24 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
- हे मातृभूमि तेरे चरणों में सिर नवाऊँ.
श्लोक
- ऐसा चाही राज में, जहाँ मिले सवन को अन । छोट बडो सभ सम बसे 'रविदास' रहे प्रसन्न ॥ - रविदास दर्शन. "मला या देशात अशी व्यवस्था, असे राज्य हवं आहे, जेथे सर्वांना अन्न मिळायला पाहिजे. लहान-मोठे हे सगळे सोबत बसायला पाहिजे मध्ये बंधुभाव निर्माण व्हायला पाहिजे, तरच मला प्रसन्नता मिळेल."
चिंतन
. आकाशातून पावसाच्या रूपाने पडलेले पाणी जसे ओहोळ, नाले, नदी आदी अनेक प्रवाहांच्या माध्यमातून शेवटी सागरालाच जाऊन मिळते. त्याचप्रमाणे आपल्या परंपरेनुसार भिन्न भिन्न पद्धतीने, निरनिराळ्या रूपात परमेश्वराची उपासना करणारे सर्व लोकही शेवटी ईश्वराची विविध रूपे धारण करणाऱ्या एकाच चरणी येऊन पोहोचतात.
→ कथाकथन
•गुरू रविदासांचा काशीच्या राजाद्वारा सन्मान एकदा काही दुष्ट ब्राह्मणाशीच्या राजक लागले की, राजा महाराजांच्या या पवित्र विश्वनाथपुरी काशीमध्ये रघुराम या चर्मकाराचा मुलगा, रविदास मोठा अनर्थ करीव आहे. पैसा जमा आहेत. त्याने पक्के दोन मजली घर आणि एक सत्संग भवन तयार केलेले बागवे यामध्ये गुरु बनून तो स्वत असतो आणि वेदशास्य तसेच देव दिवस निंदा करीत असतो; आणि त्यामध्येच चोराची पण बैल होत असते. तो मोठा पाखंडी, दोगी आणि आय पाया पडत नाही. उष्टा प्रसाद वाटून सर्वांचा धर्म भ्रष्ट करीत आहे. त्यामुळे पुष्कळ लोकांना फसवून आपले शिष्य बनविले आहे. त्या आणि ब्राम्हणांचा घोर आणिनि आहेत. त्यांनी या दुष्ट चर्मकाराला योग्य तो दंड देऊन धर्माची रक्षा करावी." "ही तक्रार ऐकून काशीच्या राजाने शिपाईं पाठवून गुरु रविदासांना राजवाड्यात बोलाविले आणि त्यांच्या सांगितले. गुरु रविदासांनी नम्रतेने आणि शांत चित्ताने निवेदन केले. आहेत, ते सगळे अत्यंत भयभीत आहेत." त्यांना भीती वाटते की, रविदासामुळे त्यांच्या धंद्याला नुकसान पोह "महाराज, ज्या लोकांनी आप मी संग्रही, भोग परायण आणि मायामोहात आसक्ती असलेल्या लोकांना ब्राह्मण मानीत नाही. माझा विश्वास आहे की ज आणि निर्भयी आहेत, ते ब्राह्मण आहेत.' "माझा विश्वास आहे की, ज्यांचे मन निंदा, शिव्या आणि ल ज्याचे महान बळ आहे, ज्याने काम, क्रोध, लोभ यांना जिंकलेले आहे, जो संयमी आणि शीलवान आहे. तो ब्राह्मण आहे की, जो कोणाशीही पैर ठेवत नाही. गंभीर, प्रज्ञावान, चांगल्या आणि वाईट मार्गाचे ज्या रही लोककल्याणच ज्याचे ध्येय आहे, तोच ब्राह्मण आहे. महाराज, माझा विश्वास आहे की, जो दान घेत नाही 'महा माझ या दुःखाने दुःखी होतो, ज्याने इच्छा आणि तृष्णेला नष्ट करून टाकले आहे, ज्याचे मा प्रकाशित आहे, जो मोहाला सोडून नेहमी ब्रह्म मध्ये विहार करतो, तोच ब्राह्मण आहे. महाराज माझ्या सहकारी चोरी करतात; परंतु ते ज्ञान, शील, विवेक, संयम, करुणा, मैत्री, समता, क्षमा, इ. तिक द्रव्यांची चोरी करीत नाहीत. "महाराज, या सगळ्या सामान्य कर्माने माझ्या येथे आप भवन बनलेले आहे. महाराज, तुमच्यासारख्या ज्ञानी, धर्मज्ञ आणि नीतीपरायण राजाच्या या ि वकारालासुद्धा तुम्ही आत्मविश्वासाने आचरण करण्याची स्वतंत्रता दिलेली आहे. शाप्रकारची स्वतंत्रता नव्हती. देहासहित स्वर्गामध्ये जाण्याच्या इच्छेने तप का होता आले. महाराज, तुमचे शासन रामराज्यापेक्षा अधिक उदार आहे. ही तुमच्यासाठीची आहे. याम सा." गुरु रविदासांच्या या ज्ञान-गंभीर उत्तराने राजा अत्यंत प्रभावित झाला बसविले आणि त्यांचा मोठा सन्मान केला. राजसिंहासनावर बसण्यातल्या आंब्याच्या फांद्यांप्रमाणे अधिक विनम्र झाले.
सुविचार
• अंत:करणाची सुंदरता विचारांतन प्रकट होते.
• मन चंगा तो कठौती में गंगा । - संत रविदास,
• ज्यांच्या हातात क्षमेचं हत्यार आहे, त्याचं दुर्जन काय करू शकणार ? -
दिनविशेष
• लक्ष्मीबाई टिळक स्मृतिदिन (१९३६): लक्ष्मीबाई या कवी रेव्हरंड टिळक यांच्या पत्नी या नावा ख. टिळकांशी १८८० मध्ये त्यांचा विवाह झाला. १८९५ मध्ये टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्याचा लक्ष्मनप्रथमा प वर्षांनी त्यांनीही विचारपूर्वक तो धर्म स्वीकारला. त्यांचे शिक्षण लिहिण्या-वाचण्यापुरतेच झाले होते. पण जीवनातील सुखद अनुभवांनी त्यांना खूप शिकविले. त्यातून त्या कविता रचू लागल्या. टिळकांनी त्यांना उत्तेजन दिले. टिळकांना लिहायला घेतलेले कप खितावन त्याच्या मृत्यूनंतर लक्ष्मीबाईंनी पूर्ण केले. त्यांच्या अन्य कविता 'भरली घागर' या संग्रहरूपात प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी बालगीते व देशभक्तीपर गीत रचली आहेत. त्यांचे आत्मचरित्र 'स्मृतिचित्रे' हे मराठी आत्मचरित्राचे भूषणच आहे. अकृत्रिम भाषा, मिस्किल, विनोदबुद्धी, मानवतेवरील श्रद्धा आदि अनेक गुणांनी त्यांचे चरित्र व आत्मचरित्र समृद्ध आहे. १९३३ मध्ये नागपूर येथे भरलेल्या मराठीखिस्ती साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्याच वर्षी नाशिकच्या काव्यसंमेलनाचे त्यांना स्वागताध्यक्ष करण्यात आले.
मूल्ये
-• सर्वधर्मसमभाव, कर्तव्यदक्षता, समता.
→ अन्य घटना
• मुघल शासक बाबरचा जन्म - १४८३
• अमेरिका खंडाचा शोध लावणारा संशोधक कोलंबस याचा मृत्यू १५०६
• छत्रपती राजाराम महाराजांची जयंती (रायगड)- १६७० सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे आ
→ उपक्रम
• लक्ष्मीबाई टिळकांचे 'स्मृतिचित्रे' हे आत्मचरित्र वाचणे व मुलांकडून चावून पेणे. • लक्ष्मीबाईची एखादी कविता मुलाना शिकविणे
• → समूहगान
• ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का....
→ सामान्यज्ञान
• ग्रैंड सेंट्रल टर्मिनल (पार्क अव्हेन्यू ४३ वा रस्ता, न्यूयॉर्की) हे जगातील सर्वांत मोठे रेल्वे स्टेशन होय. या स्टेशनवर दोन पातळ्यांवर ४८ एकर जमीन व्यापली आहे. वरच्या पातळीवर ४१ लोहमार्ग तर खालच्या पातळीवर २६ लोहमार्ग आहेत. दारोज ५५० आगगाड्यांतून १,८०,००० उतारू प्रवास करतात.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
→ उपक्रम
• मुलांकडून वर्ग व परिसर सफाई करवून घेणे, कस्तुरबांचे चरित्र जाणून घेणे.
समूहगान -•
साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना....
सामान्यज्ञान
• जगातील काही नद्या व त्यांची लांबी.
• अॅमेझॉन - द. अमेरिका - ६७१२ कि. मी.
• कांगो - आफ्रिका - ४६४० कि. मी.
• मिसिसिपी - अमेरिका - ५९३६ कि. मी.
• गंगा भारत २६४० कि. मी.
.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा