८६१ रोजी या 'अब्राहमच्या यशाची एक ग संघराज्याच्या ऐक्यासाठी व ग प्रदेश ताब्यात घेऊ लागले गुलामांची मुक्तता झाली हो अमेरिकन राज्यक्रांतीच' ( बुद्धिवैभव, नीतिधैर्य,)
सुविचार
• मानवसेवा हीच ईश्वर सेवा होय. • चांगल्या कामासाठी आपल्या जीवनाची आहुती जो देऊ शकतो तोच अमर होय.
दिनविशेष
-* मानवसेवा हीच ईश्वर सेवा होय. • चांगल्या कामासाठी आपल्या जीवनाची आहुती जो देऊ शकतो तोच अमर हीच - • जमनालाल बजाज यांचा स्मृतिदिन - १९४२ : जमनालाला महात्मा गांधीनी आपला पुत्र मानले होते. त्याचा | राजस्थानमधील कासीकाबास या खेड्यातील गरीब कुटुंबात झाला, त्यांचे वडील राम व आई बिरदीबाई. ते चार वर्षांचे असताना व बच्छराज बजाज या लक्षाधीशाने त्यांना दत्तक घेतले. त्यांचे शिक्षण वर्म्यालाच झाले. तरुणपणीच त्यांना लोकमान्य टिळक, पं. मदनम | मालवीय, रवींद्रनाथ टागोर यांचा सहवास लाभला व ते राष्ट्रीय चळवळीकडे ओढले गेले. १९१५ मध्ये गांधीजी आफ्रिकेतून परत आल्यावर जमल त्यांना भेटले. गांधीजींच्या भेटीने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी आपले सर्वस्व गांधी च्या चळवळीला वाहिले. त्यांनी वयव गांधीजींना आश्रमासाठी जागा दिली. तेथेच 'सेवाग्राम आश्रम' स्थापन झाला. ब्रिटिश सरकारने दिलेला 'रायबहादूर' हा किताब त्यांनी केला. स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य, मूलोद्योग शिक्षण, अस्पृश्यता निवारण, स्वदेशीचा पुरस्कार, दारूबंदी अशी अनेक सामाजिक कार्ये त्यांनी के १९२६ साली त्यांनी बजाज उद्योग समूह सुरू केला. खूप संपत्ती असूनही त्यांची भूमिका विस्ताची असे. त्यांची राहणी अत्यंत साधेपणाची त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ अनेक संस्था स्थापन करण्यात आल्या. भारतातील ग्रामीण भागात विशेष सेवा करणाऱ्या मान्यवर व्यक्ती व सम्मा यांना त्याद्वारे पुरस्कार देण्यात येतात.
→ मूल्ये -
• बंधुता, समता,
→ अन्य घटना
• सातान्याचा अजिंक्यतारा किल्ला इंग्रजांनी घेतला १८१८
. • विश्वप्रसिध्द वैज्ञानिक थॉमस एल्वा एडिसनचा जन्म १०० -- • किर्लोस्कर थियेटरच्या सभेत टिळकांनी मुलींच्या शिक्षणाकरिता सक्तीने विरोध केला. - १९२०
• प्रखर राष्ट्रवादाचे साहित्यिक नेहमी पाटीलब पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा मृत्यू- १९६८.
• • भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुदिन अली अहमद यांचा मृत्यू १९७७. हिंदुपदप
• परखड बंगाली इतिहासकार रमेशचंद्र मुजुमदार यांचा मृत्यू - १९८०.
उपक्रम
• भारतामधील मोठ्या उद्योगसमूहाची माहिती सांगणे.
• सेवाग्राम आश्रम, व याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देणे. शालेय 'संचयिका' सुरू करणे. विद्यार्थ्यांना संचयिकेचे महत्व सांगणे. -
> समूहगान -
• मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा !...
→ सामान्यज्ञान
• सर्वात मोठे खगोलदर्शनागार मॉस्को (रशिया)
• सर्वात मोठे संग्रहालय न्यूयॉर्क (अमेरिका) सर्वात - -
• मोठे मत्स्यालय सिडने (ऑस्ट्रेलिया)
• सर्वात उंच पर्वत हिमालय (भारत, नेपाळ, तिबेट)
• सर्वात उंच धवधवा-
• सर्वात लांब नदी - नाईल (केनिया, सुदान, इजिप्त )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा