१9 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
तुम्ही हो माता पिता तुम्ही हो...
* श्लोक
* - समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकांचनः । तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिंदात्मसंस्तुतिः ।। मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः
। सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्चते ।। ही जो सारखीच मानतो, जो स्वस्वरूपी स्थित आहे. मातीचे ढेकूळ, दगड व सोने यांना समान मानतो, प्रिय व अप्रिय ज्या आहेत ज्यांची आत्मबुद्धी अभंग आहे असा, स्वतःची निंदा किंवा स्तुती समान मानणारा, मान किंवा अपमान हे ज्याला सारखे वाटतात, निर्व या तो समान मानती किंवा कोणत्याही कमरभात जो पडत नाही, त्याला गुणातीत असे म्हटले जाते. - सार्थ श्री ज्ञानेश्वरी.
→ चिंतन
-वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.: माणूस या जगात काही एकटा नसतो. त्याच्या कुटुंबातील व समाजातील अन्य माणसे त्या असतात, पण सृष्टीतील अन्य प्राणी, वनस्पती, पक्षी हेही त्याच्यासोबत असतात. या सगळ्यांना या सृष्टीत आनंदाने जगण्याचा त्याच्याइतका हे जाणे, मानणे व तसे वागणे हा जीवनातील एक चांगला संस्कार आहे.
कथाकथन
'राजे शिवाजी (जन्म) • वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९ (१९ फेब्रुवारी १६३०) - मृत्यू - ३ एप्रिल १६८०, (चारा): ज्यांचे ज्यांचे या भारतावर व भारतीय संस्कृतीवर प्रेम आहे, अशा व स्फूर्तिस्थान असलेल्या छत्रपती शिवरायांची आज तारखेप्रमा आहे. साडेतीनशे वर्षाच्या त्या काळाकुट्ट कालखंडात धर्मवेड्या अशा परधर्मीय राज्यकर्त्यांनी व त्यांच्या हस्तकांनी इथल्या केलेल्या अत्याचारांची ती भयानक चित्र मनःचक्षूसमोरून सरकू लागली की, आजही अंगावर काटा उभा राहतो. अहमदनगरची निजाम विजापूरची आदिलशाही, दिल्लीची मोगलशाही, गोव्याची पोर्तुगीजशाही आणि जंजिन्याची सिद्दिशाही अशा चार-पाच जुलमी राजव | एकटर जनता चिरडली भरडली जात होती. देवळे पाडली जात होती, मूर्ती फोडल्या जात होत्या, बाटवाबाटवी शिगेला पोहोचली होती. लुटालूट करून गावेच्या गावे बेचिराख केली जात होती आणि स्त्रियांवर केल्या जाणाऱ्या अत्याचारांना तर सीमाच उरली नव्हती. - आपल्या धर्माच्या व संस्कृतीच्या बंधु-भगिनींवर असे पाशवी अत्याचार चालू असतांनाही त्या वेळचे शूर, बुद्धिमान पण स्वत्वं बसलेले बरेचसे मराठे त्या शाह्यांच्या सरदारक्या स्वीकारण्यात व त्यांची राज्ये दृढमूल करण्यात भूषण मानीत होते. याला एकच ज्वलंत निघाला तो म्हणजे शिवनेरीवर जिजामातेच्या उदरी सन १६३० शके १५४९ मध्ये जन्माला आलेला शिवबा ! या शिवबाने वयाच्या अवघ्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन, त्याच्या साक्षीने आपल्या सवंगड्याना सांगितले, 'यापुढे हे अत्याचार कायमचे थांबविण्यासाठी स्वराज्य स् केले पाहिजे तेव्हा स्वराज्य स्थापनेसाठी यापुढे आपण जिवाच रान केल पाहिजे. "शिवरायांचा हा तेजस्वी संदेश ऐकून त्यांच्या सहकाऱ्यांच्या वीरश्रीचे वारे संचारले. म्हणूनच वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी तोरणागड घेतला आणि त्यानंतर शत्रूचे गडामागून गड व प्रदेशाम प्रदेश जिंकून, त्यांनी स्वराज्याचा केवढातरी विस्तार केला. या झंझावाती बीराला मारण्यासाठी पैजेचा विडा उचलून विजापूरहून आलेला अ अफझलखान हाच त्या बाराच्या विचव्याला बळी पडला. मोगलांतर्फे पुण्यास आलेला शाहिस्तेखान एका हाताची बोटे गमावून दिल्लीस परत आणि कपटी औरंगजेबाने या बौरश्रेष्ठता बोलावून घेऊन खास नजर ठेवले असता, हा युक्तिबाज वीर आपल्या मुलासह मिठाईच्या पसार झाला. महाराजांच्या अंगी पाडस, चातुर्य, शौर्य, मुत्सद्देगिरी, गरिबांविषयी कणव धर्मनिष्ठा, परधर्माच्या बाबतीत सहिष्णुता, मातृ संताविषयी आदर, अन्यायाची चीड असे सर्वच सद्गुण त्यांच्यात होते. दिले नाही. आठवा दिवस दहा दिवसा पाच वाजता सुरू होऊन याची प्रतिकृती चालणाऱ्या लढाईत यासंबंधी तकथा अशी विणीत. जेणेकरून हे दोघे शत्रूंच्य सरड्याची मान उत्तर प्रदेशात
→ सुविचार
• इतिहास घडवणारी माणसे थोर मनाची, उदात्त अंतःकरणाची व खंबीर मनगटाची असतात.
• Where there is a will there is a way (इच्छा तेथे मार्ग)
→ दिनविशेष -
• गोपाळ कृष्ण गोखले स्मृतिदिन - १९१५ : गोपाळ कृष्ण गोखल्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील१९१५ : गोपाळ कृष्ण गोखल्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील काल → दिनविशेष गरीब कुटुंबात झाला. बी.ए. झाल्यावर सरकारी नोकरी न स्वीकारता त्यांनी देशसेवेचे व्रत घेतले व फर्ग्युसन महाविद्यालयात ते प्राध्यापक द्वा सुधारक या पत्राचे ते संपादक झाले. १९०५ साली वाराणसी येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. १९०६ मध्ये भारत सेवक समाजाची त्यांनी स्थापना केली. लोकशिक्षणाच्या मार्गाने समाजजागृती करण्याचा व राजकीय सुधारणांसाठी सतत प्रयत्न मिळणाच्या सवलतींचा लाभ सर्वांना मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ते न्या. रानडे यांना गुरू मानत. म. गांधी, नामदार गोखले यांनाही मानत. ते जसे थोर राजकारणी व व्यासंगी वक्ते होते, तसेच ते थोर समाजसुधारकही होते. अस्पृश्यता व जातिव्यवस्था या समूळ नाहीशा क यासाठी त्यांनी आजीवन प्रयत्न केले. स्त्रीस्वातंत्र्य व स्त्री शिक्षण यांचा त्यांनी हिरिरीने पाठपुरावा केला. प्राथमिक शिक्षण सर्वांना मिळावे व ते असावे हा विचार त्यांनी मांडला. सरकार व लोक या दोघांनीही प्रशंसा करावी असे गोखले यांचे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते..
→ मूल्ये -
• शुचिता, समता, स्वाधीनता.
→ अन्य घटना -
• गोळवलकर गुरुजी यांचा नागपूर येथे जन्म- १९०६
• गणितज्ज्ञ, केशव लक्ष्मण दप्तरी यांचा मृत्यू - १९५६.
• आचार्य नरेंद्र देव यांचा मृत्यू - १९५६.
• प्रसिद्ध गायक पंकज मलिक यांचे निधन-१९७३.
→ उपक्रम
• ना. गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिक्षणविषयक विचार संकलित करणे व दैनंदिन परिपाठात त्यावर चिंतन करणे.
• महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांना भेटी देण्यासाठी सहलीचे आयोजन करा.
| महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले
पुणे - सिंहगड, पुरंदर, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रचंडगड
. २. रायगड -रायगड, मुरूड-जंजिरा, कर्नाळा, कुलाबा, लिंगाणा, द्रोण
३. कोल्हापूर - पन्हाळगड, विशाळगड, भुदरगड, गगनगड.
४. सातारा -प्रतापगड, मकरंदगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, वसंतगढ़,
५. औरंगाबाद दौलताबाद देवगिरी
नाशिक -ब्रह्मगिरी, साल्हेर-मुल्हेर, अलंग-कुलंग, मार्किडा, सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, देवगड, यशवंतगड, पद्मगड. ८. ठाणे -वसई, अर्नाळा, भैरवगड, गोरखगड, माहुली.
समूहगान
चला जाऊ या दर्शन करू या अपुल्या भारतमातेचे
सामान्यज्ञान
विविध भाषांमधील काही दैनिके.
दैनिकाचे नाव
युगांतर
वसुमती
मातृभूमी
भाषा
बंगाली
बंगाली
उडिया
ठिकाण
कलकत्ता
कलकत्ता
कटक
दैनिकाचे नाव
नूतन असमिया
दिनमणि
देशोन्नती
भाआसामी
तमीळ
मराठीषा
गुवाहाटी
मदुराई
अकोला
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा